दिल्ली - मुंबई नवीन विशेष राजधानी, आठवड्यातून तीनवेळा धावणार
रेल्वे मंत्रालयाने दिवाळीसाठी खास दिल्ली मुंबई दरम्यान आठवड्यातून तीनवेळा विशेष राजधानी एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या १६ ऑक्टोबरपासून ही राजधानी धावणार आहे. तशी घोषणा आज रेल्वे मंत्रालयाने केली.
Oct 14, 2017, 02:30 PM ISTखुशखबर! रेल्वेत विविध पदांसाठी जम्बोभरती; १ लाख पदे भरणार
सुशिक्षित बेरोजगारांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे. रेल्वेत सुरक्षाविषयक सुमारे १ लाख पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.
Sep 19, 2017, 10:02 AM ISTपीयूष गोयल देशाचे नवे रेल्वेमंत्री
सुरेश प्रभू यांनी अखेर रेल्वे मंत्रालयाला रामराम केला आहे. प्रभू यांनी रेल्वे मंत्रालय सोडलं आहे.
Sep 3, 2017, 12:33 PM ISTप्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलीच्या वडीलांच्या मदतीला धावले 'प्रभू'
मुंबई : ट्विटरच्या माध्यमातून लोकांना मदत करण्याच्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या मंत्रालयाने केलेल्या घटनांची सध्या बरीच चर्चा होतेय.
Jan 31, 2016, 09:01 AM ISTरेल्वे स्थानकांचं बदलणार रूप, राज्यातील ३८ स्टेशन्स होणार चकाचक
देशातील ४०० रेल्वे स्थानकांचं रूप बदलण्याची योजना केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केली आहे. या ४०० रेल्वे स्थानकांमधून सुमारे ३८ महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके असतील. ही स्थानके कोणती हे अद्यापी स्पष्ट झालेलं नाही.
Jul 17, 2015, 05:21 PM ISTमुंबईकरांसाठी बुरे दिन, रेल्वे 'पास' वाढला दुपट्टीने
अच्छे दिन आने वाले है या आशेवर मुंबईकरांनी नरेंद्र मोदींना मतदान केले. पण, मुंबईकरांच्या खिशाला चाट लावणारा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. मुंबईकरांच्या पासच्या किंमतीत सुमारे दुप्पट वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
Jun 20, 2014, 07:34 PM ISTमहागाईचा झटका, रेल्वेभाड्यात 14 टक्क्यांनी वाढ
रेल्वे मंत्रालयानं प्रवासी भाड्यात सुमारे 14 टक्क्यांनी वाढ केलीये. माल भाडंही सुमारे साडे सहा टक्क्यांनी वाढलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीच दिवसांपूर्वी आता आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील असं म्हटलं होतं. मोदी सरकारसमोर महागाईचं खूप मोठं आव्हान उभं आहे.
Jun 20, 2014, 05:48 PM ISTदिनेश त्रिवेदींचा राजीनामा नाही
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींच्या राजीनाम्यावरून तृणमूल आणि दिनेश त्रिवेदींमध्ये वाद पेटू लागला आहे. त्रिवेदींनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती समोर आली आहे तर त्रिवेदींनी आता पक्षातच राहू नये, अशी तिखट प्रतिक्रिया सुदीप बंदोपाध्याय यांनी दिली आहे.
Mar 15, 2012, 05:13 PM ISTदिनेश त्रिवेदींच्या राजीनाम्यावर सस्पेन्स
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींनी पंतप्रधानांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यांचा हा राजीनामा पंतप्रधान मनमोहन स्विकारतील का, याचीच उत्सुकता लागली असताना हा राजीनामा ३१मार्चला स्वीकारण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे.
Mar 15, 2012, 10:44 AM ISTकाय आले महाराष्ट्राच्या वाट्याला
केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात यंदा महाराष्ट्राच्या वाट्याला फार काहिसं आलं नसल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्रात १९ नव्या एक्स्प्रेस गाड्या आणि मुंबईत ७५ नव्या लोकल गाड्या देण्याची घोषणा रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी केली आहे.
Mar 14, 2012, 07:14 PM ISTरेल्वे बजेटमधील नव्या ७५ गाड्या
केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज आपले पहिले रेल्वे बजेट सादर केले. या बजेटमध्ये त्यांनी ७५ नव्या गाड्यांची घोषणा केली. या मध्ये महाराष्ट्रासाठी सुमारे १९ गाड्या सुरू केल्या आहेत.
Mar 14, 2012, 06:11 PM ISTरेल्वेभाडे वाढ मागे नाही - त्रिवेदी
रेल्वे भाडेवाढीला रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बँनर्जी आमनेसामने आले आहेत. रेल्वे भाडेवाढीला विरोध दर्शवत, ममता बँनर्जींनी नाराजी व्यक्त केलीय. तर भआडेवाढ मागे घेणार नाही, असा पवित्रा रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी घेतला आहे.
Mar 14, 2012, 04:44 PM ISTममतांची नाराजी हे केवळ निमित्त आहे का?
रेल्वे अर्थसंकल्पातील भाडेवाढीने तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी संतप्त झाल्याचं वृत्त असलं तरी त्यामागे दुसरं काही कारण आहे का?
Mar 14, 2012, 04:09 PM ISTरेल्वेची भाडेवाढः ममता नाराज, त्रिवेदी जाणार?
केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी अर्थसंकल्पात अत्यल्प भाडेवाढ केली असली तरी त्यामुळे त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींची नाराजी ओढावून घेतली आहे.
Mar 14, 2012, 03:48 PM ISTरेल्वे प्रवासात ओळखपत्र सक्तीचे
१५ फेब्रुवारीपासून संपूर्ण देशात रेल्वे मंत्रालयाने एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना ओळखपत्र (आयडी प्रुफ) सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढे ओळखपत्र ठेवणे बंधनकारक असणार आहे.
Jan 18, 2012, 02:45 PM IST