rajasthan royals

IPL 2025: 'तू ज्या पद्धतीने...', KKR विरोधातील पराभवानंतर सौरव गांगुलीने वैभव सूर्यवंशीला दिला सल्ला; म्हणाला 'तुला तुझा खेळ...'

IPL 2025: कोलकाताविरोधातील सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीची भेट घेतली. 

 

May 5, 2025, 06:39 PM IST

वैभव सूर्यवंशीवर इतके कशाला खर्च केले? RR प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर फलंदाज संतापला; 'तुम्ही गोलंदाजांना...'

IPL 2025: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पराभव केल्यानंतर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. 

 

May 2, 2025, 08:22 PM IST

IPL 2025: 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या वयात फेरफार? विजेंदर सिंगच्या पोस्टने खळबळ; म्हणाला 'आजकाल क्रिकेटमध्ये....'

माजी बॉक्सर विजेंदर सिंगने (Vijender Singh) सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे क्रिकेटमध्ये वयात फेरफार केले जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांना त्याचा इशारा राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे असल्याचं वाटत आहे. 

 

May 1, 2025, 02:13 PM IST

'मी अनेक खेळाडू पाहिलेत, जे एक-दोन सामने खेळतात अन्...,' वीरेंद्र सेहवागला वैभव सूर्यवंशीने त्याच्याच स्टाईलमध्ये दिलं उत्तर

IPL 2025:वैभव सूर्यवंशीने गुजरातविरोधात केलेल्या तुफान खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने दमदार विजयाची नोंद केली. दुसरीकडे वैभवची खेळी भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागला उत्तर देणारीही ठरली. 

 

Apr 29, 2025, 05:51 PM IST

'या काकांच्या नादी लागू नको', संजीव गोयंकांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा वैभव सुर्यवंशीला सल्ला!

Vaibhav Surywanshi: एलएसजी मालक गोयंका यांनी वैभव सुर्यवंशीचा जुना फोटो शेअर केलाय. 

Apr 29, 2025, 05:04 PM IST

वैभव सूर्यवंशी खरंच 14 वर्षांचा आहे का? वयात फेरफार केल्याचा होता आरोप, बोन टेस्टमधून समोर आलं सत्य

Vaibhav Suryavanshi IPL 2025 : वैभव सूर्यवंशी याने आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात केवळ 35 बॉलमध्ये शतक ठोकले. यासह आपल्या संघाला देखील विजय मिळवून दिला. केवळ 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी हा टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक ठोकणारा फलंदाज ठरला. मात्र वैभव सूर्यवंशी याच्या वयात फेरफार केल्याचे आरोप लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याच्या वडिलांनी याबाबत खुलासा केला होता. 

Apr 29, 2025, 04:54 PM IST

Yashasvi Jaiswal:मुंबईत डेयरी फार्ममध्ये नोकरी, नंतर पाणीपुरी विकून जपलं क्रिकेटचं वेड; 'त्या' दिवशी कोचने पाहिलं नसतं तर तो आज...

Yashasvi Jaiswal :14 वर्ष वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी विजयी धावांचा पाठलाग करत 166 धावांची सलामी भागीदारी करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं. वैभवने शतकी खेळीबद्दल यशस्वीला श्रेय दिलं. 

Apr 29, 2025, 03:37 PM IST

IPL 2025: शतक ठोकल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या पोस्टला 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने दिलं उत्तर; पण X ने सस्पेंड केलं अकाऊंट, कारण...

IPL 2025: राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) गुजरातविरोधातील सामन्यात 35 चेंडूत शतक ठोकल्यानंतर सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. 

 

Apr 29, 2025, 02:44 PM IST

IPL 2025 मध्ये सेंच्युरी ठोकणारा 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी कोणत्या वर्गात शिकतो? काय आहे शाळेचं नाव?

Vaibhav Suryavanshi IPL 2025 : सोमवारी आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने रेकॉर्ड ब्रेक शतक ठोकले. राजस्थानकडून खेळणाऱ्या या युवा फलंदाजाने केवळ 35 बॉलमध्ये शतक ठोकले आणि तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला. तेव्हा वैभव सूर्यवंशी कोणत्या वर्गात शिकतो? त्याच्या शाळेचं नाव काय याबाबत जाणून घेऊयात. 

Apr 29, 2025, 12:39 PM IST

IPL 2025: 'आई फक्त 3 तास झोपायची', वैभव सूर्यवंशीने सांगितला आई-वडिलांचा संघर्ष; 'वडिलांनी जमीन विकून...'

IPL 2025: आयपीएलमध्ये दमदार शतक ठोकल्यानंतर चर्चेत आलेल्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavashi) कशाप्रकारे आई-वडिलांनी आपल्याला यश मिळावं यासाठी संघर्ष केल्याचा उलगडा केला आहे. 

 

Apr 29, 2025, 12:00 PM IST

IPL 2025: 'नशिबाने त्याला...', 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या शतकावर शुभमन गिलची प्रतिक्रिया वादात; जडेजा म्हणाला 'नुसतं टीव्हीवर...'

IPL 2025: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) फक्त 35 चेंडूत शतक ठोकत संपूर्ण क्रिकेट विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. 

 

Apr 29, 2025, 10:37 AM IST

IPL 2025 मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट, राजस्थान रॉयल्सला BCCI चा सपोर्ट

IPL 2025 : मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर राजस्थानने कठोर शब्दात याला उत्तर दिलं तसेच यावर आक्षेप सुद्धा घेतला. पण आता एका रिपोर्टनुसार समोर आले आहे की आरसीएने केलेल्या या आरोपांच्या मागचे कारण तिकीट विक्री सुद्धा असू शकते. 

Apr 23, 2025, 11:39 AM IST

IPL 2025: राहुल द्रविड आणि संजू सॅमसनमध्ये वाद; बोलत असतानाही केलं दुर्लक्ष; VIDEO त कैद झाला दोघांमधील अबोला

IPL 2025: संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे तर राहुल द्रविड प्रशिक्षक आहे.

 

Apr 18, 2025, 03:41 PM IST

IPL 2025 मध्ये सुपर ओव्हरचा थरार! 5 बॉलमध्ये RR आऊट... तर 4 बॉलमध्ये दिल्ली विजयी, Video

IPL 2025 : नो बॉल, रन आउट ... आणि सिक्स असं होऊन सामना संपला. तेव्हा राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यात झालेल्या सुपर ओव्हरमध्ये काय काय घडलं याविषयी जाणून घेऊयात. 

Apr 17, 2025, 10:26 AM IST

IPL 2025: ...म्हणून रविवारी RCB ची टीम लालऐवजी हिरव्या जर्सीत मैदानात उतरली; खरं कारण समोर

IPL 2025 Why RCB Wear Green Jersey Against Rajasthan Royals: रविवारी राजस्थानच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात बंगळुरुचा संघ लालऐवजी हिरव्या जर्सीत दिसून आला.

Apr 14, 2025, 09:26 AM IST