pollution

दिल्लीत सम-विषम योजना सुरु राहणार, केजरीवाल यांना दिलासा

दिल्लीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गाजावाजा करत सम-विषय योजना सुरु केली. या योजनेचे स्वागत होत असताना काहींनी विरोध केला. याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे ही योजना राहणार की रद्द होणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दिलाय.

Jan 11, 2016, 01:51 PM IST

चीनमध्ये १७ हजार कारखाने आजपासून बंद

वाढत्या प्रदूषणाला काही प्रमाणात आळा घालण्यासाठी चीनमध्ये शनिवारी १७ हजार कारखाने बंद कऱण्यात आलेत. तसेच २८ हजार ६०० कारखाने तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचे आदेश दिलेत. चीनच्या पर्यावरण मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आलेत. या कंपन्या मर्यादेपेक्षा अधिक प्रदूषण करत असल्याने मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय.

Dec 26, 2015, 09:27 AM IST

चीनमध्ये बाटलीबंद शुद्ध हवेचीही विक्री, ऑनलाईन विक्रीला विक्रमी प्रतिसाद

येथे शुद्ध हवेची बाटली मिळेल. अजब वाटतंय ना हे ऐकून. पण चीनमध्ये सध्या पर्वतांवरची शुद्ध हवा बाटलीबंद स्वरुपात मिळतेय. या बाटलीबंद हवेची ऑनलाईन विक्री सुरूय. 

Dec 17, 2015, 01:24 PM IST

सावधान ! खोकल्याने मुंबईकर हैराण

देशभरात थंडीची लाट वाढत असतांना, मुंबईच्या वातावरणात काहीसा गारवा निर्माण होत असतांना, मुंबईकर हैराण आहेत खोकल्याच्या साथीने, ऋतूचक्रातील बदलामुळे फैलावलेला खोकला चांगलाच वाढलाय. दहा दिवस झाल्याशिवाय हा खोकला जात नाही, हे सुद्धा दिसून येतंय.

Dec 14, 2015, 09:51 PM IST

चीनमध्ये वाढले प्रदुषण, वाढली कंडोमची विक्री

चीनची राजधानी बीजिंगमध्ये प्रदुषण वाढल्याने रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गरज असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन चीन सरकारने केले आहे. अशा वेळी मास्क किंवा एअर प्युरिफायर ऐवजी कंडोमची मागणी वाढल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. 

Dec 10, 2015, 05:45 PM IST

प्रदूषणावर नियंत्रणासाठी सरकारचा अजब निर्णय

प्रदूषणावर नियंत्रणासाठी सरकारचा अजब निर्णय

 

Dec 5, 2015, 03:18 PM IST

दिल्ली सरकारचा निर्णय, महिन्यातून १५ दिवस चालवता येणार गाडी

वाढत्या प्रदूषणावर दिल्ली राज्य सरकारनं एक अजब निर्णय घेतलाय. प्रदुषणावर आळा घालण्यासाठी एक जानेवारी पासून सम आणि विषम क्रमांकाच्या खासगी वाहनांना एकदिवसाआड रस्त्यावर उतरवण्याची सक्ती राज्य सरकारनं केलीये. म्हणजेच एक दिवस सम संख्या असलेल्या गाड्या तर दुसऱ्या दिवशी विषम संख्या असणाऱ्या रस्त्यावर चालतील. 

Dec 5, 2015, 09:26 AM IST

मधुमेह : वायू प्रदुषणांचा महिलांना अधिक धोका

 

न्यूयॉर्क : मधुमेह असलेल्या रुग्णांनी वायू प्रदुषणापासून जास्त सावध राहण्याचे गरजचे आहे. याबाबत करण्यात आलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली आहे. मधुमेह झालेल्या लोकांना वायू प्रदुषणांमुळे हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता अधिक असते.

Nov 28, 2015, 06:01 PM IST

फटाक्यांमुळे होणारं आवाज प्रदूषण यंदा कमी

फटाक्यांमुळे होणारं आवाज प्रदूषण यंदा कमी

Nov 12, 2015, 09:19 PM IST

फटाक्यांमुळे मुक्या जीवांचेही प्राण धोक्यात

फटाक्यांमुळे मुक्या जीवांचेही प्राण धोक्यात

Nov 11, 2015, 09:36 PM IST