rain

राजा कायम राहणार? पावसाची काय स्थिती? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भेंडवळची भाकीतं जाहीर

Buldhana Bhendval: संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीची भाकिते आज जाहीर झाली आहेत. यामध्ये अतिवृष्टीसह शेतकऱ्यांना अवकाळीचाही फटका बसण्याची शक्यत व्यक्त केली आहे. 

 

Apr 23, 2023, 12:43 PM IST

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

Maharashtra Unseasonal Rain  :  नागपुरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, येत्या दोन दिवसात म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

Apr 21, 2023, 08:44 AM IST

Maharashtra Weather : पुढील 48 तास पावसाचे; मुंबई- कोकणात मात्र... हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा

Maharashtra Weather : राज्यातून अवकाळी पावसानं काढता पाय घेत असल्याचं चित्र मागील दोन दिवसांमध्ये पाहायला मिळालं होतं. पण, आता मात्र हा अवकाळी काही केल्या मान्सूनशी गाठ पडल्यानंतरच माघारी फिरेल असं चित्र आहे. 

 

Apr 21, 2023, 06:59 AM IST

Maharashtra Weather : उन्हाची तीव्रता सोसेना? आताच पाहा हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा

Maharashtra Weather : राज्यातून अद्यापही अवकाळीनं काढता पाय घेतलेला नाही. असं असलं तरीही अवकाळीच्या या सावटापासून महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. पाहा येत्या दिवसांसाठी हवामान विभागाचा काय इशारा... 

 

Apr 20, 2023, 07:05 AM IST

महाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; 'या' भागांवर मात्र गारपीटीचं सावट

Maharashtra Weather Updates : राज्यासोबतच देशातील हवामानात मोठे बदल. कुठे सुरुये पाऊस तर कुठे उष्णतेची लाट. पर्यटानाच्या निमित्तानं तुम्हीही परराज्यात जाणार असाल तर हवामानाचा अंदाज एकदा पाहाच. 

 

Apr 19, 2023, 07:17 AM IST

Maharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र, पण अवकाळीची माघार नाहीच

Maharashtra Weather : फेब्रुवारी महिन्यापासूनच राज्यात तापमान वाढीस सुरुवात झाली आणि यंदाचा उन्हाळा नाकीनऊ आणणार याच विचारानं अनेकांच्या मनात धडकी भरली. पण, ऐन उन्हाळ्यातच राज्याला अवकाळीचा तडाखा बसला. 

 

 

Apr 18, 2023, 06:45 AM IST

Heat Wave Alert : पुढील तीन दिवस महत्त्वाचे... उष्णतेचा कहर, पारा 40 अंशाच्यावर जाणार

Heat Wave Alert :  येत्या तीन दिवसात तापमानात वाढ होणार आहे. तसा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या. उष्णतेचा कहर दिसून येणार आहे. दुपारी शक्यतो घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पार गेले आहे.  

Apr 14, 2023, 08:11 AM IST
 Torrential rain in Pune PT2M46S

पुण्यात तुफान पाऊस

Torrential rain in Pune

Apr 13, 2023, 09:20 PM IST

Rain in Maharashtra : पावसाबाबत मोठी बातमी, पुढचे 4 दिवस 'या' ठिकाणी जोरदार पाऊस

Rain in Maharashtra :  आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Apr 13, 2023, 11:19 AM IST

Maharashtra Weather : राज्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान सुरुच; देशातही हीच परिस्थिती

Maharashtra Weather News : राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस अद्यापही पूर्णपणे माघारी परतलेला नाही. त्यातच देशातील बहुतांश राज्यांमध्येही हवामानाची हीच परिस्थिती. पाहा काय आहेच हवामानाचा आजचा अंदाज  

 

Apr 12, 2023, 07:43 AM IST

Rain in Maharashtra : अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतीचे नुकसान, शेतकरी हवालदिल

Rain in Maharashtra : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग केली. (Rain in Nashik)  नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल  झाला आहे. अवकाळी पावसाने नाशिक आणि सोलापूर जि्ह्यात शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे.  

Apr 12, 2023, 07:37 AM IST

Monsoon Alert : दिलासा! पाहा मान्सूनसंदर्भातील सर्वात पहिली आणि मोठी बातमी

Monsoon News : देशभरातून अवकाळीनं काढता पाय घेतला असला तरीही महाराष्ट्रात मात्र चित्र वेगळं आहे. यातच कुठे उन्हाच्या झळाही आता अधिक तीव्र होताना दिसत आहेत. यावरच फुंकर घालण्यासाठी मान्सूनचं वृत्त समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Apr 11, 2023, 01:00 PM IST