rain

मुंबईत पाणी तुंबले : महापौर आणि आयुक्तांनी पाहा काय म्हटले, कोणाला धरले जबाबदार?

मुंबई जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल होत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली.  

Jun 9, 2021, 01:50 PM IST

Weather Alert : राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा

 Weather Alert : मान्सून राज्यात सक्रीय झाला आहे. राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.  

Jun 9, 2021, 12:20 PM IST

मुंबईची दाणादाण, पहिल्याच पावसाने मुंबईकरांचे असे हाल

मान्सून सक्रीय झाला आणि मुंबईला पहिल्याच पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. (Monsoon active in Mumbai) मुंबई शहरात पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच आहे. (Heavy rains in Mumbai)  

Jun 9, 2021, 11:30 AM IST

कोकणात ढगफुटीचा इशारा, रत्नागिरीसाठी हे दोन दिवस महत्वाचे

 राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यात पाऊस पडत आहे. तर कोकणात (Konkan) ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे.  

Jun 9, 2021, 10:46 AM IST

जोरदार पावसाने नाल्याला पूर, काही नागरिक फसले आणि काढली त्याच ठिकाणी रात्र

राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. (Monsoon active in Maharashtra) कोसळणाऱ्या पावसाने आपला इंगा दाखविण्यास सुरुवात केली आहे. 

Jun 9, 2021, 09:27 AM IST
Mumbai Sion Gandhi Market Ground Report On Rainfall PT3M15S

VIDEO । मुंबईत पावसाची जोरदार पाऊस

Mumbai Sion Gandhi Market Ground Report On Rainfall

Jun 9, 2021, 08:55 AM IST
Ratnagiri Rainfall As IMD Predicts PT3M11S

VIDEO । कोकणात ढगफुटीचा इशारा

Ratnagiri Rainfall As IMD Predicts

Jun 9, 2021, 08:50 AM IST
Rainfall In Every Parts Of Raigad PT3M20S

VIDEO । रायगड जिल्ह्यात संततधार

Rainfall In Every Parts Of Raigad

Jun 9, 2021, 08:45 AM IST
IMD Predicts Four Days Of Heavy Rainfall From Today In Maharashtra PT3M24S

VIDEO । राज्यात अतिवृष्टीचा इशारा, या दिवशी जोरदार पाऊस

IMD Predicts Four Days Of Heavy Rainfall From Today In Maharashtra

Jun 9, 2021, 08:35 AM IST