poonam pandey age

PHOTO : सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी, वळली अडल्ट क्षेत्राकडे, 12 दिवसात मोडलं लग्न, विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे लोक नाराज

Entertainment : सर्वसामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेली ही अभिनेत्री मोठेपणे अडल्ट क्षेत्राकडे वळली. तिच्या विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे तिने लोकांची नाराजी ओढावून घेतली. एवढंच नाही तर गुगलनेही तिला बॅन केलं होतं.

Mar 11, 2024, 11:37 AM IST

Poonam Pandey Alive : मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनम पांडेला पडलं महागात, मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

Poonam Pandey Alive : शुक्रवार बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. कारण सकाळी सकाळी पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने सगळे हादरले होते. पण ती जिवंत असल्याच खुद्द तिने व्हिडीओ शेअर करत सांगितलं. मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनमला महागात पडलं आहे. 

Feb 4, 2024, 09:41 AM IST

Poonam Pandey Death: 'मला वाटतं काही दिवसांनी पूनम समोर येऊन...'; 'मृत्यूची ती बातमी खोटी असणार'

Poonam Pandey Death News: 32 व्या वर्षी मरण पावलेल्याचा दावा करण्यात आलेली अभिनेत्री पूनम पांडेबद्दल इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सर्च केलं जात आहे. अनेकजण पूनम पांडेची संपत्ती किती आहे याबद्दलची माहिती शोधत आहेत. अशातच तिच्या मृत्यूबद्दलही शंका उपस्थित केली जात होती.

Feb 3, 2024, 10:59 AM IST

लग्नानंतर 12 दिवसांतच मोडला होता पूनम पांडेचा संसार, पतीवर केले होते गंभीर आरोप

Poonam Pandey Marriage: बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे हिचं निधन झाले आहे. पूनम पांडे हिच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 2, 2024, 02:27 PM IST

Poonam Pandey Death: पूनम पांडेचा शेवटची व्हिडीओ पोस्ट पाहिली का? गोव्यात...

Poonam Pandey Last Instagram Post: पूनम पांडेनं निधनाच्या तीन दिवस आधी केली होती अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट...

Feb 2, 2024, 01:39 PM IST

Poonam Pandey Death: मॉडेल पूनम पांडेचा मृत्यू; इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दावा, दुसऱ्या दिवशी सत्य आलं समोर

Poonam Pandey Death: मॉडेल पूनम पांडेचा मृत्यू झाला असल्याचा दावा तिच्याच इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा दावा करण्यात आला होता. इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला होता. पण हे वृत्त खोटं असल्याचं समोर आलं आहे.

Feb 2, 2024, 11:54 AM IST

अश्लील व्हिडीओ प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीत; धक्कादायक माहिती समोर

पुन्हा अडचणीत आला शिल्पा शेट्टीचा पती, यावेळी काय पराक्रम केले? अनेकांचाच सवाल

 

Nov 21, 2022, 02:44 PM IST

धक्कादायक : कौटुंबिक हिंसाचारानंतर पूनम पांडेने गमावली महत्वाची गोष्ट, ऐकून बसेल धक्का

 पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड इमेजमुळे चर्चेत असते.

May 6, 2022, 08:49 PM IST

काय चाललंय पूनम पांडेचं? म्हणाली, 'वोट द्या मी टी-शर्ट काढते'

पूनम पांडे सध्या कंगना राणौतच्या 'लॉकअप' या रिअॅलिटी शोमध्ये तिचा किलर लुक फ्लाँन्ट करताना दिसत आहे. 

Apr 30, 2022, 05:23 PM IST

कॅमेरासमोरच पुनम पांडे बोल्ड ; सगळ्यांसमोर अंघोळ करण कितपत योग्य?

 कंगना रानौतचा रिएलिटी शो 'लॉकअप' दररोज खूप धमाके करत आहे.

Apr 28, 2022, 01:32 PM IST