post office

Post Office च्या या स्किममध्ये 10 हजार गुंतवा अन् तब्बल 16 लाख मिळवा; फक्त करा एवढे काम

तुम्हालाही विना रिस्क चांगला नफा हवा असेल तर, आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका उत्तम बचत योजनेबाबत माहिती देणार आहोत. जाणून घेऊ या. 

Oct 21, 2021, 12:04 PM IST

Post Office Scheme : दरमहा 500 रुपये भरुन 7.1% व्याजासह परतावा आणि टॅक्स बेनिफिट मिळवा

ज्यांना आपले पैसे सुरक्षित मार्गाने गुंतवायचे आहेत आणि चांगला परतावा देखील मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी ही फायद्याची गुंतवणूक ठरु शकते.

Oct 18, 2021, 12:13 PM IST

Best Investment Idea | पोस्ट ऑफिसची बेस्ट स्किम, फक्त एकदा करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्याला मिळणार निश्चित उत्पन्न

जर तुम्ही पैशांची गुंतवणूक करू इच्छित असाल तर, आम्ही तुम्हाला बेस्ट स्किम सुचवणार आहोत.( Post Office MIS)

Oct 15, 2021, 10:41 AM IST

Post Officeच्या छप्परफाड योजना! गुंतवणूक इतक्या लवकर दुप्पट; जाणून घ्या

सरकारने सप्टेंबर तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांसाठी व्याज दरांमध्ये बदल न केलेला नाही.  म्हणजेच सरकारच्या निर्णयामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

Oct 9, 2021, 05:13 PM IST

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि 5 वर्षात 20 लाखांपर्यंत बचत करा... कसं ते जाणून घ्या

तुम्ही या योजनेमध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

Oct 7, 2021, 02:22 PM IST

पोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला श्रीमंत करेल! 50 हजार जमा करा, मासिक पेन्शन मिळवा 3300 रुपये

Post Office MIS Scheme:  पोस्ट ऑफिस योजना  (Post Office Scheme) अधिक सुरक्षित आहे.  

Sep 28, 2021, 07:16 AM IST

पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! 10 हजार गुंतवा आणि 16 लाख रुपये मिळवा; अधिक जाणून घ्या

Post Office Scheme: सामान्यत: कोणत्याही गुंतवणुकीसाठी जोखीमही असते. ज्या ठिकाणी पैसे सुरक्षित असतील तेथे सुरक्षित गुंतवणूक करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.  .

Sep 22, 2021, 06:57 AM IST

Post Officeमधून पैसे काढण्यापासून ते खाते बंद करण्यापर्यंत बदलले नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती

छोट्या बचत योजनांमध्ये (Small Savings Schemes)  गुंतवणूक केली असेल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे

Sep 12, 2021, 03:41 PM IST

'TIME' नुसार दुप्पट होणार गुंतवणूक; Post Office ची धमाकेदार ठेव योजना

आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉजिट स्किमबद्दल माहिती देणार आहोत

Sep 9, 2021, 10:07 AM IST

एकदा गुंतवा त्यानंतर दरमहा ठराविक रक्कम मिळवा, Post Office ची जबरदस्त स्कीम

उज्जवल भविष्यसाठी अनेक जण दीर्घकालीन किंवा कमी कालावधीसाठी गुंतवणूक (Investment) करतात.

 

Sep 4, 2021, 04:55 PM IST

वर्षभरात बँकेपेक्षा अधिक व्याज आणि इतर फायदे, पोस्टाची जबरदस्त योजना, आत्ताच गुंतवा पैसे

 कमी काळात जास्त फायदा मिळवून देणारी पोस्ट ऑफीसची (Post Office) ही जबरदस्त योजना आहे.  

Aug 31, 2021, 03:43 PM IST

Post Officeची 'ही' विमा पॉलिसी खूप खास... 705 रुपयांच्या प्रीमियमवर 17 लाखांच्या मॅच्युरिटी लाभ

तसे पाहाता पोस्ट ऑफीस सरकारी असल्याने लोकांचा त्यावर विश्वास आहे.

Aug 29, 2021, 09:04 AM IST

पोस्टाची धमाकेदार पॉलिसी, दरमहा 1300 रुपये गुंतवा आणि मिळवा 13 लाख सोबत खूप काही

पोस्ट ऑफीसच्या (Post Office Schemes) अनेक योजनांमध्ये गुंतवणूक (Post Office Investment) करणं सर्वात सुरक्षित मानलं जातं.

Aug 27, 2021, 06:39 PM IST

Income Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत? घरांवर लागणाऱ्या टॅक्सचे नवीन नियम तुम्हाला माहित आहे का?

दोन नंतर, घराची मालमत्ता 'डीम्ड लेट आउट' मालमत्तेमध्ये ठेवली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला कर भरायला लागणार आहे.

Jul 31, 2021, 05:00 PM IST

आता पोस्ट ऑफिसमध्येच करू शकता पासपोर्टसाठी नोंदणी; जाणून घ्या सोपी प्रोसेस

 पासपोर्ट बनवण्याचा विचार करीत तर आता पासपोर्ट सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही

Jul 26, 2021, 09:59 AM IST