punished

'बेड परफॉरमन्स'साठी शिक्षकांचा पगार कापणार! शिक्षण विभागाच्या पत्रामुळे नवा वाद

Teachers Punished By Salary Cut for Bed Performance: जिल्ह्यातील मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पत्राची संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा असून हे पत्र तुफान व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जागा आली आणि स्पष्टीकरण देण्यात आलं.

May 30, 2024, 08:05 AM IST

मक्केत 'भारत जोडो यात्रा'च्या प्रमोशनने काँग्रेस नेता अडचणीत; सौदीने काय हाल केले पाहिलं का?

MP Congress Youth Leader Punished In Mecca: या व्यक्तीने नेमकं त्याच्याबरोबर काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती देताना त्या देशासंदर्भात गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

Oct 14, 2023, 03:47 PM IST

Crime News : अमानुषपणाचा कहर! चिमुरडीने अभ्यास केला नाही म्हणून तिने थेट इलेक्ट्रीक लायटर काढला अन्...

Navi mumbai News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यास केला नाही म्हणून एका चिमुरडीला टीचरने अमानुष शिक्षा दिली आहे. 

Dec 14, 2022, 12:18 PM IST

वृद्ध महिलेचा हात तुटल्यावर हसणं महिला पोलिसाला पडलं महागात... कोर्टानं सुनावली अशी शिक्षा

खरंतर जेव्हा न्यायाधीशांनी 12 मिनिटांचे सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, तेव्हा त्यांना या गोष्टीचा उलगडा झाल.

Aug 12, 2022, 06:47 PM IST

लग्नाशिवाय सेक्स कराल तर 7 वर्ष तुरुंगात जाल, कतारच्या सरकारकडून इशारा

कतारमधून एक अशी बातमी समोर येत आहे, जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Jun 22, 2022, 08:56 PM IST

Charger शिवाय फोन विकणं iPhone ला असं पडलं महागात...

Apple कंपनीने iPhone सोबत सुरुवातीला चार्जर देत होती. परंतु नंतर 2020 मध्ये कंपनीने चार्जर देणं बंद केलं.

Apr 22, 2022, 08:26 PM IST

तुमच्या 'या' चुकीची शिक्षा पुढच्या 4 पिढ्या भोगतायत!

जगभरात पहिल्यांदाच असा अभ्यास करण्यात आलाय ज्यामध्ये धूम्रपानाचा प्रभाव किती पिढ्यांपर्यंत राहतो हे समोर आले आहे. याला ट्रान्सजनरेशनल इफेक्ट असं म्हटलं जातं.

Jan 27, 2022, 01:48 PM IST

सावधान ! राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडासह होणार शिक्षा

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा निर्णय

May 29, 2020, 10:53 PM IST

कामगार कोरोनाग्रस्त झाल्यास कारखान्याच्या मालकाविरुद्ध कारवाई नाही

कोरोनाचा संसर्ग होण्याचं  एकंदर प्रमाण पाहता.... 

Apr 22, 2020, 05:11 PM IST
All Husband Harassing Wifes In Lockdown Will Be Punished PT1M42S

पुणे | बायकोला त्रास देणाऱ्यांना सरकारची तंबी

All Husband Harassing Wifes In Lockdown Will Be Punished

Apr 18, 2020, 07:00 PM IST

दीरासोबत पळाली ३ बाळांची आई, गावकऱ्यांनी मुंडन करुन फिरवलं गावभर

 लग्नाच्या काही महिन्यांनंतर शनिवारी हे दोघे पुन्हा परतले.

Jun 11, 2018, 04:46 PM IST

कैद्याच्या मृत्यू प्रकरणी ३ पोलीस अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

 कोल्हापूरमध्ये पोलीस कोठडीत कैद्याच्या मृत्यू प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

Jan 27, 2017, 06:49 PM IST

राजपाल यादवची जेलवारी अटळ, 6 दिवसांचा कारावास

अभिनेता राजपाल यादवला अखेर तुरूंगाची हवा खावी लागणार आहे. राजपालला ६  दिवसांचा कारावास होणार आहे. कारण सुप्रीम कोर्टानेही राजपाल यादवाला दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राजपाल यादव ६ दिवसांसाठी जेलमध्ये जाईल.

Jul 29, 2016, 11:38 PM IST