rain

Cyclone Tauktae : Rain with strong winds in Mumbai PT3M8S

VIDEO । चक्रीवादळ : मुंबईत जोरदार वाऱ्यासह पाऊस

Cyclone Tauktae : Rain with strong winds in Mumbai

May 17, 2021, 03:20 PM IST

Tauktae चक्रीवादळ : मुंबईत पावसाचा जोर वाढला, नवी मुंबईत एक बळी

मुंबई आणि मुंबई पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील तीन तास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

May 17, 2021, 10:08 AM IST

Tauktae चक्रीवादळाचा तडाखा : मुंबई - ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पाऊस; अनेक ठिकाणी पडझड

अरबी समुद्रातील तौत्के (Tauktae) चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले. हे वादळ मुंबई किनारपट्टीकडे पुढे सरकले आहे. दरम्यान, यावादळानंतर मुंबई आणि परसरिस, ठाणे जिल्ह्यात आणि नवी मुंबईत रात्रीपासून चांगला पाऊस पडत आहेत 

May 17, 2021, 07:27 AM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळासह जोरदार पावसाची शक्यता, 'ऑरेंज अ‍ॅलर्ट'चा इशारा

 लक्षद्वीप समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रत्नागिरी, (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळासह जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

May 14, 2021, 02:04 PM IST

कोरोना साथीत मोठे संकट; या राज्याला बसणार चक्रीवादळाचा तडाखा, सहा राज्यांत जोरदार पाऊस

 Cyclone in Gujarat: देशात काही राज्यांमध्ये नवीन संकट उभे राहण्याची शक्यता आहे.  

May 13, 2021, 08:03 AM IST
WARNING OF 5 DAYS RAIN IN MANY PARTS OF THE STATE UPDATE PT3M3S

VIDEO | प. महाराष्ट्रात वीजांसह पावसाचा इशारा

WARNING OF 5 DAYS RAIN IN MANY PARTS OF THE STATE UPDATE

May 11, 2021, 09:00 PM IST

पुढील तीन दिवसात देशात या भागात जोरदार वादळासह पाऊस, हवामान विभागाचा इशारा

देशात काही ठिकाणी आणि महाराष्ट्रात काही भागात पुढील तीन दिवसात पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

May 10, 2021, 11:13 AM IST
Thane_Murbad_Unseasonal_Rain_And_Hailstrom_Destroying_Farms PT3M29S

VIDEO| राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस, गारपीट

Thane_Murbad_Unseasonal_Rain_And_Hailstrom_Destroying_Farms

May 3, 2021, 09:30 AM IST

राज्यात पावसाची शक्यता, वादळासह मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट होणार

राज्यात  पुढील चार दिवसात अनेक भागात जोरदार पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

Apr 28, 2021, 12:37 PM IST