ऑफीस असो की घर, दुपारी 'पॉवर नॅप' घ्याच; फायदे वाचून आजपासूनच सुरुवात कराल!
Power Nap Benefits: दुपारी जेवल्यानंतर खूप झोप येते. मात्र कामाच्या ठिकाणी काही नॅप घेता येत नाही. मात्र, तुम्हाला माहितीये का हा दुपारचा पॉवर नॅप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ऑफिसचे काम, दिवसभराची धावपण आणि ताण-तणाव हलका करण्यासाठी काही मिनिटांचा पॉवर नॅप खूप गरजेचा असतो.
Jun 13, 2024, 05:26 PM ISTदुपारी जेवल्यानंतर झोप का येते?
दुपारी जवेण केल्यानंतर अनेकांना आळस येणे, सुस्ती येणे, झोप येणे तसेच डुलकी घ्यावीशी वाटते. दुपारी जेवल्यानंतर झोप का येते? जाणून घेवूया कारण.
Nov 13, 2023, 08:33 PM ISTऑफिसमध्ये सतत झोपणाऱ्यांमध्ये कोणत्या विटॅमिनची असते कमी ?
Office Power Nap:पॉवर नॅपमुळे शरीर आणि डोकं दुप्पट काम करण्यास तयार होते. पण कामाच्या ठिकाणी खूप झोप येत असेल तर हा चिंतेचा विषय असू शकतो. विटामिन डी आणि विटामिन B12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला झोप येऊ शकते. विटामिन डी ची कमी लहान मुले, वयस्कर कोणालाही होऊ शकते. झोप न येणं आणि रात्रभर जागे राहणं अशी लक्षण यात दिसतात.
Oct 27, 2023, 05:33 PM ISTदरोरोज १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप आरोग्यास लाभदायक
माणसाला नेहमी ताजेतवाणे राहण्यासाठी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप घेण्याची आवश्यकता असते.
Apr 14, 2019, 08:24 AM IST