pune news

Ashok Saraf: "...तर अशोक सराफ आज मुख्यमंत्री असते", राज ठाकरे यांच्याकडून तोंडभरून कौतूक!

Pune News: अशोक सराफ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त (Happy Birthday Ashok Saraf) पुण्यात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सांगता करताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाषण के

Jan 8, 2023, 11:27 PM IST

Maharashtra Politics: राजकारणात हे असंच होत असतं! वैर विसरून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्र प्रवास

 शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. विविध विषयांवर ते एकमेकांवर सातत्याने टीका करत असतात. मात्र आज हे दोघे एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. 

Jan 8, 2023, 07:24 PM IST

कॉलेजच्या बाहेर पडेपर्यंत आम्हाला कधीच.... सायरस पुनावालांसोबतच्या आठवणींना शरद पवार यांनी दिला उजाळा

Sharad Pawar : डॉ. पतंगराव कदम यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे

Jan 8, 2023, 06:00 PM IST

Pune News: 6 व्या महिन्यातच ती जन्मला आली, आई-वडिल्यांची प्रतिक्रिया वाचून तुम्हीही...

21 व्या शतकात विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे. दरोरोज आपल्याला नवनवीन संशोधन पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यपणे गर्भधारणेनंतर बाळाच्या प्रसुतीचा काळ हा 9 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव कालावधीपूर्वीच अकाली प्रसूती होऊन आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात जन्म होतो. 

Jan 8, 2023, 03:14 PM IST

Rohit Pawar : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात

Cricket News :  आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात उतरले आहे. 

Jan 8, 2023, 02:43 PM IST

Maharastra Politics: सुप्रिया सुळे म्हणतात "मला दादाच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं"

Pune News: सुप्रिया सुळे या पुण्यात (Supriya Sule) एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या राजकारणावर (Maharastra Politics) देखील भाष्य केलं.

Jan 7, 2023, 08:04 PM IST

देवाच्या आळंदीत धर्मपरिवर्तन? येशूचं रक्त म्हणून पाजलं द्राक्षाचं पाणी

देवाच्या आळंदीत व्हायरल झालेल्या व्हिडिओने एकच खळबळ, लोकांना धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त केलं जात असल्याचा आरोप चार जणांवर गुन्हा दाखल

Jan 6, 2023, 09:37 PM IST

तुमचं पाल्य बोगस शाळेत तर जात नाही ना? शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारी बातमी...

विद्येचं माहेरघर पुण्यात बोगस शाळांचा सुळसुळाट, CBSE च्या 3 शाळा बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

 

Jan 6, 2023, 06:45 PM IST

धक्कादायक बातमी ! धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न, आळंदीत गुन्हा दाखल

Religion Conversion News : पुण्यातील आळंदीमध्ये काही जणांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Jan 6, 2023, 12:57 PM IST

Pune News: लोहगडावरील उरुसाला परवानगी नाहीच, पोलिसांकडून कलम 144 लागू

Lohagad Fort : महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील विविध अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी भाजपकडून सातत्याने केली जात आहे. अशातच आता प्रशासनानेही किल्ल्यांवरील अशा प्रकारच्या उत्सवांवर बंदी आणली आहे

Jan 5, 2023, 12:03 PM IST

Pune Antigen kit Scam : कोरोना तपासणीच्या रॅपिड अँटिजन कीटमध्ये मोठा घोटाळा उघड

Pune Rapid Antigen kit Scam : कोरोना काळातील रॅपिड अँटीजन किटमध्ये घोटाळा झाल्याचे आता उघड झालेय. 'झी 24 तास'ने हा घोटाळा उघडकीस आणला होता.  

Jan 5, 2023, 11:34 AM IST

Pune News : आजोबा शाळेतून नातवाला आणायला गेले ते परतलेच नाहीत; भीषण दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू

Shocking News : अरेरे! नातू आणि आजोबा दोघंही घरातून निघाले तो शेवटचा क्षण असेल हा विचारही कुणाच्या मनात आला नसावा... काय म्हणावी नियती

Jan 5, 2023, 10:33 AM IST

लोणावळ्याला मज्जा करण्यासाठी जाताय मग आधी 'ही' बातमी वाचा!

Lonavala News: सध्या लोणावळ्याचा प्लॅन करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. लोणवळ्याला जाताना काही गोष्टींची काळजी घेणं बंधनकारक आहे. त्याचसोबतच ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

Jan 4, 2023, 05:35 PM IST

Pune Crime News : तिने दारु मागितली म्हणून रागाच्या भरात...; पुण्यातल्या घटनेने खळबळ

Pune Crime : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या हत्येने पुण्यात खळबळ उडाली आहे. मात्र गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Jan 4, 2023, 04:57 PM IST

Pune News: किती तो नाद? माकडांना खायला देताना सेल्फी काढणाऱ्या शिक्षकाचा 600 फूट दरीत कोसळून मृत्यू

Pune News : मंगळवारी सेल्फी काढत असताना शिक्षक दरीत कोसळाताना आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर रेस्क्यू टीमने नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शिक्षकाचा मृतदेह वर काढण्यात यश आले आहे

Jan 4, 2023, 12:23 PM IST