Maharashtra Weather News : वादळ, अतिवृष्टी अन्... राज्याच्या वेशीवर हवामानाचं रौद्र रुप; कोकण- विदर्भात काय स्थिती?
Maharashtra Weather News : ऑक्टोबर हिटचा तडाखा कमीजास्त प्रमाणात जाणवत असतानाच राज्यात आणि राज्याच्या वेशीवर मात्र सध्या हवामानाची वेगळीच स्थिती पाहायला मिळत आहे.
Oct 21, 2024, 08:05 AM IST
Maharashtra Weather News : ऑक्टोबर हिटमध्ये करा पावसाळी सहलीचा बेत; राज्याच्या 'या' भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार
Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उष्णता वाढलेली असतानाच काही भागांमध्ये मात्र अचानकच पावसाला सुरुवात होताना दिसत आहे.
Oct 19, 2024, 07:19 AM IST
Maharashtra Weather : राज्यात 3 दिवस पावसाचा जोर वाढणार; IMD कडून यलो अलर्ट
Maharashtra Rain : हवामान विभागाने राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Oct 18, 2024, 07:54 AM ISTMaharashtra Weather News : मान्सून गेला अवकाळी आला... राज्यात पुढील 24 तासांमध्ये चिंता वाढवणारं हवामान
Maharashtra Weather News : तुम्हीही पावसाच्या सरींनी ओलेचिंब होताय? हा मान्सून नाही बरं... मान्सून जाऊन आता अवकाळीनं ठोकलाय राज्यात मुक्काम ...
Oct 17, 2024, 08:09 AM IST
Maharashtra Weather News : खतम, टाटा, बायबाय! मान्सून महाराष्ट्रातून परतला; पण, 'इथं' पावसाची शक्यता कायम
Maharashtra Weather News : मान्सून परतलेला असताना आता हा कोणता पाऊस पडतोय? सारेच पेचात... पाहा सविस्तर हवामान वृत्त आणि हवामान विभागानं दिलेली एकंदर माहिती
Oct 16, 2024, 08:04 AM IST
Maharashtra weather News : मुंबई, कोकणात पुढील 24 तास वादळी पावसाचे; मान्सूनची Final Exit कधी?
Maharashtra weather News : जा रे जा रे पावसा... परतीच्या प्रवासाला निघालेल्या मान्सूननं थैमान घालणं सुरूच ठेवलेलं असताना आता हा पाऊस नेमका कधी परतणार? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करू लागला आहे.
Oct 15, 2024, 07:32 AM IST
परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका, रायगडमध्ये भाताचं उभं पिकं आडवं
Returning rain hit farmers, loss of rice cultivation in Raigad
Oct 14, 2024, 05:25 PM ISTDasara Melava | मुंबईतील दोन्ही मेळाव्यांवर पावसाचं सावट
Chance of rain during the Dussehra fair in Mumbai
Oct 12, 2024, 04:45 PM ISTमुंबईतल्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट?
मुंबईतल्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट?
Oct 10, 2024, 08:05 PM ISTनागरिकांनो सावधान! पुढील 4-5 दिवस महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला अलर्ट
अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली पुढील 2-3 दिवसांत आणखी तीव्र होऊन वायव्येकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
Oct 10, 2024, 05:07 PM ISTMaharashtra Weather News : पावसाची क्षणिक उघडीप; कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वाढली महाराष्ट्राची चिंता
Maharashtra Weather News : पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतानाच, हवामानाचे तालरंग पुन्हा बदलले. ज्यामुळं आता नव्यानं हवामानविषयक इशारा जारी करण्यात आला आहे.
Oct 10, 2024, 08:33 AM IST
Maharashtra Weather News : पावसाचा हलका शिडकावा अन् प्रचंड उकाडा; बेभरवशाच्या हवामानानं वाढवली चिंता
Maharashtra Weather News : पावसानं हजेरी लावल्या क्षणापासून आतापर्यंत राज्यावर वरुणराजाची कृपा पाहायला मिळाली. पण, परतीच्या प्रवासादरम्यान मात्र हाच पाऊस चिंता वाढवताना दिसत आहे.
Oct 9, 2024, 07:28 AM IST
Maharashtra Weather News : विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट... राज्यातील 'या' भागांमध्ये क्षणात बदलणार हवामान
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील काही भागांमध्ये एकाएकी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि हलक्या पावसाचा शिडकावा होऊ शकतो.
Oct 8, 2024, 07:58 AM IST
Maharashtra Weather News : मान्सून 2.0; वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, परतीच्या पावसानं वाढवली चिंता
Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Oct 7, 2024, 07:23 AM IST