prajakta gaikwad

प्राजक्ता उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात, म्हणाली 'शिव ही सत्य...'

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या मंदिरात पोहोचली प्राजक्ता, फोटो केले शेअर

Apr 26, 2024, 04:06 PM IST

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड गाजवणार हॉलिवूड इंडस्ट्री?

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नेहमीच ती तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते. 

Aug 27, 2023, 07:11 PM IST

प्राजक्ता झाली Engineer; पोस्ट शेअर केल्यावर चाहते म्हणाले, 'नोकरीसाठी अर्ज कर'

Prajakta Gaikwad Degree News: मराठी अभिनेत्री या अभिनयासोबत आपल्या शिक्षणाचाही गंभीरतेने विचार करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. तिनं आपली एक प्रतिष्ठित डिग्री मिळवली आहे. 

Jul 21, 2023, 08:15 PM IST

फुगड्या खेळण्यापासून किर्तन ते स्वयंपाक करण्यापर्यंत प्राजक्ता गायकवाड वारी जगली; Video पाहिले का?

Prajakta Gaikwad in Wari : प्राजक्ता गायकवाड वारीत सहभागी झाली होती. वारीतील प्राजक्ताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहता अनेकांनी प्राजक्ताचे कौतुक केले आहे. 

Jun 24, 2023, 02:46 PM IST

आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला; 'रामशेज' चित्रपटाची घोषणा

Ramshej Movie Announcement: 'रामशेज' या नव्या ऐतिहासिक चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे. त्यामुळे सगळीकडेच या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मागील वर्षे हे मराठी ऐतिहासिक चित्रपटांचे होते. अनेक ऐतिहासिक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता या नव्या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

Jun 7, 2023, 07:00 PM IST

प्राजक्ता गायकवाडनं घेतलं नवं घर, सत्यनारायणाच्या पूजेचा Video केला शेअर; नेटकरी म्हणाले...

Prajakta Gaikwad Buys New Home: 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं नुकतंच एक घर घतलं असून त्याचे फोटोज आणि व्हिडीओ (Satyanarayan Puja Video Prajakta Gaiwad) इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी तिनं सत्यनारायणाच्या पूजेचे काही क्षण शेअर केले आहेत. सध्या हे फोटोज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. 

May 14, 2023, 08:41 PM IST

'महाराणी येसूबाईं'वरील प्रेमाने भारावली प्राजक्ता गायकवाड

चं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून प्राजक्ताने मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. मात्र, झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे प्राजक्ताला नवी ओळख मिळाली. छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईची भूमिका प्राजक्ताने साकारली होती. येसूबाई प्रेक्षकांना खूप आवडली होती. प्राजक्ताच्या करिअरमधील हा महत्त्वाचा टप्पा ठरला. मालिका संपली तरी प्राजक्ताने साकारलेली येसूबाईची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Apr 15, 2023, 12:12 AM IST

भंडाऱ्याची उधळण करत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं घेतलं खंडोबाचं दर्शन!

entertainment news: पाच वर्षांपुर्वी आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित मालिका स्वराज्यरक्षक संभाजी (Chhatrapati Sambhaji Maharaj) या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) घराघरात लोकप्रिय झाली होती. 

Nov 29, 2022, 05:41 PM IST

जय मल्हारsssss! मराठमोळ्या अभिनेत्रीनं जेजुरीत उचलली 42 किलोंची खंडा तलवार

शिवरायांवरील खरी भक्ती, अनुभवा खास क्षण

Dec 28, 2021, 12:51 PM IST
Satara Marathi Actress Alka Kubal And Udayanraje Bhosle On Prajakta Gaikwad PT1M12S

सातारा | अलका कुबल यांनी घेतली उदयनराजेंची भेट

Satara Marathi Actress Alka Kubal And Udayanraje Bhosle On Prajakta Gaikwad

Nov 9, 2020, 02:05 PM IST

...म्हणून अलका कुबल उदयनराजेंच्या भेटीला

सोशल मीडियावर वादाची जोरदार चर्चा 

Nov 9, 2020, 12:10 PM IST

आई माझी काळूबाई : आपली बाजू सांगताना प्राजक्ता भावूक

आतापर्यंत एकही दिवसाचे पेमेंट झालेले नाहीय

Nov 4, 2020, 12:11 PM IST