rajasthan royals

IPL 2022 | आयपीएलच्या 15 वा मोसम सुरु असताना ऑलराउंडरचा खेळाडूचा क्रिकेटला रामराम

या खेळाडूने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत. या स्टार ऑलराऊंडर खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. 

Apr 9, 2022, 11:12 PM IST

IPL 2022: दारुच्या नशेत मला 15 व्या मजल्यावर लटकवलं, या खेळाडूचा खळबळजनक दावा

एका दारुड्या क्रिकेटरने माझ्या हत्येचा प्रयत्न केला होता, खेळाडूच्या दाव्याने क्रिकेट जगतात खळबळ

Apr 8, 2022, 01:28 PM IST

टीमचे 4 कोटी पाण्यात, खेळाडूला रिटेन करून राजस्थानवर का आलीय पश्चातापाची वेळ

राजस्थान टीमवर पश्चातापाची वेळ, तिन्ही सामन्यात घडला असा प्रकार की....

Apr 6, 2022, 11:32 AM IST

कोहलीने पकडलेल्या कॅचवर अंपायरचा अजब निर्णय, मॅचमध्ये मोठा वाद

अंपायरच्या निर्णयावरून पुन्हा वाद...पाहा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा आऊट की....

Apr 6, 2022, 08:10 AM IST

मला काही माहिती नाही...; पहिल्या पराभवामुळे कर्णधार संजू सॅमसन संतापला

राजस्थान रॉयल्सचा हा पहिला पराभव असल्याने कर्णधार संजू सॅमसन चांगलाच निराश झाला आहे.

Apr 6, 2022, 07:40 AM IST

जोडी नंबर वन! RR साठी ठरणार विनिंग फॅक्टर

'ही' जोडी मिळवून देणार RR ला IPL ची ट्रॉफी, RCB ची आज पळताभुई थोडी

Apr 5, 2022, 03:34 PM IST

IPL मध्ये 15 वर्षांनंतर होणार पुनरावृत्ती, माजी धडाकेबाज फलंदाजाची भविष्यवाणी

माजी धडाकेबाज फलंदाजाची भविष्यवाणी, 'मुंबई, चेन्नई नाही तर 'ही' टीम जिंकणार यंदा IPL ची ट्रॉफी'

Apr 3, 2022, 02:09 PM IST

ज्या खेळाडूंना टीममधून बाहेर काढलं त्यांनीच IPL गाजवलं

ज्या खेळाडूंना अनफिट म्हणून टीममधून बाहेर काढलं आज त्यांनी गाजवलंय आयपीएल, पाहा कोणकोण लिस्टमध्ये

Mar 30, 2022, 05:11 PM IST

संजू सॅमसननं सांगितलं विजयाचं रहस्य, राजस्थानच्या नावे IPL मध्ये अनोखा रेकॉर्ड

राजस्थानला विजय मिळवण्यामागे या व्यक्तीचा सिंहाचा वाटा, कर्णधार संजू सॅमसननं सांगितलं यशाचं गुपित

Mar 30, 2022, 03:15 PM IST

IPL 2022 : हैदराबाद टीमच्या नावावर सर्वात लाजीरवाणा रेकॉर्ड

केन विल्यमसनला मोठा धक्का, हैदराबादच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, प्रत्येक टीमला वाटेल 'हा' रेकॉर्ड कधीच मोडू नये

Mar 30, 2022, 01:08 PM IST

राजस्थान विरूद्धच्या पराभवनंतर Kane Williamson विरोधात मोठी कारवाई

केनला सामना संपल्यानंतर अजून एक मोठा फटका बसला आहे.

Mar 30, 2022, 12:37 PM IST

राजस्थान टीमने जे केलं त्यामुळे धोनी आणि कोहलीला मोठा धक्का

कानामागून आले आणि तिखट झाले....राजस्थान टॉप तर धोनी आणि कोहलीची टीम शेवटून....

Mar 30, 2022, 09:56 AM IST

राजस्थान विरुद्ध हैदराबाद काँटे की टक्कर, कोण ठरणार सरस

राजस्थान रॉयल्स विरुद्ध हैदराबाद आज सामना होणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पाचवा सामना आहे. 

Mar 29, 2022, 04:09 PM IST

राजस्थान रॉयल्सच्या कृत्यामुळे Sanju Samson संतापला; IPL सुरू होण्यापूर्वी घेतला मोठा निर्णय

कर्णधार संजू सॅमसनसंदर्भात हा वाद झाला असून या वादानंतर संजूने मोठं पाऊल उचललं आहे.

Mar 26, 2022, 09:07 AM IST

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या 1 दिवसाआधी मोठा वाद, नक्की काय झालं?

आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022)  अवघे काही तास उरले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात या मोसमातील सलामीचा सामना खेळवण्यात येणार आहे.

 

Mar 25, 2022, 11:03 PM IST