'दाल में कुछ काला है या पुरी दालच काली है...' असं का म्हणाल्या सुषमा अंधारे
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मतदारसंघात आपल्या भाषणाला सुरुवात करत गुलाबराव पाटलांवर तोफ लावली आहे.
Nov 2, 2022, 10:14 PM ISTAndheri By Poll Election! अंधेरी परिसरात 1 नोव्हेंबरपासून 3 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक मतदानप्रक्रिया 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
Nov 2, 2022, 09:33 PM ISTपरतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक विषयांवर पाहणी करण्यात आली.
Nov 2, 2022, 08:22 PM ISTAndheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान, ऋतुजा लटके यांच्यासमोर या उमेदवारांचं आव्हान
रमेश लटके यांच्या निधनामुळे (Andheri By Election 2022) त्यांच्या पत्नी ऋुतुजा लटके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
Nov 2, 2022, 08:19 PM IST
Rana vs Kadu : बच्चू कडू-रवी राणा यांच्यातला वाद पुन्हा पेटला
बच्चू कडू (Bacchu Kadu) जर दम देत असेल तर जशास तसं उत्तर देणार आणि घरात घुसून मारायलाही कमी करणार नसल्याचं खुलं आव्हानच रवी राणांनी (Ravi Rana) दिलंय.
Nov 2, 2022, 07:23 PM IST
पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याची थट्टा, नुकसान भरपाईचे दिले पाच रुपये
एकीकडे अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाच दुसरीकडे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा केली आहे.
Nov 2, 2022, 07:12 PM ISTशिवसेना कार्यकर्त्यांनी उधळपट्टी केल्याचा VIDEO आला समोर
अनेकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Nov 2, 2022, 06:48 PM ISTआदित्य ठाकरेंनी कोणाला फुकट सल्ला देऊ नये, राधाकृष्ण विखेपाटील यांच्या टीकेवर दानवेंचं उत्तर
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी पत्रकार परिषद घेतली.
Nov 2, 2022, 06:32 PM ISTAmruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचा मोठा निर्णय
राज्य सरकारने अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करुन एक्स दर्जावरुन (X Plus Security) वाय प्लस (Y PLus Security) दर्जाची सुरक्षा दिली होती.
Nov 2, 2022, 04:39 PM IST
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 दिवस महाराष्ट्रात होणार आहे.
Nov 1, 2022, 11:19 PM ISTमुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच
मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती.
Nov 1, 2022, 10:50 PM ISTगाव तिथे शाखा... घर तिथे स्वराज्य..., छत्रपती संभाजीराजेंचा राज्यभर दौरा!
सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्याची स्थापना झाली.
Nov 1, 2022, 08:35 PM ISTशिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले सर्व आमदार नैराश्यात - बाळासाहेब थोरात
शिंदे गट आणि ठाकरे गट अजूनही त्यांचे आरोप प्रत्यारोप चालू आहेत.
Nov 1, 2022, 08:19 PM IST"रवी राणा-बच्चू कडू वाद म्हणजे जनतेचे प्रश्न दुर्लक्षित करण्यासाठी ठरवून केलेला खेळ"
रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.
Nov 1, 2022, 07:17 PM ISTBacchu Kadu : "या पुढे वाट्याला गेल्यास..., बच्चू कडूंचा रवी राणा यांना थेट इशारा
अमरावतीला (Amravati) परतल्यानंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी जाहीर बैठक घेतली. या बैठकीत कडू यांनी राणा (Ravi Rana) यांना थेट इशाराच दिला आहे.
Nov 1, 2022, 03:18 PM IST