public place

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दणका, मुंबईत आतापर्यंत 'इतक्या' लाखांचा दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे होऊ शकतो कोरोनासह इतर रोगांचा प्रसार

Aug 6, 2021, 06:18 PM IST

'गोव्याच्या किनाऱ्यावर'...मद्यपान केल्यास होऊ शकते 'ही' शिक्षा

जाणून घ्या गोवा पर्यटन विभागाकडून केल्या गेलेल्या या नवीन नियमांबाबत

Jan 25, 2019, 01:59 PM IST

लष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेला अटक

दिल्लीत लष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 

Sep 17, 2017, 09:31 PM IST

गोव्यातील बीचवर मद्यपान करताना आढळलात तर...

यंदा, उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला निघाला असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. 

May 6, 2017, 08:31 AM IST

सार्वजनिक ठिकाणी थुंकताना सावधान

तुम्हाला जर सार्वजनिक ठिकाणी थुंकायची सवय असेल, तर ती ताबडतोब बंद करा, कारण आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना तंबी द्यायच्या तयारीत राज्य सरकार आहे.

Feb 5, 2016, 11:10 PM IST

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास २० हजारांचा दंड?

देशात तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन कमी व्हावं यासाठी लवकरच कठोर नियमावली येण्याची चिन्हं असून यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास तब्बल २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसंच सिगारेटची सुट्या विक्री करण्यावरही निर्बंध घालावे, असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयासमोर सादर करण्यात आला आहे. 

Sep 10, 2014, 11:24 AM IST

सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्यांनो सावधान!

सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्यांनो सावधान!

Aug 28, 2014, 10:24 PM IST