Bharat Jodo Yatra : RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी, एकच चर्चा
Bharat Jodo Yatra : रघुराम राजन ( Raghuram Rajan) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान चालताना दिसत असून ते त्यांच्यासोबत चर्चाही करत आहेत.
Dec 14, 2022, 10:30 AM ISTPankaja Munde Speech | पंकजा मुंडे भाजप नेत्यांवर बरसल्या? राहुल गांधींवरही हल्लाबोल
BJP Leader Pankaja Munde Pointed to All Politicians on Controversial Statement
Dec 12, 2022, 04:05 PM ISTSonia Gandhi Birthday : सोनिया गांधी यांचा कुटुंबासोबत वाढदिवस, पंतप्रधान मोदींनी दिल्यात शुभेच्छा !
Sonia Gandhi Birthday: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज 76 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
Dec 9, 2022, 12:15 PM ISTSonia and Rajiv Gandhi Love Story : सोनिया यांच्यावरील जीवापाड प्रेमापोटी राजीव गांधींनी असं काही केलं जे कुणी करुच शकणार नाही
Sonia and Rajiv Gandhi Love Story : माजी पंतप्रधान, राजीव गांधी (Rajiv Gandhi ) आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी (Sonia Gandhi) ही जोडी जेव्हाजेव्हा समोर आली, तेव्हातेव्हा त्यांच्या नात्यात असणारं प्रेम, एकमेकांप्रती असणारा आदर या भावना प्रकर्षानं पाहायला मिळाल्या.
Dec 9, 2022, 10:43 AM ISTGujarat Election 2022 Results: निवडणुकीचा निकाल आणि इंटरनेटवर मिम्स, हसून हसून पोट दुखेल!
निवडणुकीच्या निकालावरून इंटरनेटवरही मिम्सचा पाऊस पडताना दिसत आहे.
Dec 8, 2022, 03:57 PM ISTElection Result 2022: गुजरातमध्ये BJP ने काँग्रेसचा 1985 चा विक्रम मोडला, हिमाचलची 37 वर्षे जुनी प्रथा कायम
Gujarat, Himachal Election Result 2022: गुजरातमधील 182 जागांपैकी भाजप 153 जागांवर पुढे आहे आणि दोन जागा जिंकल्या आहेत. हिमाचलमध्ये 68 पैकी 39 जागांवर आघाडी घेऊन काँग्रेस निर्णायक बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे.
Dec 8, 2022, 03:23 PM ISTGujarat Election Results : भाजपचा गुजरातमध्ये 27 वर्षांचा अखंड गड कायम, 'आप'ने कमावलं तर काँग्रेसने गमावलं
Gujarat Election : गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची (BJP) सत्ता आहे आणि या वेळीही त्यांनाच राज्यात पुन्हा बहुमत मिळेल हे स्पष्ट दिसत आहे. भाजपला आणखी एक टर्म जिंकण्याचा आणि गुजरातमध्ये आपला 27 वर्षांचा अखंड गड कायम ठेवण्यात यश आले आहे.
Dec 8, 2022, 12:38 PM ISTMorbi Election Result : मोरबी दुर्घटनेत जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवणाऱ्या 'या' नेत्याला जनतेचा आशीर्वाद!
Morbi Election Result: मच्छू नदीवर बांधलेला पूल ऑक्टोबर महिन्यात तुटला. या अपघातात 130 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर लगेचच कांतीलाल अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांचे प्राण वाचवले.
Dec 8, 2022, 12:37 PM ISTAssembly Election Results : सर्वात अगोदर मतमोजणी केले जाणारे पोस्टल बॅलेट काय असतात?
Counting of postal ballots : गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील मतमोजणीसाठी निवडणूकीचा (Gujarat and Himachal Pradesh Assembly Election Results) आज निकाल जाहिर होणार आहे.
Dec 8, 2022, 10:30 AM IST"दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा"; विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन संजय राऊतांचा आरोप
Sanjay Raut : दिल्लीत आपला जे यश मिळालं आहे ते कौतुकास्पद आहे. 15 वर्षाची सत्ता खेचून घेणे सोपे नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Dec 8, 2022, 10:27 AM ISTElection Results च्या दिवशी पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी बातमी, पाहा आजचे नवे दर
Petrol and Diesel Price Today in India: आज गुजरात- हिमाचल निवडणुकीचा निकाल असताना पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी माहिती समोर येत आहे.
Dec 8, 2022, 09:28 AM ISTDelhi MCD Election Result 2022 : दिल्लीत 'आप'चा झाडू जोरात, भाजपचे 'कमळ' कोमजले
MCD Election 2022 Result : अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने (AAP) दिल्ली महापालिकेतील (Delhi MCD Election) भारतीय जनता पक्षाची (BJP) 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे.
Dec 7, 2022, 03:06 PM ISTMCD Election Result: AAP चे तृतीयपंथी उमेदवार बॉबी किन्नर विजयी, भाजपला दे धक्का
MCD Election 2022 AAP Transgender Candidate Bobby Kinnar Win : दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ची जादू चालल्याचे दिसून येत आहे.
Dec 7, 2022, 12:20 PM ISTVideo : 'भारत जोडो यात्रे'दरम्यान Rahul Gandhi कोणाला देत आहेत Flying Kiss?
Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधींचे अनेक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. राहुल गांधी कोणाच्या प्रेमात पडले अशी चर्चा सुरु आहे कारण आहे त्यांचा Flying Kiss करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Dec 6, 2022, 03:52 PM ISTCongress : सभा सुरु होती, त्याचवेळी मंडपात वळू घुसल्याने उडाली तारांबळ
Gujarat : बातमी गुजरातमधून.निवडणुकीची रणधुमाळी (Gujarat Election) शिगेला पोहोचली आहे. अशोक गेहलोत यांच्या सभेत वळू घुसल्याने तो चर्चेचा विषय झाला. (Political News in Marathi)
Nov 30, 2022, 10:13 AM IST