rain

Kolhapur And Sangli Received Unseasonal Moderate Rainfall On Sunday PT3M25S

VIDEO । कोल्हापूर, सांगलीत रविवारी पावसाची हजेरी

Kolhapur And Sangli Received Unseasonal Moderate Rainfall On Sunday

Apr 26, 2021, 09:45 AM IST
Satara_Farmer_Loss_Due_To_Unconditional_Rain_And_Heilstorm PT3M39S

VIDEO : वठार स्टेशन पिंपोडे बुद्रुक भागात गारपीट

Satara_Farmer_Loss_Due_To_Unconditional_Rain_And_Heilstorm

Apr 16, 2021, 03:50 PM IST
 Special Report On Monsoon Early Arrival PT3M30S

उकाड्यापासून मिळणार दिलासा, जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा 'ऑरेंज अलर्ट'

संपूर्ण देशात कडक उन्हाळा पाहायळा मिळत आहे. उन्हाचे चटके आणि अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. असे असले तरी  येत्या काही दिवसात नागरिकांना उन्हाळ्यापासून थोडा दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे. 

Mar 30, 2021, 12:36 PM IST

राज्यात काही ठिकाणी आणखी दोन दिवस पावसाचे संकट

हवेची चक्रीय स्थिती आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे गेल्या पाच दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पाऊस (Rain) बरसत आहे. हीच स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. 

Mar 23, 2021, 10:34 AM IST

राज्यात अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरुच

विदर्भातील अनेक भागात सलग तिस-या दिवशी पाऊस.. गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान

Mar 21, 2021, 08:29 AM IST

अवकाळी पावसाचा एक बळी, शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू

 राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी  पावसाने (Rain) जोरदार तडाखा दिला आहे. तर अमरावतीत  (Amravati) वीज अंगावर पडून शेतकरी तरुणाचा जागीच मृत्यू झाला.  

Mar 20, 2021, 10:36 AM IST

मध्य - उत्तर महाराष्ट्र पुढील 48 तासात पाऊस, अनेक जिल्ह्यांत अवकाळी तडाखा

मध्य महाराष्ट्राला (Central Maharashtra) अवकाळी पावसाचा ( Rain) इशारा देण्यात आला आहे.  

Mar 20, 2021, 10:21 AM IST