मान्सूनबाबत मोठी बातमी, महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह पाऊस बरसणार
Maharashtra Weather: मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या गुरुवारी मात्र मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गात उद्या मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, तर शुक्रवारी याची तीव्रता कमी होईल, असा अंदाज आहे.
May 3, 2023, 12:57 PM ISTएका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वादळीवाऱ्यात डोळ्यादेखत लेकराचा जीव गेला
परभणी जिल्ह्यात एका सहा वर्षीय चिमुकल्याचा जीव गेला आहे. पूर्णा तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस झाला.
May 3, 2023, 12:13 AM ISTMaharashtra Weather Forecast Today: मे महिना पावसाचा? पाहा हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather Forecast Today: राज्यातील हवामानाचा एकंदर अंदाज पाहता मे महिन्यातसुद्धा राजच्यात अवकाळीचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. त्यामुळं यंदाचा उन्हाळाही पावसाळी असेल हेच खरं.
May 2, 2023, 07:54 AM IST
Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!
Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
May 1, 2023, 08:25 AM ISTOrange Alert | नागपूर, भंडारा आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट
Orange alert for Nagpur Bhandara Gondia
Apr 30, 2023, 11:35 AM ISTMaharashtra Weather Forecast : अरे देवा! राज्यात अजून काही दिवस अवकाळी संकट कायम; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Forecast : मे महिना उजाडायला अवघ्ये काही तास राहिले असतानाही राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट दूर होताना दिसत नाही आहे. बळीराजा निसर्गाच्या या खेळामुळे मेठाकुटीला आला आहे. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाची साथ कायम राहणार आहे. (Maharashtra Unseasonal Rain)
Apr 30, 2023, 07:39 AM ISTराज्यावर अवकाळी संकट कायम; विदर्भ - मराठवाड्यात अनेक भागात पाऊस, पुढील 3 दिवस यलो अलर्ट
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम दिसून येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक भागात पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 2 मेपर्यंत पावसाची शक्यता आहे.
Apr 29, 2023, 08:27 AM ISTराज्यात पुणे, लातूर आणि अमरावती जिल्ह्याला पावसाने झोडपले, तिघांचे बळी
Maharashtra Unseasonal Rain : मुंबईसह राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आजही विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. पुणे आणि लातूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला. अमरावतीत गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे.
Apr 28, 2023, 10:09 AM ISTMaharashtra Weather Forecast Today: अरे बापरे! मुंबई, कोकणासह देशभरात आजपासून हवामानाचे रंग पाहून व्हाल हैराण
Maharashtra Weather Forecast Today: मुंबईसह महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवमान नेमकं कसं असेल याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे फिरण्यासाठी जाणार असाल तरीही हवामानाचा अंदाज पाहूनच घ्या, कारण नंतर पश्चाताप नको
Apr 28, 2023, 07:15 AM IST
Amravati | अमरावतीत भर उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे नदीला पूर, कूंड नदी भरून वाहू लागली
Amravati Kunda River Flood
Apr 27, 2023, 10:15 PM ISTUnseasonal Rain | मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, बळीराजा हवालदिल
Maharashtra Unseasonal Rain
Apr 27, 2023, 10:10 PM ISTMaharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान
Unseasonal Rain : राज्यात लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.
Apr 27, 2023, 03:54 PM ISTMaharashtra Weather Forecast Today: अरे देवा! 28 एप्रिलपासून येणार नवं संकट; आधी अवकाळी, आता....
Maharashtra Weather : महाराष्ट्रात अवकाळीचा मुक्काम वाढत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हवमानात सातत्यानं होणाऱ्या बदलांमुलं सर्वसामान्य नागरिकही आरोग्याबाबत चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.
Apr 27, 2023, 07:19 AM IST
Maharashtra Weather Forecast Update : राज्यात पुढील 4 दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता
Maharashtra Weather : राज्याच्या काही भागांत जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच 28 एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात गडगडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे.
Apr 26, 2023, 07:31 AM ISTMaharashtra Weather: राज्याच्या 'या' भागात Orange Alert; देशात कसं असेल हवामान?
Weather Update : राज्यात सुरु असणारं अवकाळीचं सत्र सध्या आणखी लांबल्याचं लक्षात येत आहे. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडाही राज्यात गारपीटीची शक्यता असून, पाहा कोणत्या भागावर याचे जास्त परिणाम दिसून येतील...
Apr 25, 2023, 07:58 AM IST