raju srivastav

'Amitabh Bachchan यांनी प्रत्येक क्षणाला साथ दिली', Raju Srivastav यांच्या मुलीची भाविनक पोस्ट

Raju Srivastav:  ...आणि त्यांचा कुटुंबियाच्या या संकटात मेगास्टार अमिताभ बच्चन (Megastar Amitabh Bachchan) मोठा आधार होते.  

Sep 28, 2022, 11:31 AM IST

Raju Srivastava यांची मृत्यूशी झुंज अपयशी, व्यायाम करत असूनही हृदयविकाराचा झटका का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Raju Srivastava Death :  राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टला नेहमीप्रमाणे वर्कआऊट करत होते. या दरम्यान धावता धावता ते कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

Sep 21, 2022, 11:51 AM IST

Raju Srivastava यांना 'या' व्यक्तिरेखेतून खऱ्या अर्थाने मिळाली प्रसिद्धी

Raju Srivastava Passed Away​:  कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना खरी ओळख एका व्यक्तिरेखेतून मिळाली. त्याची आता चर्चा होत आहे.  लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायचं होतं, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी बऱ्याच संघर्षानंतर हे स्थान मिळवले. त्यांनी आपल्या विनोदी पंचनी त्यांनी सगळ्यांनाच हसायला भाग पाडले. आज ते आपल्यात नाहीत. मात्र, त्यांची आठवण कायम राहणार आहे.

Sep 21, 2022, 11:17 AM IST

Workout दरम्यान Heart Attack चा धोका? काय म्हणतात आरोग्यतज्ज्ञ

अशात जिम जाणारे कमी वयातील लोक Heart Attack चे शिकार होत आहेत.

Sep 17, 2022, 04:53 PM IST

Raju Srivastav अजूनही बेशुद्धावस्थेत, पत्नी म्हणाली; "फक्त इतकंच सांगू शकते..."

राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी शिखा यांनी प्रकृतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या त्यांच्या पत्नीशिवाय कोणालाही आयसीयूमध्ये जाण्याची परवानगी नाही.

Sep 7, 2022, 05:32 PM IST

Raju Srivastav Health Update: कॉमेडियनच्या प्रकृतीबाबत यूपी सरकारचा मोठा निर्णय

Raju Srivastav यांची प्रकृती सुधारत असली तरी....; अखेर यूपी सरकारचा मोठा निर्णय

 

Sep 6, 2022, 09:52 AM IST

Raju Srivastava यांच्या प्रकृतीबद्दल मोठी Update, गेल्या तीन दिवसांपासून...

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती लवकर सुधारावी म्हणून कुटुंब आणि चाहते प्रार्थना करत आहेत. 

 

Aug 30, 2022, 01:12 PM IST

Raju Srivastava यांनी शुद्धीवर आल्यानंतर उघडले डोळे आणि...

Raju Srivastava यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, शुद्धीवर आले असले तरी अद्यापही... 

 

Aug 28, 2022, 09:50 AM IST

मृत्यूशी झुंजत असलेल्या Raju Srivastav यांच्या प्रकृतीबद्दल त्यांची मुलगी म्हणते...

दररोज राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल update समोर येत असताना मुलीने वडिलांच्या प्रकृतीबद्दल जे सांगितलं ते.... 

 

Aug 24, 2022, 09:11 AM IST

राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर; शुद्धीवर येण्यासाठी लागू शकतात एवढे दिवस

 जस-जसे दिवस जात आहेत. तसतसे चाहत्यांना राजू श्रीवास्तव यांची चिंता वाढू लागली आहे.

Aug 15, 2022, 11:29 PM IST

व्यायाम करत असूनही हृदयविकाराचा झटका का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

जिम करणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा धोका आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल आपण आज आरोग्य तज्ज्ञांचं काय मत आहे हे जाणून घेणार आहोत.

Aug 13, 2022, 07:25 PM IST

जगदंबिका पाल आणि राजू श्रीवास्तव भाजपमध्ये!

काँग्रेस नेते जगदंबिका पाल आणि समाजवादी पक्षाकडून मिळालेले तिकीट नाकारणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय. दोघांनाही भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यताय.

Mar 19, 2014, 04:55 PM IST