political attacked

शेतातील ढेकळांनी हिमालयाची तुलना करू नये, चंद्रकांत पाटलांवर टीका

चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

Nov 22, 2020, 03:30 PM IST

'नारायण राणे टिका करतात तेव्हा आमची मत वाढतात'

 उदय सामंत यांनी भाजपचे भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यावर पलटवार केला. 

Nov 19, 2020, 05:19 PM IST

मुख्यमंत्री आणि अन्वय नाईक कुटुंबीयांचे २१ सातबारे, सोमय्यांचा आरोप

 जमिनी विकत घेणं हा ठाकरे आणि नाईक कुटुंबांचा व्यवसाय आहे का ? असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केलाय.

Nov 12, 2020, 06:28 PM IST

तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुख्यमंत्र्यांनी लगावलेल्या टोल्यास दानवेंनी प्रत्युत्तर दिले. 

Nov 12, 2020, 05:52 PM IST

'ट्रम्प' संस्कृती भारतात रुजवण्याचा प्रयत्न, सामनातून भाजपवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प वारंवार खोटे दावे करुन पदाचा अवमान करताय याची आठवण सामनातून शिवसेनेला करुन देण्यात आलीय.

Nov 7, 2020, 09:12 AM IST

आमचं हिंदुत्व हे घंटा वाजवण्यापूरते मर्यादित नाही, राऊतांचा टोला

शिवसेना खासदार संजय राऊतांचा भाजपला टोला

Oct 31, 2020, 12:44 PM IST

सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही, आठवलेंचा टोला

आठवलेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Oct 26, 2020, 12:52 PM IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' का नाही ? - संजय राऊत

भाजप नेत्यांनी इतिहास चाळून पाहावा असा टोला 

Oct 26, 2020, 10:08 AM IST

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज अतिशय फसवे, फडणवीसांची टीका

 जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी असल्याचा आरोप

Oct 23, 2020, 05:13 PM IST

किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

 १२ हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप 

Oct 23, 2020, 04:33 PM IST

खडसे खोट बोलतायत, गुन्हा अद्याप सुरुच आहे- अंजली दमानिया

 परत नाव घेतलं तर याद राखा असं दमानियांनी म्हटलंय.

Oct 22, 2020, 05:26 PM IST

प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर टीका

प्रकाश आंबेडकरांची टीका 

Oct 20, 2020, 06:27 PM IST