ppf

1 ऑक्टोबरपासून होणार घरखर्चावर परिणाम करणारे 'हे' पाच मोठे बदल

Rule Change From 1st October : 1 ऑक्टोबरपासून देशात काही मोठे बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिश्यावर होणार आहे. चला बघूया कोणते आहेत हे बदल

Sep 27, 2024, 02:23 PM IST

PPF आणि SSY अकाउंट असणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार नवीन नियम

PPF Rules: जर तुम्ही एकापेक्षा जास्त पीपीएफ अकाउंट सुरू केले आहेत. तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती समोर येत आहे.   

Aug 28, 2024, 10:00 AM IST

रोज वाचवा 250 रुपये, मिळतील 24 लाख; 'या' सरकारी योजनेमुळे बनाल लखपती!

पीपीएफमध्ये प्रत्येक वर्षी होणारी गुंतवणूक ही टॅक्स फ्री असते. याशिवाय गुंतवणूकदारांना मॅच्योरिटीवर मिळणाऱ्या फंडवरदेखील कोणता टॅक्स द्यावा लागत नाही. 

May 6, 2024, 04:29 PM IST

पर्सनलपेक्षा PPF लोन अधिक स्वस्त, अशी असते प्रक्रिया

पीपीएफ कर्ज घेऊन तुमची गरज सहज पूर्ण करू शकता. हे कर्ज वैयक्तिक कर्जापेक्षा खूपच स्वस्त आहे.

Feb 13, 2024, 04:47 PM IST

मोदी सरकारने दिलं नववर्षाचं गिफ्ट, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात 'इतक्या' टक्क्यांची वाढ!

Sukanya Samriddhi Yojana Interest Rate : अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवींवरील व्याजदर सध्याच्या आठ टक्क्यांवरून 8.2 टक्के करण्यात आला आहे. 

Dec 29, 2023, 08:21 PM IST

SBIच्या ग्राहकांचे टेन्शन दूर होणार; PPF अकाउंटसंदर्भात आली मोठी अपडेट

PPF Account Open: पीपीएफ अकाउंट सुरू करण्यासाठी बँकेत जावे लागते. मात्र, तुम्ही घरबसल्याही आता पीपीएफ अकाउंट सुरू करु शकता. 

Oct 16, 2023, 01:40 PM IST

Investment Scheme:तुमची पत्नी हाऊसवाईफ आहे? मग तिला 'अशा' प्रकारे बनवा लखपती

Investment Options:तुम्ही तुमच्या गृहिणीसाठी PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या गुंतणवणूकीवर तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह मिळतील.

Sep 18, 2023, 11:49 AM IST

आत्ताच गुंतवणुक करा! पोस्टाच्या 'या' योजनेत मिळेल बँकेच्या FD पेक्षाही जास्त दराने व्याज

Post Office Senior Citizen Scheme: पोस्टाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना आणली आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला बँक एफडीपेक्षा जास्त दराने व्याज मिळते.

Sep 5, 2023, 11:14 AM IST

'या' सरकारी योजनेत 416 रुपयांची गुंतवणूक करा आणि करोडपती व्हा

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही देशातील सर्वात प्रसिद्ध छोटी बचत योजना आहे.देशातील अनेक लोक पीपीएफमध्ये गुंतवणूक करतात. सरकार पीपीएफवरील जमा रकमेवर 7.1 टक्का व्याज देतं. 

 

Jun 18, 2023, 03:24 PM IST

'या' सरकारी योजनेत मोठी टॅक्स सवलत; मिळणार लाखोंचा फायदा, असा घ्या लाभ

PPF Account Tax Benefits: तुम्हाला टॅक्सचा लाभ घ्यायचा असेल तर काही सरकारी योजनेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पीपीएफ गुंतवणूक कर सवलतीमध्ये समाविष्ट आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर मिळणारे व्याज आणि मुदत पूर्ण रक्कम करमुक्त आहे.

Jun 6, 2023, 03:09 PM IST

PPF आणि सुकन्या समृद्धी योजना यांच्यात कोणती चांगली?

PPF आणि सुकन्या समृद्धी योजना यांच्यात कोणती चांगली? या दोन्ही योजनेत तुम्ही वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत करु शकता. पीपीएफचे वार्षिक व्याज 7.1 टक्के आहे. तर सुकन्या समृद्धी योजनेचे 8 टक्के वार्षिक आहे. दोन्ही योजनांवर 80 सी नुसार तुम्हाला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.

Apr 11, 2023, 08:16 AM IST

Adhaar Pan Linking: 31 मार्चच्या आधी करा सर्व आर्थिक कामं अन्यथा होईल मोठं नुकसान

Adhaar Pan Link & ITR E Filing: 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष हे सुरू झाले आहे तेव्हा आपल्यालाही अनेक गोष्टींचे अपडेट (Financial Year) येयला सुरूवात झाली असेलच. त्यातील महत्त्वाच्या अपडेट्स असतात त्या म्हणजे पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक, आयटीआर फिलिंग, बॅंकेशी संबंधित (Bank) कामं... त्यामुळे आपल्यालाही अनेक गोष्टींची काळजी ही घ्यावीच लागते तेव्हा जाणून घेऊया की या येत्या 31 मार्चपर्यंत (31 March) तुम्ही कोणत्या गोष्टी प्राधान्यानं करणं आवश्यक आहे. 

Mar 16, 2023, 04:45 PM IST

Post Office : नवीन वर्षाची भेट, आजपासून पोस्ट ऑफिसमध्ये ठेवीवर जास्त व्याज

Higher interest on small savings plan deposits : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करत सर्वसामान्यांना न्यू ईयर गिफ्ट दिले आहे.  

Jan 1, 2023, 07:26 AM IST

New Year 2023 : मोदी सरकारचे सर्वसामान्यांना New Year गिफ्ट; गुंतवणूकदारांसाठी केली मोठी घोषणा!

Modi Government : नववर्षाच्या स्वागताआधीच मोदी सरकारने सर्वसामान्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 1 जानेवारीपासूनच हे नवे नियम लागू होणार असल्याने सामान्यांना मोठा दिलासा आणि आर्थिक फायदाही मिळणार आहे

Dec 31, 2022, 09:05 AM IST

Budget 2023 च्या आधी पंतप्रधानांची 'ही' योजना तुम्ही पाहिलीत का? वाचा कसा होईल फायदा...

Budget 2023: येत्या काळात जागतिक मंदीचं (recession) वारं अनेकांना सतावतं आहेत त्यातून आपल्या देशातही महागाईचा दर कैक पटीनं वाढला आहे. ही महागाई (Inflation) कमी करण्यासाठी सध्या आरबीआयनं चांगलीच कंबर कसली आहे

Dec 17, 2022, 02:39 PM IST