Pune News : FTII मधील 'त्या' बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
Pune News Today: पुण्यातून पुन्हा एकदा नजरा वळवणारी बातमी समोर आली असून, यावेळी FTII आणि तेथील विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या एका कृत्यामुळं निर्माण झालेली परिस्थिती विषयाचं गांभीर्य समोर आणत आहे.
Jan 24, 2024, 09:21 AM IST
सोमवारी मिरवणुकीवर दगडफेक अन् मंगळवारी घरांवर 'बुलडोझर'! मुंबईत योगी स्टाइल कारवाई
Mumbai Latest News: नया नगर परिसरामध्ये सोमवारी श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेलया मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे.
Jan 24, 2024, 09:08 AM ISTRam Mandir: गर्दीतून वाट काढत रामलल्लाच्या दर्शनास पोहोचला परमभक्त; अयोध्येत घडली अद्भुत घटना
Ram Mandir: असं म्हटलं जातं की, ज्या ठिकाणी राम असतो त्या ठिकाणी त्याचा सर्वात मोठा भक्त हनुमान देखील येतो. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंगळवारी अशीच एक अद्भुत घटना पहायला मिळाली.
Jan 24, 2024, 06:54 AM ISTभगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी...! 'लबाड लांडगं ढॉंग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार
CM Eknath Shinde: 'लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…' या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
Jan 23, 2024, 08:43 PM ISTप्राण प्रतिष्ठेच्या दिवशी देशात 1250000000 रुपयांची उलाढाल, 'या' वस्तूंची सर्वाधिक विक्री
Ram Mandir : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. हा सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी देशातूनच नाही तर परदेशातून लाखो रामभक्त अयोध्येत दाखल झाले होते. यानिमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे.
Jan 23, 2024, 05:15 PM ISTना अंबानी, ना अदानी; 'या' व्यक्तीने अयोध्या राम मंदिराला केलं सर्वात मोठं दान; कोण आहे हा दानशूर?
सूरतमधील हिऱ्याचे व्यापारी मुकेश पटेल यांनी अयोध्या राम मंदिराला सोने, हिरेजडीत मुकूट दान केला आहे. मुकूट देण्यासाठी मुकेश पटेल प्राणप्रतिष्ठेच्या एक दिवस आधीच अयोध्येत दाखल झाले होते.
Jan 23, 2024, 01:54 PM IST
'छत्रपती जन्माला आले नसते तर आज...'; मोदींची शिवरायांशी तुलना केल्याने संतापले उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray On PM Modi Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: नाशिकमधील शिवसेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना अयोध्येत करण्यात आलेल्या भाषणावरुन टीका केली आहे.
Jan 23, 2024, 01:06 PM ISTअयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला जायचंय? किती असेल शुल्क? मंदिरातील प्रवेशाची, आरतीची वेळ सगळं जाणून घ्या
अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा पूर्ण झाली आता सगळ्यांना वेध लागलेत ते रामलल्लाच्या दर्शनाचे. अशावेळी मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांना अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
Jan 23, 2024, 12:18 PM ISTअयोध्येत रामलल्लासाठी सेलिब्रिटींची गर्दी! सचिनही निघाला 'या' सेलिब्रिटीचा फॅन; काढला सेल्फी
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Celebrities Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली. या सेलिब्रिटींचे काही फोटो समोर आले असून अगदी सेलिब्रिटीही कोणाचे चाहते आहेत याची कल्पना या सोहळ्याची काही सेल्फी फोटोंवरुन आली. पाहूयात या सोहळ्यातील सेलिब्रिटींचे खास फोटो...
Jan 23, 2024, 11:37 AM ISTलतादीदी आज असत्या तर कसं गायलं असतं 'राम आएंगे...'; AI ने चा VIRAL VIDEO ऐकून व्हाल मंत्रमुग्ध
Fact Check : लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत, पण तिच्यांचा सुरेल आवाजाने त्या कायम आपल्या हृदयात जिवंत आहेत. त्याच्या आवाजातील 'राम आयेंगे तो अंगना सजाँगी' कसं वाटलं असतं. सोशल मीडियावर VIRAL झालेला व्हिडीओ ऐकून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल.
Jan 23, 2024, 11:27 AM ISTप्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला आणि मान डोलवू लागला; पाहा थक्क करणारा VIDEO
Fact Check : 500 वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. त्यांचं लोभस रुप पाहून अनेकांचं डोळे पाणावले. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला...
Jan 23, 2024, 10:19 AM ISTमुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून....
Muslim Woman Named Son Lord Ram: अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली त्याच वेळी एका मुस्लिम महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. ज्या महिलेने आपल्या बाळाचं नाव प्रभू श्री रामाच्या नावावरुन ठेवले आहे.
Jan 23, 2024, 09:50 AM ISTBJP | लोकसभेसाठी भाजपची रणनीती, राममंदिर कार्यक्रमानंतर संघटनात्मक बांधणीवर लक्ष
BJP strategy for Lok Sabha focus on organizational building after Ram Mandir event
Jan 23, 2024, 08:55 AM IST'छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान...'; गोविंदगिरी महाराजांच्या विधानाने संतापले रोहित पवार
Rohit Pawar PM Modi With Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु स्वामी रामदास महाराज होतो असं गोविंदगिरी महाराजांनी अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदींसमोर भाषण देताना म्हटलं.
Jan 23, 2024, 08:48 AM ISTअयोध्येतील मंदिराने पाकिस्तानचा जळफळाट! म्हणाले, 'उद्धवस्त मशिदीच्या..'; भारताचं जशास तसं उत्तर
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Pakistan Reacts: पाकिस्तानने अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरावरुन वादग्रस्त प्रतिक्रिया नोंदवली असून थेट अंतरराष्ट्रीय स्तरावरील समुदायाला याची दखल घेण्यास सांगितलं आहे.
Jan 23, 2024, 08:07 AM IST