rain

पावसाने रायगडात भातपिक, पुण्यात कांदा-टोमॅटो धोक्यात

 अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.  

Oct 10, 2020, 09:23 PM IST

नवी मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी

राज्यात परतीच्या पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. यापावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.  

Oct 10, 2020, 05:12 PM IST

मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा

परतीच्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पडणारा पाऊस दिवसभर कोसळत आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचले आहे. 

Sep 23, 2020, 05:49 PM IST

मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस

पावसाने मुंबईला पुन्हा एकदा चांगलंच झोडपलं आहे.

Sep 22, 2020, 11:37 PM IST

मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना धोका; हवामान खात्याचा इशारा

गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. 

Sep 19, 2020, 11:34 AM IST

राज्यात जोरदार पाऊस; कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

राज्यात उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने गावात पाणी शिरले.  

Sep 18, 2020, 01:01 PM IST

परभणीत मुसळधार पाऊस, एक जण दुचाकीसह पुरात वाहून गेला

परभणी जिल्ह्यात एक जण दुचाकीसह पुरात वाहून गेला आहे. 

Sep 17, 2020, 07:23 AM IST

मुसळधार पावसामुळे बटाटा उत्पादक शेतकरी संकटात

काढणीसाठी आलेला बटाटा शेतातच सडू लागला आहे.

Sep 16, 2020, 02:26 PM IST

मराठवाडा, पश्चिम विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मराठवाड्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूर आला आहे.  

Sep 16, 2020, 11:36 AM IST

लातूरात अनेक दुकानात पावसाचे पाणी, महामार्गाच्या अर्धवट कामाचा व्यापाऱ्यांना फटका

व्यापाऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

Sep 16, 2020, 09:52 AM IST

अमरावतीच्या तिवसा-मोर्शी मार्गावर पुलावरुन पाणी; अनेक गावांचा संपर्क तुटला

 दोन्ही बाजूला १००हून अधिक नागरिक अडकून पडले आहेत.

Sep 10, 2020, 09:25 PM IST

हिमाचलमध्ये भूस्खलन, अनेक राज्यांमध्ये पावसाचा कहर

देशात अनेक भागात पावसाचा जोर कायम

Sep 5, 2020, 05:07 PM IST

चंद्रपुरातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजारांची तातडीची मदत

चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

Sep 2, 2020, 09:03 AM IST