एएमएच पातळी गर्भधारणेसाठी कितपत उपयुक्त ठरते? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात?
मुलगी जन्माला आल्यापासून पाळी सुरू होइपर्यंत या अविकसित स्त्रीबीजांची संख्या भरपूर असते. नंतर मात्र ही संख्या कमी होण्यास सुरुवात होते. साधारणपणे स्त्रीची पाळी थांबेपर्यंत ओवरीत असलेली स्त्रीबीजे तिला पुरतात
Sep 2, 2023, 12:40 AM ISTBirth Control Methods: Unwanted pregnancy ची आता नकोच; गर्भधारणा रोखण्याचा हा अनोखा मार्ग माहितीये का?
Birth Control Methods : आजकाल बर्थ कंट्रोलचे ( Birth Control Methods ) अनेक पर्याय तुम्हाला माहिती असतील. यामध्ये कंडोम ( Condom ) आणि पाण्यासोबत घेणाऱ्या पिल्सचा समावेश आहे.
Jun 15, 2023, 07:37 PM ISTएकाच महिन्यात दोनदा प्रेग्नंट झाली महिला, डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का; सत्य समजल्यानंतर पती हैराण
गर्भधारणा झाल्यानंतर एखादी महिला पुन्हा गर्भवती (Pregnancy) झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? पण इंग्लंडमध्ये (England) अशीच एक घटना घडली आहे. एका महिलेने चार आठवड्यांच्या अंतरावर जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.
May 25, 2023, 01:36 PM IST
भावापासूनच 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी गर्भवती; केरळ हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय; म्हणाले "सामाजिक..."
Court News: केरळ हायकोर्टाने (Kerala High Court) सात महिन्यांची गर्भवती असणाऱ्या अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे. ही मुलगी आपल्या भावापासूनच गर्भवती (Pregnant) राहिली होती. कोर्टाने जर गर्भपात (Abortion) करण्यास परवानगी दिली नाही, तर सामाजिक आणि वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते असं म्हटलं आहे.
May 22, 2023, 04:28 PM IST
Premature Baby आणि दुरावा; प्रसूतीनंतर डाएट? छे... त्या बदलांविषयी नव्यानं आई झालेली लोकप्रिय अभिनेत्री काय म्हणतेय ऐकाच
Motherhood : स्तनपानाविषयीचा एक वेगळाच दृष्टीकोन तिनं मांडला. आई होणं सोपं नसतं, इथं मुलासोबतच त्यांना जन्म देणाऱ्या महिलेचीही तितकीच काळजी घेतली जाणं महत्त्वाचं... पाहा काय म्हणतेय ही अभिनेत्री
May 17, 2023, 12:58 PM ISTGlenn Maxwell होणार बाबा ; पाहा भारताच्या जावयाचे पत्नीसोबतचे रोमँटिक Photos
2022 मध्ये ग्लेन मॅक्सवेल यानं विनी रमण (Glenn Maxwell Wife) हिच्याशी लग्नगाठ बांधली आणि सहजीवनाच्या एका नव्या आणि तितक्याच सुरेख प्रवासाची सुरुवात केली.
May 12, 2023, 02:26 PM ISTMorning Sickness in Pregnancy: गरोदरपणात सकाळी उलट्या होतात? मग जाणून घ्या हे घरगुती उपाय
Home Remedies for Morning Sickness in Pregnancy: महिलांना गरोदरपणात सकाळी अस्वस्थ वाटल्यासारखे होणे (Pregnancy Tips) याचे प्रमाणात अधिक आहे. त्यामुळे अशावेळी महिलांना काय करायचे हेच सुचत नाही. अशावेळेला तुम्ही या काही घरगुती उपायांचा (Home Remedies in Pregnancy) वापर करून घेऊ शकता.
Mar 17, 2023, 07:57 PM ISTPregnancy Dream: विवाहित महिलांना गरोदरपणाची स्वप्न येतात? असू शकतात 'हे' संकेत
Pregnancy Dreaming: विवाहित महिलांना गरोदरपणाची स्वप्न येतात? तुम्हाला माहितीये का की नक्की (What are the symptoms behind Pregnancy Dream) यामागील कारणं काय आहेत?
Mar 17, 2023, 07:06 PM ISTTransgender Couple Pregnant : केरळमधील ट्रान्समेलच्या बाळाची पहिली झलक, Video तुफान Viral
Transgender Couple Pregnant : प्रत्येकाला उत्सुकता होती ट्रान्सजेंडरने बाळा जन्म दिला मग ते दिसायला कसं असेल? त्या बाळाची पहिली झलक पाहून तुम्ही पण म्हणाल 'नजर नाही लागो!' तुम्ही पाहिला
Mar 12, 2023, 09:22 PM ISTArmaan Malik Pregnant Wives : बेबी शॉव्हरआधी You Tuberनं पत्नींच्या मारली कानाशिलात, Video Viral
Armaan Malik Youtube Video : यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नी एकाच वेळी गरोदर आहेत. या दोघांचा डोहाळे जेवण्याआधी पाहुण्यासमोर राडा झाला. त्यानंतर अरमान मलिकने दोघींच्या कानाखाली मारली. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 22, 2023, 12:14 PM ISTViral Video : बापमाणूस! 31 वर्षांच्या पुरुषाने दिला बाळाला जन्म, स्तनपानही करतो...
Pregnant Man Viral Video : ऐकावं ते नवलंच... नजरेवर विश्वास बसणार नाही, पण एका पुरुषाने बाळाला जन्म दिलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तोपाहून नेटकऱ्यांसोबतच तुम्ही पण अवाक् व्हाल.
Feb 6, 2023, 12:28 PM ISTप्रेग्नंसीच्या बातम्यानंतर कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केली 'गुडन्यूज'
हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते दावा करत आहेत की, कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या पहिल्या मुलाच्या आगमनासाठी सज्ज आहेत.
Jan 23, 2023, 02:11 PM ISTअजब गजब! महिलेने दिला जुळ्या मुलींना जन्म, पण वाढदिवसात एक वर्षाचं अंतर
जुळ्या मुलींच्या जन्माची अजब-गजब घटना, महिलेने फेसबूक पोस्ट (Facebook Post) करत सांगितली आपली कहाणी
Jan 19, 2023, 01:34 PM ISTमहिलांसाठी महत्त्वाची बातमी; प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी 'या' पाच पदार्थांचे करा सेवन
Fertility Rate in Women: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांना बरेचसे प्रेग्नंन्सी प्रोब्लेम्सही (Pregnancy) सतावू लागतात. त्यातून अनेक स्त्रिया या नोकरी करतात त्यामुळे त्याच्यातही प्रजनन क्षमता (Fertility) कमी असल्याचे दिसून येते.
Jan 17, 2023, 09:09 PM ISTPaternity Leave : पुरुष कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Good News द्या आणि मिळवा...
Paternity Leave पुरुष कर्मचाऱ्यांसाठी या कंपनीकडून आनंदाची बातमी... वडील झाल्यास मिळणार इतक्या आठवड्यांची सुट्टी आणि फक्त स्वत : बाळ नाही तर दत्तक असेल तरी मिळेल सुट्टी...
Jan 6, 2023, 04:44 PM IST