पंजाबमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2016, 08:49 AM ISTपठाणकोटमध्ये पुन्हा गोळीबार सुरु
पंजाबच्या पठाणकोट एअरफोर्स स्टेशनवर दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात आता पर्यंत दोन दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलंय.
Jan 2, 2016, 08:15 AM ISTयुवीचा धडाका, लगावले ४ षटकार, ८ चौकार
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्याच्या एक दिवस आधी विजय हजारे चषक स्पर्धेत भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगची बॅट तळपली. त्याने या सामन्यात ४ षटकार आणि ८ चौकारांसह ९८ धावा ठोकल्या. युवराजच्या धडाकेबाज खेळीमुळे पंजाबने विजय हजारे चषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.
Dec 19, 2015, 01:53 PM ISTदेशांतील आठ राज्ये दहशतवादयांच्या निशाण्यावर, अलर्ट जारी
राजधानी दिल्ली, पंजाबसह भारतातील आठ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलाय. आयबीच्या इशाऱ्यानंतर या भागात अलर्ट जारी करण्यात आलाय. आयबी रिपोर्टनुसार, दिल्ली, राजस्थान आणि पंजाबसह उत्तर भारतातील आठ राज्ये दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे आयबीने सांगितलेय
Dec 13, 2015, 04:18 PM ISTदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोडणार खुर्ची
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या पदाच्या खुर्चीचा त्याग करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांच्याकडे केजरीवाल सूत्रे सोपविण्याची शक्यता आहे.
Dec 11, 2015, 04:54 PM ISTहरयाणातल्या ४ शहरात स्वस्त घर बांधणार - चेअरमन सुभाष चंद्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 05:47 PM ISTVIDEO : कामगाराला उलटं टांगून मारहाण; कामगाराचा मत्यू
अमृतसरमधून एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल झालाय. या व्हिडिओत एका फॅक्टरीचा मालक आणि त्याचे सहकारी एका कामगाराला मारहाण करत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झालीत.
Oct 17, 2015, 11:59 PM ISTशुटींगच्यावेळी खऱ्या सिंहाला आला होता अक्षय कुमारचा राग
बॉलिवूडमध्ये स्टंट करणारा आणि थरारक खेळ खेळणाऱ्या अक्षय कुमारवर बाका प्रसंग आला होता. शुटींगच्यावेळी खऱ्या सिंहाला राग आला होता. अक्षय आपल्या आगामी सिनेमा 'सिंह इज ब्लिंग'च्यावेळी सिंहाबरोबर शुटींग करत होता.
Sep 29, 2015, 04:35 PM ISTव्हिडिओ : पाहा, स्मृती इराणी आणि हरसिमरत यांचा गिद्दा डान्स!
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांचा एक वेगळा अंदाज पंजाबमध्ये पाहायला मिळाला.
Sep 8, 2015, 01:59 PM ISTजनगणना २०११ : सात राज्यात अल्पसंख्यक आहे हिंदू
नुकतेच २०११ च्या जनगणनेचे एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. देशात बहुसंख्यक समजले जाणारे हिंदू भारतातील सात राज्यात अल्पसंख्यक आहे. यातील काही प्रदेशात हिंदूची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
Aug 27, 2015, 02:35 PM ISTउत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के
Aug 10, 2015, 04:53 PM ISTगुरूदासपूर हल्ला: सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले दहशतवादी
पंजाबमध्ये गुरूदासपूरमध्ये कालच्या दहशतवादी हल्ल्यानंतरही अजून भीती संपलेली नाही. गुरूदासपूरमध्ये काल ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथून आज 8 जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आलेत. त्यातला एक बॉम्ब पंजाब पोलिसांच्या बॉम्बनाशक दलानं निकामी केलाय.
Jul 28, 2015, 08:50 PM ISTनवी दिल्ली : पंजाबमधील हल्ल्याचे लोकसभेत पडसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2015, 03:50 PM ISTचंदीगड : सीमा सुरक्षा केंद्र सरकारचं काम- प्रकाशसिंह बादल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2015, 03:49 PM ISTदहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात सहा ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2015, 12:03 PM IST