priyanka gandhi

Sonia Gandhi Dance: भातलावणी करणाऱ्या शेतकरी महिलांसोबत सोनिया गांधींनी धरला ठेका; पाहा Video

Sonia Gandhi Dance Video: एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. यामध्ये सोनिया गांधी मनमुराद नाचत असल्याचं दिसत आहे. 

Jul 16, 2023, 06:46 PM IST

कर्नाटकातील ऐतिहासिक विजयानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, 'तुमचे असले राजकारण...'

Priyanka Gandhi Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्याचवेळी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी भाजपला चांगलेच टोकले आहे. त्यांनी जनतेच्या प्रश्नावरुन दुसरीकडे लक्ष वळविण्याचे प्रयत्न केले. ते जनतेला आवडलेले नाही, असे प्रियंका म्हणाल्या. दरम्यान, उद्या संध्याकाळी 5.30 वाजता बंगळुरुमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यावेळी गटनेता निवड होणार आहे.

 

May 14, 2023, 11:59 AM IST

कर्नाटक निकालापूर्वी प्रियंका गांधी यांचे हनुमानाला साकडे

Priyanka Gandhi bows to Hanuman  : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता असताना आता काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट होत आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत बजरंग दल आणि बजरंगीबली (हनुमान) यांचा मुद्दा आघाडीवर राहिला. 

May 13, 2023, 10:03 AM IST
Congress Priyanka Gandhi Tweet Jai Bajrang Bali Karnataka Election 2023 PT41S

Karnataka Election 2023 । प्रियंका गांधी यांचे हनुमानाला साकडं

Congress Priyanka Gandhi Tweet Jai Bajrang Bali Karnataka Election 2023

May 9, 2023, 02:05 PM IST

Karnataka Election 2023: कर्नाटकच्या प्रचारतोफा आज थंडावणार, भाजप, काँग्रेस आणि जेडीएसचं भवितव्य पणाला

Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचार तोफा थंडावणार आहेत. येत्या दहा मे रोजी कर्नाटकात मतदान होणार असून निवडणूक आयोगासह सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. 

May 8, 2023, 02:49 PM IST

प्रियंका गांधी तेलंगणामधून निवडणूक रिंगणात उतरु शकतात !

Priyanka Gandhi Vadra Telangana Visit : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा तेलंगाणामधून लढण्याची शक्यता आहे. लोकसभा 2024 साठी काँग्रेसची रणनिती ठरवत आहे. दरम्यान, प्रियंका गांधी 8 मे रोजी तेलंगणामध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.  

May 7, 2023, 12:34 PM IST

Karnataka Election 2023: प्रियंका गांधी नमाज पठण करतात, मी त्यांना एकदा....; स्मृती इराणी यांचा मोठा दावा

Karnataka Election 2023: जे नमाजचं (Namaz) पठण करतात ते मंदिर बांधत नाहीत असं म्हणत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर काँग्रेसनेही (Congress) त्यांना उत्तर दिलं असून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंकडे लक्ष द्या असं म्हटलं आहे. 

 

May 6, 2023, 04:47 PM IST

Karnataka Election : 'प्रियंका गांधींना अमेठीत नमाज पढताना पाहिलं...' स्मृती इराणींच्या वक्तव्याने खळबळ

Smriti Irani Statement: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या एका वक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

May 5, 2023, 03:05 PM IST

Wrestler Protest : प्रियंका गांधी यांचा कुस्तीपटूंना पाठिंबा, आंदोलनाबाबत चर्चा

Jantar Mantar Protest : जंतरमंतरवर धरणे धरणाऱ्या कुस्तीपटूंना आता राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळू लागला आहे. प्रियंका गांधी यांनी आज जंतरमंतर गाठून सरकारवर निशाणा साधला. आज मुख्यमंत्री केजरीवालही आंदोलनस्थळी पोहोचू शकतात.

Apr 29, 2023, 10:53 AM IST

काँग्रेसची मोठी घोषणा, सरकार आल्यानंतर कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास

Karnataka Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. दरम्यान, कर्नाटकात सत्ताबद्दल निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. 

Apr 28, 2023, 12:53 PM IST

Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा नवा प्लान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रचारात उडी

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.  2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 60 जागा केवळ 2000 मतांच्या फरकाने गमविल्या होत्या. या जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे.या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांच्य सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Apr 25, 2023, 02:00 PM IST

Rahul Gandhi : मग भगवान राम कोण होते? घराणेशाहीच्या आरोपावरून प्रियंका गांधींचा भाजपला सवाल

Rahul Gandhi Disqualified : लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने रविवारी देशभरात संकल्प सत्याग्रह आंदोलन केले. दिल्लीत राजघाटाजवळ झालेल्या आंदोलनात प्रियंका गांधी-वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  भाजपवर जोरदार टीका केली. 

Mar 27, 2023, 11:16 AM IST

"कडक उन्हात वडिलांच्या अंत्ययात्रेमागे माझा भाऊ....", प्रियांका गांधींनी सांगितली 32 वर्ष जुनी आठवण

Priyanka Gandhi on Rahul Gandhi: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्यानंतर दिल्लीत आयोजित संकल्प सत्याग्रहदरम्यान (Sankalp Satyagrah) प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून एका कुटुंबाचा अपमान करत असताना त्यांचं सदस्यत्व मात्र कायम राहतं अशी टीका यावेळी त्यांनी केली. 

 

Mar 26, 2023, 02:09 PM IST