'IPL 2020'मध्ये अजिंक्य रहाणे या टीमकडून खेळण्याची शक्यता
आयपीएलच्या पुढच्या मोसमाला जरी आणखी बराच कालावधी बाकी असला तरी टीमच्या पुढच्या वर्षाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
Aug 12, 2019, 05:55 PM ISTआयपीएलमध्ये राजस्थानची टीम नव्या रंगात दिसणार
राजस्थान रॉयलचा संघ यंदाच्या आयपीएलच्या मोसमात गुलाबी रंगाच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे.
Feb 11, 2019, 07:16 PM IST
स्टीव्ह स्मिथऐवजी राजस्थान रॉयल्सकडून हा खेळाडू मैदानात उतरणार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
Apr 2, 2018, 05:19 PM ISTहा होणार सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंवर कारवाई झाली आहे.
Mar 28, 2018, 04:41 PM ISTअजिंक्य रहाणेकडे राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व पण...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला आणखी एक धक्का बसला आहे.
Mar 26, 2018, 08:57 PM ISTवॉर्नर आयपीएल खेळणार का? हैदराबादचा मेंटर लक्ष्मण म्हणतो...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला त्यांचं पद गमवावं लागलं आहे.
Mar 26, 2018, 07:34 PM ISTस्मिथनंतर आणखी एका आयपीएल कर्णधारावर टांगती तलवार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला आणखी एक धक्का बसला आहे.
Mar 26, 2018, 05:33 PM ISTस्मिथचा राजस्थानच्या कर्णधारपदाचा राजीनामा, रहाणेकडे टीमचं नेतृत्व
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला आणखी एक धक्का बसला आहे.
Mar 26, 2018, 03:42 PM ISTराजस्थान रॉयल्सही स्टीव्ह स्मिथला धक्का देणार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरून डच्चू देण्यात आला आहे.
Mar 25, 2018, 03:38 PM ISTशेन वॉर्नचं आयपीएलमध्ये कमबॅक, बजावणार ही भूमिका
आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देणाऱ्या शेन वॉर्नचं १० वर्षानंतर पुन्हा आयपीएलमध्ये कमबॅक झालं आहे.
Feb 13, 2018, 03:57 PM ISTमुंबई | उद्योगपती पुत्रावर आयपीएलमध्ये बोली, ३० लाखाला घेतले विकत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 11:36 PM ISTIPL 2018मध्ये एकत्र दिसणार हे दाम्पत्य
एकीकडे एका खेळाडूवर बोली लागली जात होती तर दुसरीकडे त्याचीच पत्नी टीव्हीवर अँकरिंग करत होती.
Jan 29, 2018, 02:54 PM ISTजयदेव उनदकटसाठी चेन्नई-पंजाबमध्ये रंगली चुरस मात्र राजस्थानने मारली बाजी
आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी आज दुसऱ्या दिवशी लिलाव सुरु आहे. या लिलावात अनेक खेळाडूंना विविध संघ कोट्यावधींना विकत घेतायत.
Jan 28, 2018, 11:29 AM ISTआयपीएल लिलावात राहुलच्या 'या' शिष्यावर नोटांची बरसात....
आयपीएल लिलावात (IPL Auction 2018) युवा विकेटकीपर आणि फलंदाज संजू सॅमसनवर नोटांची बरसात झाली असे म्हणायला काही हरकत नाही.
Jan 27, 2018, 07:39 PM ISTआयपीएल २०१८ : राजस्थान रॉयल्समध्ये येऊन स्मिथ खुश, इतकी लागली बोली!
ऑस्ट्रेलिया टीमचा कर्णधार स्टीवन स्मिथने गुरूवारी इंडियन प्रिमिअर लीग(आयपीएल)मध्ये राजस्थान रॉयल्ससोबत आगामी २०१८ सीझनसाठी वापसी केल्याने आनंद व्यक्त केलाय.
Jan 5, 2018, 11:52 AM IST