pocso act

मुंबईत खळबळ! दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव रचला, कारण...

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आहे. 

Sep 30, 2024, 08:33 AM IST

'तसल्या' Whatsapp ग्रुपचे Member असाल तरी 7 वर्षांची शिक्षा; SC चा नवा आदेश समजून घ्या

Child Pornography Supreme Court Verdict: सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करत आज नव्याने निर्णय दिल्यानंतर प्रसिद्ध वकिलाने व्हॉट्सअप युझर्सला सावधानतेचा इशारा दिला आहे.

Sep 23, 2024, 04:56 PM IST

'माझी पप्पी घे नाहीतर...' नामांकित शाळेतील पि.टी. शिक्षकांकडून 7 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

Crime News : महिलांवर वाढते अत्याचार आणि महिलांविरोधातील गुन्हे दिवसागणिक वाढत असून, त्यातच आता आणखी एक हादरवणारं वृत्त समोर आलं आहे. 

 

Sep 13, 2024, 07:51 AM IST

बापाने मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी काऊन्सिलरकडे पाठवलं; समोर आलं कुटुंबाचं काळं सत्य

Mumbai Crime : मुंबईत एका धक्कादायक प्रकरणात कांदिवली पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये बापाने मुलीला आईसह पोलीस ठाण्यात पाठवलं होतं. त्यावेळी धक्कादायत सत्य उघडकीस आलं.

Mar 4, 2024, 03:23 PM IST

आईच्या प्रियकरानेच केला बलात्कार, घरी एकटी असताना गाठलं अन् धमकावत...; कुटुंब हादरलं

29 वर्षीय तरुणाने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आपल्या जोडीदाराच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

 

Jan 18, 2024, 11:46 AM IST

'इट्स लव्ह, नॉट लस्ट...', अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोर्टानं मंजूर केला जामीन

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर केला. आरोपी आणि अल्पवयीन मुलगी यांच्यातील कथित लैंगिक संबंध हे वासनेचे नसून प्रेमसंबंधातून होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Jan 13, 2024, 09:38 AM IST

Age Of Consent : 18 की 16 लैंगिक संबंध ठेवण्याचं वय किती असावं? जुन्या काळात होती 10 वर्षांची मर्यादा

Age Of Consent :  18 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांनी जर संमतीने लैंगिक संबंध ठेवले तर तो गुन्हा मानला जायला हवा की नाही? यावर वादविवाद सुरु आहे. याबद्दल कायदा समितीची महत्त्वाची शिफारस केली आहे. 

Sep 30, 2023, 01:07 PM IST

"16 वर्षांची मुलगी लैगिंक संबंध ठेवायचे की नाही हे ठरवू शकते"; उच्च न्यायालयाचं मोठं विधान

Meghalaya HC : मेघालय उच्च न्यायालयाने, अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित POCSO कायद्याच्या कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्ह्यांसाठी नोंदवलेले गुन्हा रद्द करताना, 16 वर्षीय अल्पवयीन लैंगिक संबंधांबाबत जाणीवपूर्वक निर्णय घेण्यास सक्षम आहे असं म्हटलं आहे.

Jun 24, 2023, 01:16 PM IST

मुंबई हादरली! 15 वर्षांच्या मुलीवर सहा जणांकडून लैंगिक अत्याचार, आरोपींपैकी तीन अल्पवयीन

मुंबईतल्या लोअर परेल भागात ही धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे

Dec 24, 2022, 03:08 PM IST

लहान मुलांच्या खाजगी अवयवांना लैंगिक हेतूने स्पर्श केल्यास POCSO अंतर्गत गुन्हा - मुंबई उच्च न्यायालय

कलम 7 असे सांगते की लैंगिक हेतूने खाजगी भागाला स्पर्श करणे हे कृत्य पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास पुरेसे आहे. 

Aug 25, 2022, 11:47 PM IST

'पोक्सो कायद्यानुसार दोषी असणाऱ्यांच्या दया याचिकेवर विचार होऊ नये'

पोक्सो कायद्यानुसार दोषी ठरलेल्या व्यक्तींसाठी दया याचिकेची तरतूद नसावी.  

Dec 6, 2019, 04:31 PM IST

मोदींच्या मंत्रीमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक, बलात्काऱ्यांना होणार फाशीची शिक्षा

पंतप्रधान मोदी यांच्या कॅबिनेटची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.

Apr 21, 2018, 09:47 AM IST

प्रियकराच्या मदतीने चुलतीने केला पुतणीवर बलात्कार

आरोपी चुलतीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पुतणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलीस दप्तरी नोंद झाला आहे.

Feb 4, 2018, 11:27 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x