rahul gandhi

Video : तू काय जिन आहेस का? असदुद्दीन ओवेसींनी उडवली राहुल गांधी यांची खिल्ली

Rahul Gandhi : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. हैद्राबादच्या सभेत  बोलताना ओवेसी यांनी हा सवाल केला आहे 

Jan 14, 2023, 06:02 PM IST

Santokh Singh Chaudhary Demise: भारत जोडो यात्रा अचानक थांबवली, सहभागी काँग्रेस खासदाराचे निधन

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेदरम्यान  (Bharat Jodo Yatra) जालंधरचे काँग्रेस खासदार (Congress MP) संतोख सिंह चौधरी (Santokh Singh Chaudhary) यांचे निधन झाले. यात्रेत राहुल गांधी  यांच्यासोबत चौधरी चालत होते.

Jan 14, 2023, 11:18 AM IST

VIDEO : बहीण प्रियंकाला मिठी मारून Kiss, राहुल गांधी यांच्या त्या व्हिडीओवरुन नव्या वाद

Trending Video : भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी वेगवेगळ्या गोष्टींमुळे कायम चर्चेत आहेत. या यात्रेदरम्यान बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांना स्टेजवर असंख्य लोकांसमोर मिठीत घेऊन चुंबन घेतलं. त्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं आहे. 

Jan 11, 2023, 03:19 PM IST

Video Viral: बडे भाईsss राहुल गांधी यांना हाक मारत त्यांच्याविषयी काय म्हणाल्या प्रियंका?

Rahul Gandhi Priyanka Gandhi : राहुल गांधी यांच्यासाठी आधार असणाऱ्या प्रियंका गांधी यांनी यावेळी कमालच केली. व्यासपीठावर आल्या आणि राहुल यांना हाक मारत म्हणाल्या.... 

Jan 4, 2023, 10:38 AM IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचं लग्न ठरलं? स्वतःच सांगितले मनाजोग्या वधूचे गुण

Rahul Gandhi : 52 वर्षीय राहुल गांधी यांच्यावर त्यांनी अद्याप लग्न न केल्यावरुनही विरोधकांकडून टीका करण्यात आली आहे. मात्र आता राहुल गांधी यांनी स्वतःहून याबाबत उत्तर दिलं आहे

Dec 29, 2022, 01:59 PM IST

ए आई...! राहुल गांधींमधलं लहान मूल जेव्हा जागं होतं... सोनिया गांधींसोबतचा गोड Video तुम्ही पाहिला?

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचल्यानंतर इतक्या दिवसांचा प्रवास काहीसा मंदावला आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या आईसोबत काही खास क्षण व्यतीत करण्याची संधी मिळाली. 

 

Dec 29, 2022, 08:25 AM IST

Rahul Gandhi : हाड गोठवणारा गारठा तरीही राहुल गांधीना थंडी का वाजत नाही?

राहुल गांधी सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत सहा अंशांपर्यंत तापमान खाली उतरल आहे. दिल्लीत कडाक्याची थंडी आहे. राहुल गांधींचा अशाच कडाक्याच्या थंडीतला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राहुल गांधींना थंडी वाजत नाही का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Dec 27, 2022, 09:53 PM IST

Rahul Gandhi: "सोनिया गांधी यांनीच राहुल गांधींना पंतप्रधान होऊ दिलं नाही"

Lok Sabha Elections 2024 : आता वेळ निघून गेली असून त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, असं रामदास आठवले (Ramdas Athawale On Rahul Gandhi) म्हणाले आहेत.

Dec 25, 2022, 09:19 PM IST