puneri paltan

दबंग दिल्ली PKL चॅम्पियन! पुणेरी पलटनची झुंज व्यर्थ, प्रो कबड्डी लीगचं जेतेपद दिल्लीच्या नावावर

दबंग दिल्ली PKL चॅम्पियन! पुणेरी पलटनची झुंज व्यर्थ, प्रो कबड्डी लीगचं जेतेपद दिल्लीच्या नावावर

Dabang Delhi K.C. Crowned PKL 12 Champions: प्रो कबड्डी लीग 2025 स्पर्धेतील अंतिम सामना पुणेरी पलटन आणि दबंग दिल्ली के. सी. या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला.    

Oct 31, 2025, 09:45 PM IST
 Pro Kabaddi League: दबंग दिल्ली विरुद्ध पुणेरी पलटन! PKL 12 चा अंतिम सामना कुठे आणि कसा लाईव्ह पाहायचा?

Pro Kabaddi League: दबंग दिल्ली विरुद्ध पुणेरी पलटन! PKL 12 चा अंतिम सामना कुठे आणि कसा लाईव्ह पाहायचा?

Pro Kabaddi League Final Match: पुणेरी पलटणचा जबरदस्त कमबॅक झाला असून तेलुगू टायटन्सवर 50-45 अशी मात करून आता फायनलमध्ये दबंग दिल्ली  K.C.शी त्यांचा निर्णायक सामना ( Dabang Delhi K.C. Clash with Puneri Paltan) होणार आहे.   

Oct 30, 2025, 02:39 PM IST
PKLच्या पहिल्या टाय-ब्रेकरमध्ये पुणेरी पलटनचा विजय! आदित्य शिंदे-पंकज मोहिते ठरले हिरो

PKLच्या पहिल्या टाय-ब्रेकरमध्ये पुणेरी पलटनचा विजय! आदित्य शिंदे-पंकज मोहिते ठरले हिरो

Puneri Paltan clinch close clash against Bengaluru Bulls: प्रो-कबड्डी लीग टप्प्यात पहिल्यांदाच लागू करण्यात आलेल्या टायब्रेकर नियमानुसार, पुणेरी पलटनने बेंगळुरू बुल्सचा रोमांचक सामना 6-4 असा जिंकला.     

Aug 30, 2025, 08:42 AM IST
असलमचा महाराष्ट्रासाठी अभिमान, सुनीलची ट्रॉफी मुंबईत आणण्याची जिद्द! PKL 12 साठी महाराष्ट्रीय खेळाडू सज्ज

असलमचा महाराष्ट्रासाठी अभिमान, सुनीलची ट्रॉफी मुंबईत आणण्याची जिद्द! PKL 12 साठी महाराष्ट्रीय खेळाडू सज्ज

 PKL 12: कबड्डीचा गड म्हटलं की महाराष्ट्र पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो. प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या पर्वातही महाराष्ट्राची छाप ठसठशीत दिसणार आहे

Aug 23, 2025, 12:24 PM IST
Pro Kabaddi League: पुणेरी पलटणचा बंगळुरु बुल्सवर दणदणीत विजय, मिळवला 56-18 असा विजय

Pro Kabaddi League: पुणेरी पलटणचा बंगळुरु बुल्सवर दणदणीत विजय, मिळवला 56-18 असा विजय

Puneri Paltan vs Bengaluru Bulls: प्रतिस्पर्धी संघाच्या गुणांपेक्षा तिप्पट गुणांनी विजय मिळवून पुणेरी पलटण संघाने क्रमवारीत सातवे स्थान गाठत बाद फेरी गाठण्याचे आपले आव्हान कायम राखले. 

Dec 14, 2024, 07:12 AM IST
Pro Kabaddi League: दबंग दिल्लीने पुणेरी पलटणवर मिळवला दणदणीत विजय; पलटणचा बाद फेरीचा मार्ग खडतर

Pro Kabaddi League: दबंग दिल्लीने पुणेरी पलटणवर मिळवला दणदणीत विजय; पलटणचा बाद फेरीचा मार्ग खडतर

Dabang Delhi Vs Puneri Paltan: या विजयाने दबंग दिल्लीने बाद फेरीच्या आशा भक्कम करताना चौथ्या स्थानावर झेप घेतली.

Dec 10, 2024, 08:31 AM IST
Pro Kabaddi League: पुणेरी पलटणची झुंज अपयशी, युपी योद्धाजने मिळवला 36-33 असा विजय

Pro Kabaddi League: पुणेरी पलटणची झुंज अपयशी, युपी योद्धाजने मिळवला 36-33 असा विजय

UP Yoddhas Vs Puneri Paltan: निर्णायक क्षणी पुणेरी पलटणच्य खेळाडूंचा जौर कमी पडला आणि अखेपर्यंत संघर्ष करुनही पुणेरी पलटणचा पराभव झाला आहे. 

Dec 8, 2024, 07:57 AM IST
Pro Kabaddi League: घरच्याच मैदानावर पुणेरी पलटण अपयशी, यु मुम्बानी  सोळा गुणांनी मिळवला विजय

Pro Kabaddi League: घरच्याच मैदानावर पुणेरी पलटण अपयशी, यु मुम्बानी सोळा गुणांनी मिळवला विजय

Puneri Paltan VS U Mumba: प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वातील अखेरच्या टप्प्यात यु मुंबाने पुणेरी पलटणला त्याच्या घरच्या मैदानावर  ४३-२९ असे सहज हरवले. 

Dec 4, 2024, 10:18 AM IST
Pro Kabaddi League: संघर्षपूर्ण लढतीत पुणेरी पलटणचा विजय गुजरात जाएंटसवर एका गुणाने केली मात!

Pro Kabaddi League: संघर्षपूर्ण लढतीत पुणेरी पलटणचा विजय गुजरात जाएंटसवर एका गुणाने केली मात!

Puneri Paltan VS Gujarat Giants: या विजयाने पुणेरी पलटण संघाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर उडी मारली. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्याची अखेर विजयाने करत आपल्या घरच्या मैदानावर ताठ मानेने कूच केले.

Nov 30, 2024, 06:59 AM IST
Pro Kabaddi League: हरियाना स्टिलर्सचा पुणेरी पलटणवर ३८-२८ असा दणदणीत विजय! ठरली एकतर्फी लढत

Pro Kabaddi League: हरियाना स्टिलर्सचा पुणेरी पलटणवर ३८-२८ असा दणदणीत विजय! ठरली एकतर्फी लढत

Haryana Steelers vs Puneri Paltan: प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी हरियाना स्टिलर्सने गतविजेत्या पुणेरी पलटणवर  ३८-२८ असा दहा गुणांनी दणदणीत विजय मिळविला. 

Nov 28, 2024, 07:07 AM IST
Pro Kabaddi League: जयपूर पिंक पॅंथर्सने पुणेरी पलटणवर मिळवला एकतर्फी विजय! विजयासह जयपूर चौथ्या स्थानावर

Pro Kabaddi League: जयपूर पिंक पॅंथर्सने पुणेरी पलटणवर मिळवला एकतर्फी विजय! विजयासह जयपूर चौथ्या स्थानावर

Jaipur Pink Panthers vs Puneri Paltan: अंकुश राठी, रेझा मिरबाघेरीकडून मिळालेल्या सुरेख साथीमुळे जयपूर पिंक पॅंथर्सने पुणेरी पलटण संघावर ३७-२३ असा १४ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. 

Nov 27, 2024, 03:12 PM IST
Pro Kabaddi League: पुणेरी पलटणच्या चढाईपटूंनी केली दमदार कामगिरी, बंगाल वॉरियर्सवर मिळवला एकतर्फी विजय

Pro Kabaddi League: पुणेरी पलटणच्या चढाईपटूंनी केली दमदार कामगिरी, बंगाल वॉरियर्सवर मिळवला एकतर्फी विजय

Puneri Paltan VS Bengal Warriors :  पुणेरी पलटणने चार सामन्यानंतर पुन्हा एकदा विजयाचा मार्ग शोधताना बंगाल वॉरियर्सचा ५१-३४ असा १७ गुणांनी धुव्वा उडवला. 

Nov 25, 2024, 10:21 AM IST
Pro Kabaddi League: पुणेरी पलटणने युपी योद्धाजला रोखले बरोबरीत; हंगामातील पाचवा बरोबरीतला सामना

Pro Kabaddi League: पुणेरी पलटणने युपी योद्धाजला रोखले बरोबरीत; हंगामातील पाचवा बरोबरीतला सामना

Puneri Paltan VS UP Yoddhas: प्रो कबड्डी स्पर्धेत पुणेरी पलटणने युपी योद्धाजला २९-२९ असे बरोबरीत रोखले. हा हंगामातील पाचवा बरोबरीतला सामना ठरला.   

Nov 20, 2024, 08:17 AM IST
Pro Kabaddi League: जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटणवर मिळवला रोमहर्षक विजय! सलग तिसऱ्यांदा मारली बाजी

Pro Kabaddi League: जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटणवर मिळवला रोमहर्षक विजय! सलग तिसऱ्यांदा मारली बाजी

Jaipur Pink Panthers Vs Puneri Paltan: जयपूर पिंक पॅंथर्सने बचावातही चमक दाखवताना मध्यंतराला १९-१२ अशा आघाडीसह सामन्यावर नियंत्रण कायम राखले होते.

Nov 18, 2024, 08:22 AM IST
Pro Kabaddi League: बेंगळुरू बुल्सचा सलग चौथा पराभव, पुणेरी पलटणने मारली बाजी!

Pro Kabaddi League: बेंगळुरू बुल्सचा सलग चौथा पराभव, पुणेरी पलटणने मारली बाजी!

Puneri Paltan PKL 11: आक्रमक आणि वेगवान सुरुवात करणाऱ्या पुणेरी पलटणने शुक्रवारी प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वात बंगळुरु बुल्सचा ३६-२२ असा तेवढाच वेगवान विजय मिळवून आपली गाडी पुन्हा रुळावर आणली. 

Oct 25, 2024, 10:57 PM IST
Pro Kabaddi League: तमिळ थलैवाजाने रोखली पुणेरी पलटणची आगेकूच, मिळवला दमदार विजय

Pro Kabaddi League: तमिळ थलैवाजाने रोखली पुणेरी पलटणची आगेकूच, मिळवला दमदार विजय

 Tamil Thalaivas PKL 11: गतविजेत्या पुणेरी पलटणची प्रो-कबड्डी लीगच्या नव्या पर्वातील आगेकूच बुधवारी तमिळ थलैवाजने रोखली. गच्ची बोवली क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या लीगमध्ये थलैवाजने पलटणचा ३५-३० असा पराभव केला. 

Oct 23, 2024, 09:58 PM IST
Pro Kabaddi League: अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणे पलटणचा दुसरा विजय

Pro Kabaddi League: अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणे पलटणचा दुसरा विजय

Puneri Paltan: हैदराबाद येथील गच्चीबोवली संकुलात सुरु असलेल्या सामन्यात सोमवारी पुणेरी पलटणने पाटणा पायरट्सचा ४०-२५  असा पराभव केला.

Oct 21, 2024, 10:20 PM IST
PKL Auction 2023 : ऑक्शनमध्ये तेलगू टायटन्सने मारली बाजी; 'या' खेळाडूसाठी मोजले तब्बल 2 कोटी 60 लाख!

PKL Auction 2023 : ऑक्शनमध्ये तेलगू टायटन्सने मारली बाजी; 'या' खेळाडूसाठी मोजले तब्बल 2 कोटी 60 लाख!

Pro Kabaddi season 10 auction : पवन सेहरावतला तेलगू टायटन्सने (Telugu Titans) खरेदी केलंय. 2.60 कोटी किंमत मोजून विकला जाणारा तो आत्तापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय.

Oct 9, 2023, 10:19 PM IST

प्रो कबड्डी लीगचा बिगुल वाजला

प्रो कबड्डी लीगचा बिगुल वाजला

Jul 18, 2015, 10:59 PM IST