rajkot fort

...म्हणून राजकोटमधला शिवरायांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल सादर

Chatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा  26 ऑगस्टला कोसळला. कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. 

Sep 26, 2024, 02:10 PM IST

'पळून पळून कुठे जाणार' जयदीप आपटेच्या अटकेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

CM on Jaideep Apte : शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपासून तो फरार होता. बुधवारी कल्याणमधल्या त्याच्या घरातून कल्याण आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केलीय.

 

Sep 5, 2024, 03:01 PM IST

Jaydeep Apte Arrest: कंत्राट कसं मिळालं? कुठे लपलेला? पुतळ्याच्या कपाळावर... 'या' 8 प्रश्नांची उत्तरं देणार आपटे?

Jaydeep Apte Arrested Police Will Ask These Questions: जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली असून कल्याणमधून त्याला पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतलं. 26 ऑगस्टला पुतळा कोसळल्यापासून गायब असलेला जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. पोलीस जयदीपला कोणते प्रश्न विचारु शकतात पाहूयात...

Sep 5, 2024, 09:49 AM IST

Jaydeep Apte Arrest: घरातल्या व्यक्तीनेच पोलिसांना दिली Tip; रात्री नेमकं काय घडलं? थरारक घटनाक्रम

How Jaydeep Apte Arrested: 26 ऑगस्टपासून कल्याणबरोबरच महाराष्ट्र पोलिसांच्या एकूण सात टीम जयदीप आपटेच्या मागावर होत्या. जयदीप आपटेला अखेर कल्याणमधील त्याच्या घरातूनच अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Sep 5, 2024, 08:47 AM IST

'आधीच ठरलेलं...', जयदीप आपटेला अटक होताच वकिलांचा मोठा गौप्यस्फोट

Sculptor Jaydeep Apte Arrested: छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा  26 ऑगस्टला कोसळला. ट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. 

Sep 5, 2024, 07:17 AM IST

BIG Breaking : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; फरार आरोपी जयदीप आपटेला अटक

शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपासून तो फरार होता. 

Sep 4, 2024, 11:03 PM IST

गडकरींच्या '..तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता' विधानावर पवार म्हणाले, 'त्यांनी नक्कीच...'

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Sharad Pawar Reacts On Nitin Gadkari Comment: नितीन गडकरींनी दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये मालवणमध्ये कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.

Sep 4, 2024, 12:56 PM IST

'...तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता', गडकरींचं विधान; म्हणाले, 'मी मुंबईत होतो तेव्हा...'

Nitin Gadkari On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला

Sep 4, 2024, 12:17 PM IST

पुतळा कोसळून 8 दिवस झाले, जयदीप आपटे अजूनही फरार... आता पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Chatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवीज महाराजांचा पुतळा कोसळला आणि याचे पडसाद राज्यभर उमटले. पुतळा कोसळला त्या दिवसापासून पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे फरार आहे. 

 

Sep 3, 2024, 02:40 PM IST
DCM Ajit Pawar Arrives Sindhudurg And Moving Towards Rajkot Fort PT55S

Rajkot Malvan | उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्गात दाखल

DCM Ajit Pawar Arrives Sindhudurg And Moving Towards Rajkot Fort

Aug 30, 2024, 10:20 AM IST

आताची मोठी बातमी! सुप्रसिद्ध शिल्पकार बनवणार राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा?

Chatrapati Shivaji Maharaj Statue : राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्देवी घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. याची गंभीर दखल घेत महायुती सरकारने एक समिती नेमली आहे. तर सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना शिवरायांच्या पुतळ्याचं काम दिलं जाणार असल्याची शक्यता आहे.

Aug 29, 2024, 09:31 PM IST

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत मोठी अपडेट; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालणारी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याविरोधात गुन्हा नोंदवा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.  

Aug 29, 2024, 08:11 PM IST