का धावतो कुत्रा रस्त्यावरील गाडीमागे?
रस्त्यावरची मोकाट कुत्री गाडीमागे का धावतात, याचं उत्तर तुम्हाला मिळवणं तसं कठीण असलं तरी या व्हिडीओत प्रदुषणाविषयी जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, यावरून तुम्हाला निश्चितच या गोष्टीची दखल घ्यावीशी वाटेल.
Dec 8, 2014, 05:08 PM ISTप्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्ती : प्रदूषणाबाबत चिमुरड्याकडून जागृती
प्लास्टर ऑफ पँरिसच्या गणेशमूर्तीपासून दरवर्षी मोठं प्रदूषण होतय. त्याला आळा बसावा यासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढतोय. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे. औरंगाबादचा एक चिमुरडा गेल्या काही वर्षांपासून ही जागृती करण्याचा प्रयत्न करतोय.
Aug 28, 2014, 07:52 AM ISTजपाननं नाकारला रत्नागिरीचा हापूस!
कोकणातली अर्थव्यवस्था ही आंब्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसाने आंब्यावर मोठा परिणाम झालाय. त्यातच आंब्यावर कोकणातल्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झालाय.
Mar 14, 2014, 09:03 AM IST`पंचगंगा` प्रदूषणाला साखर कारखाने जबाबदार, बंदची नोटीस
पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललंय. याला जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने जबाबदार आहेत. नुकत्याच केलेल्या तपासणीत पंचगंगा नदी प्रदूषणाला दालमिया दत्त असुर्ले पोर्ले हा साखर कारखाना जबाबदार असल्याचं समोर आलंय.
Feb 5, 2014, 05:46 PM ISTमुंबईकरांनो सावधान! फटाक्यांनी बिघडतंय मुंबईचं वातावरण
दिवाळीत होणा-या फटाक्याच्या आतषबाजीमुळे मुंबईतील वायू आणि ध्वनीप्रदूषण बिघडत असल्याच उघड झालयं.फटाक्याच्या सुतळी बॉम्बन आवाजाच उल्लघन होऊन .हे ध्वनीप्रदूषण १५५ डिझेंबल पर्यंन्त पोहचत आहे.
Oct 31, 2013, 12:08 AM ISTExclusive - रंकाळ्याची सफाई जीवावर उदार होऊन
कोल्हापूर शहराचे वैभव असलेल्या रंकाळा तलावातले पाणी हिरवे झाल्यानं आजूबाजूला दुर्गंधी पसरलीय. रंकाळ्याची ही परिस्थीती बदलण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं दोन बोटीच्या माध्यमातून उपायोजना सुरु केल्यात. पण या बोटीवर काम करणा-या सात कर्मचा-य़ाना मात्र जीव मुठीत धरुन काम करावं लागतंय.
Aug 26, 2013, 09:50 PM ISTरंकाळा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात
ऐतिहासिक कोल्हापूरच्या सौदर्यात भर घालणार रंकाळा तलाव. मात्र आज हा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात सापडलाय. पाण्यात वाढलेलं शेवाळं कुजलंय. त्यामुळे सगळं पाणी अक्षरशः हिरवं झालंय. मनपाच्या दुर्लक्षामुळे रंकाळा खराब झालाच आहे. पण नागरिकांचं आरोग्यालाही धोका निर्माण झालाय.
Aug 15, 2013, 12:02 AM ISTमहानगरांमध्ये गाडी विकत घेण्यावर बंधने
राज्यातील विशेषतः मुंबईसारख्या शहरांतील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आता गाडी विकत घेण्यावर बंधने येण्याची शक्यता आहे.
May 20, 2013, 09:25 PM ISTमुळा नदीच्या पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी
पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड इथे मुळा नदी पात्रात आज सकाळच्या सुमारास हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पालिका कर्मचा-यांनी मासे तपासणीसाठी पाठवले आहेत. पण या घटनेनंतर पुन्हा एकदा नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय.
Mar 21, 2013, 07:07 PM ISTगोदावरीचं पाणी आरोग्यास धोकादायक?
नाशिकमधून वाहणारी गोदामाई म्हणजे नाशिकची ओळख...मात्र आता तिच गोदावरी ओळखली जाते ती तिच्या प्रदुषणाबद्दल...पण याबद्दल प्रशासन काहीच करताना दिसत नाही
Mar 5, 2013, 08:49 PM ISTमग, यंदा कशी साजरी कराल दिवाळी...
कित्येकदा आपल्याला ऐकायला मिळते, दिवाळी सणादिवशी असुरक्षित आणि चुकीच्या पद्धतीने फटाके जाळल्याने घरात किंवा काही ठिकाणी भयंकर आग लागते. या काळ्याकुट्ट घटना नक्कीचं टाळल्या जाऊ शकतात. जर माणसांना अनर्थ गोष्टी घडण्याआधीचं या सर्वांचे व्यवस्थित ज्ञान गेलं दिलं तरचं...
Nov 2, 2012, 06:09 PM ISTराज्यातील आठ नद्या प्रदूषित
पिंपरी-चिंचवडमधील पवना, इंद्रायणी आणि पुण्यातील मुळा, मुठा या नद्यांची गणना देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या म्हणून झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं अर्थात सीपीसीबीन नुकत्याच तयार केलेल्या अहवालात देशातील सर्वाधिक ३६ प्रदूषित नद्यांत राज्यातील आठ नद्यांचा समावेश आहे. पालिका प्रदूषण रोखण्यासाठी काय करतेय असा सवाल उपस्थित केला जातोय.
Oct 29, 2012, 09:36 PM ISTगोदावरीला नवं संरक्षण, पण थांबणार कधी प्रदूषण?
गोदावरीचं रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे खाजगी सुरक्षारक्षकांच्या हातीच गोदामाईची सुरक्षा सोपवली जाईल, असा संशय व्यक्त होतोय. पण या सगळ्या गदारोळात गोदावरीच्या प्रदुषणाचा मुद्दा मात्र बाजूलाच राहतोय.
Jul 27, 2012, 11:57 PM ISTरेल्वेचा मुंबईत प्लास्टिक हटाव नारा
मध्य रेल्वेने प्लास्टिक हटाव नारा दिला आहे. रेल्वे ट्रॅकवर साठणा-या प्लास्टिकच्या पिशव्या रॅंपरमुळे पाणी तुंबण्याचे प्रकार दुसरीकडे अशा स्थितीचा रेल्वे प्रशासनाला सामना करावा लागत होता. त्यामुळे यावर मात करण्यासाठी प्लास्टिकवर सरळ बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
May 28, 2012, 07:15 PM ISTपुन्हा दिसणार 'महाशीर' !
एकेकाळी पुणे जिल्ह्यातल्या इंद्रायणी नदीत आढळणारा महाशीर मासा १९८२ मध्ये नामशेष झाला. मात्र तळेगावच्या 'फ्रेन्डस् ऑफ नेचर' आणि केंद्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नांनी हा मासा परत इंद्रायणीमध्ये पहायला मिळणार आहे.
Nov 6, 2011, 06:33 AM IST