rahul gandhi

देश जेव्हा जेव्हा भावुक झाला, त्यावेळी फाइल्स गायब झाल्या; राहुल गांधींचा मोदींना टोला

भारतीय बँकांना चुना लावून फरार झालेल्या विजय मल्ल्या याच्या खटल्यासंदर्भातील कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती समोर आली होती. 

Aug 8, 2020, 11:45 PM IST

Ram Mandir : 'अन्याय असेल तिथं राम प्रकटणार नाही'

 राहुल गांधी यांची सूचक प्रतिक्रिया 

 

Aug 5, 2020, 04:28 PM IST

तेव्हा सरकारने माझे ऐकले नाही आणि संकट ओढावले- राहुल गांधी

मी सरकारला वेळोवेळी सावध केले मात्र सरकारने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

Jul 24, 2020, 02:34 PM IST

मोदींकडे दूरदृष्टीच नसल्यामुळेच चीन आपल्यावर शिरजोरी करु पाहतोय- राहुल गांधी

चीनचा सामना करताना आपल्याला मानिसक कणखरपणा दाखवणे गरजेचे आहे. 

Jul 23, 2020, 03:08 PM IST

'राहुल गांधींना यश मिळवू द्यायचेच नाही, असा विडाच काही लोकांनी उचललाय'

काँग्रेस पुढाऱ्यांचे आपापसातील संभाषण कोणी चोरून ऐकले व ते राहुल गांधींपर्यंत पोहोचवले तरी बरेच गौप्यस्फोट होतील

Jul 20, 2020, 08:48 AM IST

आता माघार नाही; सचिन पायलट यांचा राहुल व प्रियांका गांधीना भेटण्यास नकार

काँग्रेस आणि आपल्यात कोणत्याही वाटाघाटी झाल्या नसल्याचेही पायलट यांनी स्पष्ट केले. 

Jul 13, 2020, 07:49 PM IST

प्रियंका, राहुल गांधींसह 5 मोठ्या नेत्यांनी केली सचिन पायलट यांच्यासोबत चर्चा

राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर असलेले संकट आता कमी होताना दिसत आहे.

Jul 13, 2020, 04:24 PM IST
New Delhi Sachin Pilot Rajasthan Deputy CM Avoided Meeting Rahul Gandhi PT55S

नवी दिल्ली | राजस्थान काँग्रेसमधील पेच वाढला

New Delhi Sachin Pilot Rajasthan Deputy CM Avoided Meeting Rahul Gandhi

Jul 12, 2020, 08:35 PM IST
Rahul Gandhi Calls Sachin Pilot To Discuss Rajasthan Controversy PT4M54S

राजस्थान | नाराज उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची राहुल गांधी घेणार भेट

राजस्थान | नाराज उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची राहुल गांधी घेणार भेट

Jul 12, 2020, 05:45 PM IST

कोरोनाच्या संकटकाळात परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय- राहुल गांधी

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या UGC भूमिकेमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. 

Jul 10, 2020, 03:54 PM IST

संरक्षण समितीच्या बैठकीत कधीच सहभागी न झालेले सैन्यावर प्रश्न उपस्थित करताय : जे.पी नड्डा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची राहुल गांधींवर टीका

Jul 6, 2020, 02:43 PM IST

'राहुल गांधींना पवार समजवून सांगतील', काँग्रेसच्या टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

भारत-चीन मुद्द्यावरून शरद पवारांनी राहुल गांधींवर साधलेल्या निशाण्याचे पडसाद काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उमटत आहेत. 

Jul 1, 2020, 03:30 PM IST

शरद पवारांच्या राहुल गांधींवरील टीकेला ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे जोरदार उत्तर

देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करणे योग्य नाही असं पवारांनी म्हटलं होतं.

Jun 30, 2020, 05:57 PM IST