rain

यंदा सरासरीच्या 101 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज...

उकाड्यामुळे लोकं हैराण झाले आहेत.

Jun 2, 2021, 07:50 AM IST

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या केळीच्या बागांचे तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे निर्देश

अवकाळी  पावसाने राज्यात काही ठिकाणी जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात मोठे नुकसान झाल आहे.  

Jun 2, 2021, 07:47 AM IST
MoreThan Normal Pre Monsoon Showers In Maharashtra PT3M20S

यंदा सरासरीपेक्षा अधिक पूर्वमोसमी पाऊस

MoreThan Normal Pre Monsoon Showers In Maharashtra

Jun 1, 2021, 10:05 AM IST

निष्काळजीपणाचा कहर, रेल्वे स्थानकावर उतरविलेले शेकडो टन युरिया खत पावसाने भिजले

रेल्वे स्थानकावर शेतकऱ्यांसाठी आलेले युरिया खत निष्काळजीपणे भिजल्याची घटना समोर आली आहे.याचा फटका शेतकऱ्यांनाच बसणार आहे.

May 31, 2021, 02:51 PM IST

Monsoon Update : मान्सून दाखल होईपर्यंत राज्यात प्री मान्सून सरी कोसळणार

राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी... 

May 30, 2021, 08:13 AM IST

चंद्रपुरात यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद तर अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी

राज्यात अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली आहे.

May 29, 2021, 07:21 PM IST

Yaas चक्रीवादळाचा या राज्याला मोठा तडाखा; पूल आणि घरे कोसळली, सात जणांचा मृत्यू

Cyclone Yaas : चक्रीवादळाने बिहार राज्याला मोठा तडाखा दिला आहे.

May 29, 2021, 08:43 AM IST

Cyclone Yaas : काही तासात ओडिशा किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकणार, कोलकाता-भुवनेश्वर विमानतळ बंद

Cyclone Yaas या चक्रीवादळात बदल झाला आहे. हे वादळ काही तासात ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

May 26, 2021, 09:35 AM IST

चक्रीवादळानंतर मुंबईत जोरदार पाऊस; या ठिकाणी 20 तास बत्तीगुल, झाड कोसळून महिलेचा मृत्यू

चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कहर सुरुच  आहे.  चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात दिसून आला. राज्यात 10 लोकांचा मृत्यू झाला.

May 18, 2021, 02:25 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात वादळाचे दोन बळी, शहरासह ग्रामीण भाग अंधारात

Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला आणि समुद्र किनारी भागात जोरदार फटका बसला आहे. जोरदार वादळात तुटलेल्या वीज वाहिनीचा मोठा धक्का लागून पती पत्नीचा दुर्दैवी अंत झाला.

May 18, 2021, 08:41 AM IST