rajnath singh

गृहमंत्री राजनाथ सिंहानी पाकिस्तानला सुनावले खडे बोल

संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत काश्मीर हिंसाचारावर चर्चा झाली. चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. काश्मीरी ही आमची जनता आहे. त्यामुळे तिथं जनमत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी खडसावलं. 

Jul 18, 2016, 10:02 PM IST

काश्मीरच्या तणावावर मोदींची बैठक, राजनाथ सिहांचा अमेरिका दौरा रद्द

 धुमसत्या काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरिय बैठक बोलावण्यात आली होती.

Jul 12, 2016, 01:37 PM IST

...तर गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही

सीमेपलीकडून असाच गोळीबार सुरु राहिला तर त्याला प्रत्त्युत्तर देताना भारत गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही

Jun 26, 2016, 09:13 PM IST

राजनाथ सिंग घेणार सागरी सुरक्षेचा आढावा

राजनाथ सिंग घेणार सागरी सुरक्षेचा आढावा

Jun 16, 2016, 03:57 PM IST

राजनाथ सिंग मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार?

पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकींसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होण्याची ऑफर दिल्याची माहिती आहे. 

Jun 13, 2016, 08:15 AM IST

अतिक्रमण हटविण्याच्या वेळी जमावाच्या धुमश्चक्रीत २१ जाणांचा बळी

उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये पोलीस आणि जमावाच्या धुमश्चक्रीत २१ जाणांचा बळी गेलाय. मथुरेचे पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि स्थानिक पोलिस अधिकारी संतोष कुमार यादव यात शहीद झालेत, तर १५ आंदोलक ठार झालेत. पाच पोलीस गंभीर जखमी झालेत.

Jun 3, 2016, 11:11 AM IST

केजरीवाल यांनी जाहीर माफी मागावी - शाह

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवी वादावरून राजधानी दिल्लीचं राजकारण तापलंय. अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर केलेले पदवीसंदर्भातले आरोप दुर्दैवी आणि खोटे असल्याचा दावा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहेत. 

May 9, 2016, 02:13 PM IST

गोडसे भक्तांवर कारवाई करा - राजनाथ सिंग

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी राज्य सरकारांना 'गोडसे भक्तांवर' कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

Mar 5, 2016, 01:19 PM IST

जाट समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन

जाट समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन

Feb 21, 2016, 11:36 PM IST

'जेएनयूमधल्या त्या प्रकाराला हाफिज सईदचा पाठिंबा'

 जेएनयूमध्ये दहशतवादी अफझल गुरुच्या स्मरणार्थ कार्यक्रम घेण्यात आला. 

Feb 14, 2016, 05:20 PM IST

देशाविरुद्ध नारे देणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही - गृहमंत्री

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जेएनयूमध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याची 'जयंती' साजरी करण्यावर मोठा वाद निर्माण झाला. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कडक भूमिका घेतलीय. 

Feb 12, 2016, 02:41 PM IST