police houses

The issue of police houses will be resolved PT48S

Video | पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार! शिंदे सरकारकडून हालचालींना सुरुवात

The issue of police houses will be resolved
पोलिसांच्या घरांचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.. राज्यात सध्या पोलिसांची संख्या 2 लाख 43 हजार असून साधारणत: ७० टक्के पोलिसांना घरे देण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी ८२ हजार घरांची आवश्यकता आहे. म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्विकास, समूह विकास योजनांमध्ये पोलिसांसाठी तब्बल २५ टक्के घरे आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आराखडा लवकरच अंतिम केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसटी महामंडळ आणि शहर परिवहन उपक्रमांच्या आगार आणि बस स्थानकांचा विकास करून त्यातूनही पोलिसांसाठी काही प्रमाणात घरे निर्माण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Sep 4, 2022, 12:20 PM IST

पोलिसांच्या घरांसाठी उपसमिती नेमणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय

बीडीडी पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही, याची काळजी घ्या, अशी सूचनाही त्यांनी अधिका-यांना केली.

Jun 29, 2021, 08:24 PM IST

पोलिसांसाठी 1 लाख घरं बांधणार, मुख्यमंत्री ठाकरे यांची मान्यता

मुंबईत पोलिसांसाठी 1 लाख घरे बांधणार ( Police Houses) असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जाहीर केले.  

Jan 26, 2021, 02:12 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा निर्णय, पोलिसांसाठी चांगल्या सुविधांयुक्त घरे !

 राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने पोलिसांच्या घरांचा (Police Houses) मार्ग मार्गी लागण्यासाठी घर बांधणीच्या कामाला लागा, असे आदेश दिले आहे. 

Dec 31, 2020, 11:27 AM IST