rajkumar rao

रॅपअप पार्टीतील श्रद्धा कपूरचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ होतोय व्हायरल 

May 17, 2018, 06:27 PM IST

मेंटल है क्या सिनेमाचा फर्स्ट लूक

मेंटल है क्या सिनेमाचा फर्स्ट लूक

Mar 5, 2018, 10:12 PM IST

राजकुमार राव आणि कंगना राणावत पुन्हा एकत्र

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर धमाका उडवून देण्यासाठी येत आहेत.

Mar 5, 2018, 03:39 PM IST

श्रद्धा कपूर पहिल्यांदाच करणार या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत काम

आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारा राजकुमार राव याच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे. त्याचा आगामी सिनेमा हॉरर कॉमेडी जॉनरचा सिनेमा आहे. 

Jan 12, 2018, 10:25 AM IST

राजकुमार रावचा चित्रपटाचं स्क्रीनिंग राष्ट्रपती भवनात

चित्रपटाचे निर्माते विनोद बच्चन हे ऐकून प्रचंड खूष झाले.

Dec 24, 2017, 03:54 PM IST

राजकुमार रावच्या विनोदाला स्मृती इराणींचं जोरदार प्रत्युत्तर

४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाला केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या.

Nov 21, 2017, 05:28 PM IST

शादी मे जरुर आना : हा सिनेमा पाहण्याची ५ कारणे

बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कृती खरबंदा यांचा 'शादी मे जरुर आना' हा सिनेमा उद्या रिलीज होतोय. 

Nov 9, 2017, 10:13 PM IST

राजकुमार रावच्या 'शादी में जरूर आना' या चित्रपटाचा ट्रेलर लाॅन्च !

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याचा आगामी चित्रपट 'शादी में जरूर आना' चा ट्रेलर प्रदर्शित झाला.

Oct 10, 2017, 05:39 PM IST

राजकुमार रावने सुरु केलं नव्या चित्रपटाचं शूटींग...

अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'फॅनी खान' या चित्रपटात राजकुमार राव देखील आहे. 

Oct 3, 2017, 06:51 PM IST

‘न्यूटन’च्या ऑस्कर एन्ट्रीने प्रियंका निराश, हे आहे कारण

अभिनेता राजकुमार राव याच्या ‘न्यूटन’ या सिनेमाची नुकतीच भारताकडून ऑस्करसाठी ऑफिशिअल एन्ट्री झाली. २२ सप्टेंबरला याची घोषणा करण्यात आली.

Sep 26, 2017, 01:30 PM IST

न्यूटनची पहिल्या दिवशी ९६ लाखांची कमाई

९०व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी ऑफिशियल एंट्री मिळवलेल्या अमित मसुरकर दिग्दर्शित न्यूटन या सिनेमाने पहिल्या दिवशी ९६ लाखांची कमाई केली आहे.

Sep 23, 2017, 04:52 PM IST

ऑस्करमध्ये यंदा 'न्यूटन'ला मिळाली ऑफिशियल एंट्री

 जगभरात मानाच्या समजल्या जाणार्‍या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा या विभागात ‘न्यूटन’या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे.

Sep 22, 2017, 03:21 PM IST

हा सिनेमा तयार व्हायला लागले १२ वर्ष, सेन्सॉरने सांगितले ४५ कट

चाईल्ड ट्रॅफिकिंगवर आधारित एक सिनेमा येणार आहे. १२ वर्षांआधी या सिनेमाला सुरूवात झाली होती. या सिनेमातील कथेत लहान मुलांच्या तस्करीवर आणि लैंगिक शोषणावर भाष्य केलं जाणार आहे.

Sep 20, 2017, 04:18 PM IST

...म्हणून 'फॅनी खान'मधून आर. माधवन बाहेर !

 ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूरच्या फॅनी खान यांच्या आगामी चित्रपटात आर. माधवन दिसणार अशी चर्चा होती. परंतु, काही दिवसांपूर्वीच आर.माधवन ऐवजी राजकुमार राव चित्रपटात वर्णी लावणार असल्याचे कळले. 

Sep 12, 2017, 04:45 PM IST

‘फन्ने खान’ सिनेमात ऎश्वर्यासोबत रोमान्स करणार हा अभिनेता

बॉलिवूड अभिनेत्री ऎश्वर्या राय बच्चनचा आगामी ‘फन्ने खान’ हा एक रोमॅंटिक सिनेमा असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा हे करणार आहेत.

Aug 31, 2017, 01:20 PM IST