priyanka chopra sister

परदेशात राहुनही भारतीय संस्कृती विसरली नाही प्रियांका! मुलीच्या वाढदिवशी घेतलं देवीचं दर्शन

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांची लेक मालती मेरी 2 वर्षांची झाली आहे. 15 जानेवारीला मालतीचा दुसरा वाढदिवस होता. मालती मेरीचा वाढदिवस प्रियांका आणि निकनं धामधूममध्ये केला. प्रियांका परदेशात असली तरी देखील ती हिंदू संस्कृतीला विसरली नाही. मालती मेरीच्या वाढदिवसानिमित्तानं तिनं देवाचे दर्शन घेतले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jan 18, 2024, 02:46 PM IST

प्रियंका चोप्रा Miss World झाली तेव्हा कसा दिसायचा निक जोनस? Photo पाहून तुम्ही पण व्हाल अवाक्

Entertainment News : देसी गर्ल प्रियांका चोप्रा वयाच्या 19 व्या वर्षी Miss World झाली होती. तिने अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं आहे.  प्रियंका चोप्रा Miss World झाली तेव्हा निक जोनस कसा दिसायचा, हे दाखविणारा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jun 11, 2023, 03:41 PM IST

Priyanka Chopra ची लेक जगतेय राजकन्येचं आयुष्य, कसं ते एकदा पाहाच...

 दिया मिर्झा (Dia Mirza), सोनाली बेंद्रे (Sonali Bendre), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि डिझायनर अनिता श्रॉफ अदजानिया (Designer Anita Shroff Adjania) यांनी रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

Sep 21, 2022, 02:19 PM IST

Priyanka - Nick च्या जीवनातील कधीही न विसरता येणारी आठवण, पाहा Video

Priyanka नेही निकच्या वाढदिवसासाठी खास Surprise प्लन केलं. 

Sep 19, 2022, 02:46 PM IST

प्रियंका चोप्रा Miss World झाली तेव्हा असा दिसत होता निक जोनस, Photo झाला व्हायरल

प्रियंका मिस वर्ल्ड झाली तेव्हा निक जोनस किती वर्षांचा होता?

Sep 11, 2022, 10:10 PM IST

वाढत्या उकाड्यात प्रियंका चोप्रा मात्र 'कूल...', स्विमिंगपूलमध्ये करते आराम

'देसी गर्ल' स्विमिंगपूलमध्ये करते आराम... वाढत्या उकाड्यात प्रियंकाचा 'कूललूक'

 

May 1, 2022, 03:54 PM IST

पतीचं नावही नको.... इतकी का भडकली प्रियांका?

घटस्फोटाच्या चर्चांनंतर तिचं असं वागणं नेमकं काय समजावं? 

 

Dec 17, 2021, 02:44 PM IST