post office

पोस्टाची धमाकेदार पॉलिसी, दरमहा 1300 रुपये गुंतवा आणि मिळवा 13 लाख सोबत खूप काही

पोस्ट ऑफीसच्या (Post Office Schemes) अनेक योजनांमध्ये गुंतवणूक (Post Office Investment) करणं सर्वात सुरक्षित मानलं जातं.

Aug 27, 2021, 06:39 PM IST

Income Tax : तुमच्याकडे किती घरे आहेत? घरांवर लागणाऱ्या टॅक्सचे नवीन नियम तुम्हाला माहित आहे का?

दोन नंतर, घराची मालमत्ता 'डीम्ड लेट आउट' मालमत्तेमध्ये ठेवली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला कर भरायला लागणार आहे.

Jul 31, 2021, 05:00 PM IST

आता पोस्ट ऑफिसमध्येच करू शकता पासपोर्टसाठी नोंदणी; जाणून घ्या सोपी प्रोसेस

 पासपोर्ट बनवण्याचा विचार करीत तर आता पासपोर्ट सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही

Jul 26, 2021, 09:59 AM IST

पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा 5 हजार कमावा, या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

यामध्ये तुम्ही वार्षिक किंवा प्रत्येक महिन्यात एकरकमी रक्कम जमा करून परतावा मिळवू शकता. 

Jul 23, 2021, 09:35 PM IST

Income Tax Return भरणाऱ्या लोकांसाठी चांगली बातमी, आता इथे ही करता येणार ITR File

आता तुम्हाला तुमचा आयटीआर दाखल करण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही.

Jul 17, 2021, 05:52 PM IST

एकाच प्रीमियममध्ये नवरा-बायको दोघांचाही विमा, 4 हजारांच्या पॉलिसीवर 20 लाख मॅच्युरिटी उपलब्ध

पॉलिसी ज्या वर्षांमध्ये असते, त्या वर्षाला जास्त प्रीमियम भरावा लागतो.

Jul 17, 2021, 03:53 PM IST

आता ITR फाइल करणं झालं सोपं; जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येही भरता येणार रिटर्न

भारतीय पोस्ट आता आपल्या जवळच्या पोस्टमध्ये सर्व्हिस सेंटरच्या (post office as common services centres) काऊंटरवर ITR भरण्याचे ऑप्शन देत आहे

Jul 16, 2021, 01:42 PM IST

भारताच्या या राज्यात पाण्यावर तरंगणारं जगातील एकमेव पोस्ट ऑफिस

 महत्त्वाच्या म्हणजे या पोस्ट ऑफिसवर सर्व प्रकारच्या सेवा मिळतात. 

Jul 15, 2021, 06:39 PM IST

पोस्टाच्या सेविंग अकाऊंटवर ७००० रुपयांपर्यंतची कर सवलत, जाणून घ्या संपूर्ण स्किम

पोस्टात बचत खाते उघडल्यानंतर आर्थिक फायदा तर मिळतो पण त्यासोबतच करातही सूट 

Jul 9, 2021, 02:37 PM IST

पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर, तुमचे पैसे किती काळात दुप्पट होतील? जाणून घ्या.

कोणत्या गुंतवणूक योजनेत आपले पैसे कधी दुप्पट होतील हे जाणून घेण्यासाठी, फॉर्म्युला 72 वापरला जातो.

Jul 7, 2021, 05:03 PM IST

Post Office च्या या योजनांमधून पैशांचा पाऊस पडेल! इतक्या वर्षांत पैसे दुप्पट, जाणून घ्या

Post Office Saving Schemes: सप्टेंबरच्या तिमाहीत सरकारने लहान बचत योजनांच्या व्याज दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे गुंतवणूक करणे फायद्याचे आहे.

Jul 2, 2021, 01:42 PM IST

पोस्ट ऑफिसच्या या 7 सुपरहीट स्कीम्स; बनवू शकतात मोठा बँक बॅलेन्स

: लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत पोस्ट ऑफिसकडे बचतीचे प्लॅन आहेत.  यातील सर्वोत्तम 7 योजनांबाबत माहिती आपण घेणार आहोत.  

Jun 23, 2021, 03:14 PM IST

पोस्टात 25,000 रुपयांची गुंतवणूक करा, 5 वर्षानंतर मिळवा मोठी रक्कम

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम (NSC) ही एक गुंतवणूकासाठी चांगली योजना आणि एक अत्यंत सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे.  

May 11, 2021, 02:25 PM IST

जबरदस्त स्कीम : एकदाच रक्कम गुंतवा, दर महिन्याला कमाईची गॅरंटी

 दरमहा सुरक्षित आणि निश्चित कमाई

May 8, 2021, 08:10 AM IST