rahul gandhi

भ्रष्टाचार का थांबत नाही? - राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष  राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करतांना म्हटलं आहे की, आपण सरकारमध्ये आल्यानंतरही भ्रष्टाचार का थांबत नाही, यासाठी राहुल गांधी यांनी मोदी काय बोलले होते याची आठवण देखील करून दिली आहे.

Jul 9, 2015, 07:05 PM IST

तामिळनाडूत राहुल यांचे 'मिशन शेतकरी'

सत्तेत असतांना फारसं शेतकऱ्यांकडे लक्ष न देणाऱ्या काँग्रेसने पुन्हा एकदा आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळवला आहे. मात्र सत्तेत आल्यानंतर भूसंपादन विधेयकाला हात घालून, शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेणाऱ्या भाजपविरोधात काँग्रेसने पुन्हा  शेतीचा मुद्दा उतरवला आहे.

Jun 4, 2015, 07:36 PM IST

मोदींचे सोनिया, राहुल, केजरीवाल यांना योगदिनाचे निमंत्रण

 जागतिक योगदिनानिमित्त राजधानीतील राजपथ येथे आयोजित कार्यक्रमासाठी मोदी सरकारने कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केले आहे.  २१ जून रोजी योगदिन होत आहे.

Jun 3, 2015, 05:20 PM IST

'मोदी सरकारमधील मंत्री अहंकारी'

योगगुरू बाबा रामदेव यांनी असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटेल, पण  योगगुरू बाबा रामदेव यांनी "मोदी सरकारमधील मंत्री अहंकारी आहेत" असं म्हटलं आहे.

May 21, 2015, 04:48 PM IST

होय, हे सूटा-बुटातलंच सरकार - संजय राऊत

होय, हे सुटा-बुटातलंच सरकार आहे, असं म्हटलंय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी... असं म्हणतानाच त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना टोलाही लगावलाय.

May 13, 2015, 01:33 PM IST

राहुल गांधी भिवंडी न्यायालयात, सुनावणी ११ जुलै रोजी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल यांच्या विरोधातील खटल्याची पुढील सुनावणी आता ११ जुलै रोजी होणार आहे. आज राहुल गांधी भिवंडी न्यायालयात  उपस्थित राहिले होते.

May 8, 2015, 12:25 PM IST

आता राहुल गांधींची सोशल मीडियावर एंट्री!

मोठ्या सुट्टीनंतर देशात परतलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आता खूप सक्रीय झाले आहेत. पहिले केदारनाथची पायी यात्रा, जनरल बोगीमधून पंजाबला प्रवास, संसदेत भाषण आणि आता चक्क राहुल गांधींची सोशल मीडियावर एंट्री झालीय.

May 7, 2015, 01:16 PM IST

'शोक संदेश' लिहिण्यासाठीही राहुलनं केली कॉपी!

नेपाळला हादरवून सोडणाऱ्या भूकंपानंतर राहुल गांधी  शुक्रवारी दिल्ली स्थित नेपाळी दूतावासात दाखल झाले. 

May 1, 2015, 08:00 PM IST