raj thackeray speech

Mumbai,Goregaon Raj Thackeray Speech 23 Nov 2020 PT38M17S

मुंबई । राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण । मनसे अधिवेशन २०२०

मुंबईत मनसे अधिवेशन २०२० झाले. यावेळी राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण .

Jan 23, 2020, 09:30 PM IST

'मराठी'ला नख लावून तरी दाखवा - राज ठाकरे

'यापुढे 'मराठी'ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही.'

Jan 23, 2020, 08:33 PM IST

रंग बदलून सरकारमध्ये जात नाही - राज ठाकरे

राज ठाकरे यांनी जोरदार शिवसेनेला टोला लगावला आहे.  

Jan 23, 2020, 08:00 PM IST

गुढीपाडवा मेळावा । राज ठाकरेंचं अनकट भाषण । 18 मार्च 2018

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 19, 2018, 08:41 PM IST

आठवण करून देण्यासाठी 'मनसे'कडून व्हिडीओ

एवढ्या वादानंतर आता मनसेने एक व्हिडीओ जारी केला आहे, तो तुम्हाला या बातमीत पाहता येईल.

Oct 14, 2017, 06:43 PM IST

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुख्य १० मुद्दे

एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगरांचेंगरी निषेधार्थ संताप व्यक्त करण्यासाठी मनसेने मोर्चा काढला होता. या मोर्चाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.

Oct 5, 2017, 03:52 PM IST

राज ठाकरे यांची फटकेबाजी

मुंबईत मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. होय, मी युतीसाठी हात पुढे केला. मराठी माणसासाठी हात पुढे केला. मराठी माणसाच्या भल्यासाठी हा राज ठाकरे कोणाचेही पाय चाटायला तयार आहे. भाजपचा डाव आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचे आहे. 

Feb 1, 2017, 09:28 PM IST

मराठी माणसासाठी हात पुढे केला, आता माझ्यासाठी हा विषय संपला - राज ठाकरे

 युतीचा विषय आता माझ्यासाठी संपला आहे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुकीत उतरण्याची तयारी दाखवली.

Feb 1, 2017, 08:50 PM IST

राज ठाकरेंचे भुजबळांच्या संपत्तीवर बोट, सेनेवर तोफ

महात्मा फुल्यांच्या नावाने संघटना चालवायची. त्यांच्या नावावर समतेचे राजकारण केल्याचे दाखवायचे. मात्र, संस्थांना फुलेंएेवजी आपली नावे द्यायचे हे यांचे उद्योग. छगन भुजबळ कुटुंबीयांची कोट्यवधींची संपत्ती वाढतेच कशी? याबाबत त्यांने कोठे किती संपत्ती आहे, याचा दाखला देत भुजबळांना टार्गेट केले.

Apr 19, 2014, 10:50 PM IST

मुखवटा नाही, जिद्दीने निवडणूक लढवतोय - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर नाव न घेता हल्लाबोल केला. मला कोणाच्या मुखवट्याची गरज नाही. मी नरेंद्र मोदींना 2011मध्येच जाहीर पाठिंबा दिला आहे. जे बोललो आहे ते जाहीर. मला सेटींग करायचेही नाही. माझे खासदार निवडून येणारच आणि ते दिल्लीत आवाज उठवतील. मी बाहेर राहून सत्ताधाऱ्यांना हादरवू शकतो तर आत आलो तर काय करू शकतो, असा परखड इशारा राज ठाकरे यांनी दिला.

Apr 18, 2014, 09:39 PM IST