political crisis

संजय राऊत यांचा बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल, '50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा'

 ​Maharashtra Political Crisis : बंडखोरांना महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला.  

Jul 9, 2022, 03:13 PM IST

राज्याचे CM हे भाजपचे मुख्यमंत्री, सर्वांचे मुखवटे आता गळून पडले - संजय राऊत

Shiv Sena Crisis​ : राज्याचे मुख्यमंत्री हे दिल्ली गेलेत, ते भाजपचे मुख्यमंत्री. कारण त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे आहेत, अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Shivsena criticised  CM Eknath Shinde's Delhi Tour)

Jul 9, 2022, 01:07 PM IST

पुन्हा एकदा दे धक्का ! शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर

Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी बातमी. शिवसेनेचे 15 खासदार फुटीच्या मार्गावर आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. 

Jul 9, 2022, 12:47 PM IST

...तर 'मातोश्री'वर परत जाऊ म्हणणाऱ्या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट शब्दात उत्तर

Uddhav Thackeray PC in Mumbai : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडानंतर आपल्या शिवसैनिकांना आश्वस्त केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी थेट बंडखोर आमदारांना उत्तर देत त्यावर पडदा पाडला आहे.

Jul 8, 2022, 03:38 PM IST

शिंदे सरकारला मनसेचे वसंत मोरे यांचे थेट आव्हान, हिंमत असेल तर...

MNS leader Vasant More challenges : मला एक बातमी ऐकायला मिळत आहे. सरपंच आणि नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडणून आण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, तुमच्यात हिंमत असेल तर...असे सांगत आव्हान मनसे नेते वसंत मोरे यांनी दिलेय.

Jul 8, 2022, 02:12 PM IST

वाद मिटेल ! उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे - दीपक केसरकर

Shiv Sena Crisis : शिंदे गट - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र यावेत हीच शिवसैनिकांची भावना आहे. उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे, असे आवाहन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे.

Jul 8, 2022, 12:38 PM IST

शिंदे - भाजप सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची याचिका दाखल

Maharashtra Political Crisis :​ एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  आता राज्यातील सत्ता स्थापनेला आक्षेप शिवसेने आक्षेप घेतला आहे.  

Jul 8, 2022, 09:43 AM IST

मोठी बातमी । उद्धव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण चिन्ह जाऊ शकते?, अधिक वाचा

Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्ष सुरु असताना आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  

Jul 8, 2022, 08:47 AM IST

स्वपक्षीयांच्या बंडामुळे दोघांचे राजीनामे, कोण होणार यूकेचे 'शिंदे'?

यूकेमधलं बोरीस जॉन्सन सरकार कोसळलंय. योगायोग म्हणजे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सत्तांतर झालं, अगदी तसंच काहीसं सायबाच्या देशात घडलंय.

Jul 7, 2022, 11:59 PM IST

शिंदे गट गोंधळलाय, बंडाची दररोज नवी कारणे देतोय; संजय राऊत यांचा टोला

​Shiv Sena Crisis and  Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे राज्यात चित्र उभे राहिले आहे. दरम्यान, दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.  

Jul 7, 2022, 02:27 PM IST

Maharashtra cabinet : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या तारखेनंतर होणार !

Maharashtra cabinet expansion soon: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 11 जुलैनंतरच होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची घाई न करता सर्वोच्च न्यायालयाच्या 11 जुलैच्या सुनावणीनंतरच तो करावा, असा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप करत आहेत. 

Jul 6, 2022, 07:48 AM IST

Nana Bhangire : नाना भानगिरे शिंदे गटात दाखल, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

Shiv Sena Crisis : शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे (Nana Bhangire) शिंदे गटात सहभागी झाले आहेत. पश्चिम महााष्ट्रातील जबाबदारी नाना भानगिरे यांना दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

Jul 5, 2022, 11:26 AM IST

राज्यात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प, फाईल्सचा गठ्ठा साचतोय

The entire administration is at a standstill In Maharashtra  : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आठवडा झाला. या काळात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प आहे. 

Jul 5, 2022, 08:30 AM IST

फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांना या कारणांमुळे पाठिंबा, नेमकं कारण जाणून घ्या!

Devendra Fadnavis Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असे मानले जात होते. मात्र भाजपने सर्वांना चकित केले.

Jul 1, 2022, 10:17 AM IST

शिवसेना राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार?

Shiv Sena To Move Supreme Court Against Maharashtra Governor ​: शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना घेरण्याची तयारी केल्याचे संकेत मिळत आहे.  

Jul 1, 2022, 08:33 AM IST