"छत्रपती शिवाजी महाराज यांनीही औरंगजेबाला 5 वेळा पत्र लिहीले"; सावरकरांचा बचाव करताना भाजप नेत्याचे वक्तव्य
chhatrapati shivaji maharaj : मला तुमचे सेवक व्हायचे आहे असे मी नाही सावरकरांनी म्हटले. देवेंद्र फडणवीसांनीही हे पत्र पाहावे, असा उल्लेख राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता.
Nov 20, 2022, 09:59 AM IST'त्या' मुद्द्यावरून ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा मनसे, भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न; रोहित पवार यांचा आरोप
सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा मनसे, भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
Nov 19, 2022, 09:00 PM ISTSanjay Raut On Nehru And Savarkar | "...नाही तर हिंदुस्तानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता", संजय राऊतांचं झुकतं माप नेहरुंना की सावरकरांना?
otherwise it would not have taken time for India to become Pakistan", Sanjay Raut's leaning towards Nehru or Savarkar?
Nov 19, 2022, 05:35 PM ISTRanjeet Savarkar Meets Raj Thackeray | रणजित सावरकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, पाहा काय झाली चर्चा
Ranjit Savarkar met Raj Thackeray, see what happened discussion
Nov 19, 2022, 05:30 PM ISTShinde Group Against Rahul Gandhi | शिंदे गट दादरमध्ये आक्रमक, पाहा काय आहे प्रकरण?
Shinde group aggressive in Dadar, see what is the case?
Nov 19, 2022, 04:25 PM ISTBig News | 'एका बाईसाठी नेहरुंनी देशाची फाळणी केली'; कोण म्हणतंय असं?
Savarkar Grandson On Nehru
Nov 19, 2022, 10:45 AM IST"...तर पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता"; पंडित नेहरुंवरील आरोपांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Ranjit Savarkar allegations : नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली आणि 12 वर्षे भारताची गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली, असा आरोप रणजीत सावरकरांनी केलाय. त्यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे
Nov 19, 2022, 10:22 AM ISTEdwina Mountbatten : कोण होत्या लेडी माऊंटबॅटन, नेहरुंसोबत काय होतं त्यांचं नातं?
'एका बाईसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केल्याचा खळबळजनक आरोप रणजीत सावरकरांनी नेहरूंवर केला. लेडी माऊंटबॅटन, अर्थात एडविना माऊंटबॅटन (Edwina Mountbatten) यांच्यासाठी नेहरूंनी भारताचा विश्वासघात केल्याचाही आरोप त्यांनी केला.
Nov 19, 2022, 07:56 AM ISTMaharastra Politics: आधी गळ्यात गळे आता विरोधी सूर, राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे म्हणतात...
Bharat Jodo Yatra Maharastra: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याला शिवसेना समर्थन करणार नाही, असं राऊत म्हणाले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्याला समर्थन दिलं नाही.
Nov 18, 2022, 10:44 PM ISTRanjit Savarkar On Neharu | 'एका बाईसाठी...' रणजीत सावरकरांचा नेहरूंवर खळबळजनक आरोप; पाहा व्हिडिओ
Ranjeet Savar Allegations On Pandit Jawharlal Nehru
Nov 18, 2022, 09:05 PM ISTRanjit Savarkar Show Paper Proof | राहुल गांधी यांच्या आरोपांवर रणजीत सावरकरांचा मोठा खुलासा; पाहा व्हिडिओ
Savarkar Grandson Ranjeet Savarkar Shows Paper Proof
Nov 18, 2022, 08:50 PM ISTRahul Gandhi Bharat Jodo Yatra | राहुल गांधींचा भाजपवर घणाघात! काय म्हणाले? पाहा व्हिडिओ
Congress Rahul Gandhi Criticize BJP Govt At Shegaon Rally
Nov 18, 2022, 07:35 PM ISTBJP Yuva Morcha Protest | राहुल गांधींचा पुतळा जाळत भाजपकडून गांधींचा निषेध; पाहा व्हिडिओ
Buldhana BJP Yuva Morcha Protest Againts Rahul Gandhi
Nov 18, 2022, 07:30 PM ISTRahul Gandhi Speech | राहुल गांधींनी सावरकरांचा विषय का टाळला?;ऐका संपूर्ण भाषण
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Rally Full Speech
Nov 18, 2022, 07:20 PM ISTRanjit Savarkar On Rahul Gandhi | राहुल गांधींविषयी रणजीत सावरकरांचा मोठा गौप्यस्फोट? पाहा व्हिडिओ
Savarkar Grandson Ranjeet Savarkar PC On Rahul Gandhi
Nov 18, 2022, 06:25 PM IST