rain

मुंबईत संततधार सुरूच... रस्ते, रेल्वे वाहतूक सुरळीत

विश्रांतीनंतर दमदार पुनरागमन केलेला वरुणराजा मुंबईतही जोरदार बरसत आहे. परंतु, अद्याप रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचं निदर्शनास येतंय. 

Jul 18, 2017, 08:46 AM IST

पुढच्या तीन दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पुढील तीन दिवसात राज्यातल्या विविध भागास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलीय.

Jul 17, 2017, 04:20 PM IST

मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार बॅटींग

 आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात विशेषतः कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तूर्तास रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूकीवर परिणाम झालेला नाही. पण पावसाचा जोर असाच राहिला तर कामावर निघालेल्या मुंबईकरांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Jul 17, 2017, 08:44 AM IST

मुंबई आणि उपनगरात रात्रभर पावसाची संततधार

राज्यात वरुणराजानं दमदार कमबॅक केले आहे. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस होतोय. मुंबई आणि मुंबई उपनगरात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. विश्रांतीनंतर सकाळी काही वेळ पुन्हा पावसाला सुरुवात झाली.

Jul 15, 2017, 11:28 AM IST

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मोडकसागर ओव्हर फ्लो

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे मोडकसागर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

Jul 15, 2017, 11:24 AM IST

नाशकात पावसाचा जोर कमी, गोदावरीचे पाणी ओसरतेय

शहर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. पाऊस कमी झाल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणी ओसरायला सुरवात झालीय. 

Jul 15, 2017, 09:27 AM IST

विदर्भ अजूनही पाहतोय पावसाची वाट

विदर्भ अजूनही पाहतोय पावसाची वाट

Jul 14, 2017, 10:49 PM IST

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती

आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सव्वा तासापासून ठप्प आहे. कसाल-कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झालेय. 

Jul 14, 2017, 02:44 PM IST