punjab

'उडता पंजाब'ला पंजाब-हरियाणा हायकोर्टाने घातली अट

उडता पंजाबला 'अ' श्रेणीसकट फक्त एकच सीन कट करण्याचे आदेश देऊन सेन्सॉर बोर्डाने आणि मुंबई हायकोर्टाने सोमवारी उडता पंजाब रिलीज करण्यास मंजूरी दिली. त्यामुळे चाहत्यांनी आणि उडता पंजाबच्या टीमने मोठ्या जल्लोषात या हायकोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलं. पण उजता पंजाब टीमसमोरची कटकट काही संपत नाही आहे.

Jun 14, 2016, 02:43 PM IST

'...तर आज मीही नशेच्या आहारी गेलो असतो'

पंजाब शहराला ड्रग्जचा विळखा पडलाय हे सत्य आहे... आणि याचंच समर्थन केलंय भारतीय हॉकी टीमचा कॅप्टन सरदार सिंहनं... 

Jun 14, 2016, 02:30 PM IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंहवर लवकरच येणार चित्रपट

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना दहा वर्षे भारताचे नेतृत्व करणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहे.

Jun 13, 2016, 04:14 PM IST

'उडता पंजाब'बाबत 'आप'चा खोडकरपणा- स्वामी

'उडता पंजाब' सिनेमावरून संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहेय या वादात भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी उडी घेतली आहे. 

Jun 9, 2016, 07:42 PM IST

उडता पंजाब वादात आता राहुल गांधींची उडी

उडता पंजाब या सिनेमावरून निर्माण झालेल्या वादात आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतलीय. 

Jun 7, 2016, 05:34 PM IST

पंजाबला धोनीनं तुफान धुतलं

किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये पुण्याचा 4 विकेटनं शानदार विजय झाला आहे.

May 21, 2016, 07:51 PM IST

LIVE SCORE: पंजाब विरुद्ध बैंगलोर

आयपीएलमध्ये आज पॉईंट्स टेबलमध्ये तळाच्या दोन टीम्समध्ये सामना होणार आहे.

May 9, 2016, 08:04 PM IST

मिलरला पंजाबच्या कर्णधार पदावरुन हटवलं, हा भारतीय झाला कर्णधार

आईपीएल ९ व्या सीजनमध्ये निराशाजनक खेळीमुळे मिलर याला किग्ज इलेवन पंजाबच्या कर्णधार पदावरून काढण्यात आलं आहे. खराब कामगिरीमुळेच हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. 

Apr 30, 2016, 06:15 PM IST

CCTV फुटेज : दिवसाढवळ्या महिलेचं अपहरण आणि बलात्कार

पंजाबमधल्या मुक्तसरमध्ये घडलेली एका धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. 

Apr 23, 2016, 10:49 AM IST

लग्नाच्या फेऱ्याआधी नवरदेवाचं सत्य आलं समोर, सगळ्यांनाच बसला धक्का

आज ही भारतात अॅरेंज मॅरेज हे सुरक्षित मानलं जातं पण जालंदरमध्ये एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे तुमचा विश्वास उडून जाईल. एका युवकाचं लग्न होण्यापूर्वीच लग्न मोडलं जेव्हा त्याच्या विदेशात राहणाऱ्या पत्नीला माहित पडलं की तो दुसरं लग्न करतोय.

Apr 4, 2016, 09:05 PM IST

पंजाबमध्ये विकले जात आहेत ड्रग्ज असलेले पराठे

पंजाबमध्ये ड्रग्स विक्री आणि सेवनाचे प्रकार दररोज समोर येत आहेत. 

Jan 29, 2016, 10:42 PM IST

पठाणकोटमध्ये दहशतवाद्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरूच

आज सलग तिसऱ्या दिवशी पठाणकोटच्या वायूसेना बेसवरची धुमश्चक्री सुरूच आहे. 

Jan 4, 2016, 11:12 AM IST