priyanka gandhi

"तुमचा मित्र गौतम अदानी हा संसदेपेक्षा मोठा आहे का? मोदीजी एवढे का चिडलात?"

Priyanka Gandhi Attacks PM Modi: काँग्रेसचे खासदार राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी थेट अदानींचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. प्रियंका यांनी थेट पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं आहे. प्रियंका यांनी आपला संताप व्यक्त करताना काय म्हटलंय जाणून घेऊयात सविस्तरपणे...

Mar 24, 2023, 07:48 PM IST

Priyanka Gandhi Slammed Modi: "तुमच्यासारख्या भित्र्या सत्तालोभ्यांसमोर..."; भावाची खासदारी गेल्याने प्रियंका गांधींचा थेट मोदींवर हल्लाबोल

Priyanka Gandhi Slammed PM Modi: प्रियंका गांधी यांनी काही ट्वीट केले असून त्यांनी यामधून आपला संताप व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी गौतम अदानींबरोबरच निरव मोदी आणि मेहुल चौक्सी यांचाही उल्लेख केला आहे.

Mar 24, 2023, 04:56 PM IST

Rahul Gandhi: 'भारत जोडो' बनवणार राहुल गांधींना विरोधकांचा चेहरा? काँग्रेसचं चित्र बदलणार का?

Bharat Jodo Yatra, Rahul Gandhi:  भारत जोडो यात्रेनं नेमकं काय साधलं? काँग्रेसला या यात्रेतून (Bharat Jodo Yatra) काय मिळालं?, असे अनेक प्रश्न ही यात्रा संपल्यानंतर उपस्थित झाले आहेत. 

Jan 30, 2023, 10:18 PM IST

Bharat Jodo Yatra : दिल तो बच्चा है जी! काश्मिरच्या बर्फात राहुल-प्रियांका यांनी अनुभवलं रम्य बालपण पाहा PHOTO

Bharat Jodo Yatra च्या निमित्तानं पुन्हा एकदा राहुल गांधी आणि बहीण प्रियंका गांधी यांच्या नात्याची अनोखी आणि काहीशी खोडकर बाजू सर्वांनाच पाहायला मिळाली आहे. 

Jan 30, 2023, 02:15 PM IST

VIDEO : बहीण प्रियंकाला मिठी मारून Kiss, राहुल गांधी यांच्या त्या व्हिडीओवरुन नव्या वाद

Trending Video : भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी वेगवेगळ्या गोष्टींमुळे कायम चर्चेत आहेत. या यात्रेदरम्यान बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांना स्टेजवर असंख्य लोकांसमोर मिठीत घेऊन चुंबन घेतलं. त्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं आहे. 

Jan 11, 2023, 03:19 PM IST

Video Viral: बडे भाईsss राहुल गांधी यांना हाक मारत त्यांच्याविषयी काय म्हणाल्या प्रियंका?

Rahul Gandhi Priyanka Gandhi : राहुल गांधी यांच्यासाठी आधार असणाऱ्या प्रियंका गांधी यांनी यावेळी कमालच केली. व्यासपीठावर आल्या आणि राहुल यांना हाक मारत म्हणाल्या.... 

Jan 4, 2023, 10:38 AM IST

Bharat Jodo Yatra : RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी, एकच चर्चा

 Bharat Jodo Yatra : रघुराम राजन ( Raghuram Rajan) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान चालताना दिसत असून ते त्यांच्यासोबत चर्चाही करत आहेत. 

Dec 14, 2022, 10:30 AM IST

Sonia Gandhi Birthday : सोनिया गांधी यांचा कुटुंबासोबत वाढदिवस, पंतप्रधान मोदींनी दिल्यात शुभेच्छा !

Sonia Gandhi Birthday: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज 76 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. 

Dec 9, 2022, 12:15 PM IST

Sonia and Rajiv Gandhi Love Story : सोनिया यांच्यावरील जीवापाड प्रेमापोटी राजीव गांधींनी असं काही केलं जे कुणी करुच शकणार नाही

Sonia and Rajiv Gandhi Love Story : माजी पंतप्रधान, राजीव गांधी (Rajiv Gandhi ) आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी (Sonia Gandhi) ही जोडी जेव्हाजेव्हा समोर आली, तेव्हातेव्हा त्यांच्या नात्यात असणारं प्रेम, एकमेकांप्रती असणारा आदर या भावना प्रकर्षानं पाहायला मिळाल्या. 

Dec 9, 2022, 10:43 AM IST