ram mandir

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आजी-आजोबांचे 'ते' स्वप्न झालं पूर्ण, म्हणाली 'आज ते नाहीत पण...'

 आई कुठे काय करते' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. राधिकाने नाटक, मालिका, चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

Feb 23, 2024, 06:07 PM IST

अयोध्येत जाणाऱ्या ट्रेनवर पुण्यात हल्ला; जळता मोबाईल फेकल्याने महिला जखमी

Ayodhya Special Aastha Train : पुण्याहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था ट्रेनमध्ये अज्ञात इसमाने जळता मोबाईल फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रेन पनवेल स्थानकात आल्यानंतर पोलिसांनी मोबाईल आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.  

Feb 8, 2024, 09:07 AM IST

रामभक्तांसाठी IRCTCचं 'द रामायण सागा' टूर पॅकेज, थेट लंकेत पर्यटन... जाणून घ्या भाडे आणि तारीख

Ramayan Saga Tour Package : अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दररोज लाखो रामभक्त रामलल्लाचं दर्शन घेत आहेत. देश-विदेशातून अनेकजण अयोध्येत येत आहेत. आहेत आता भारतीय रेल्वेने रामभक्तांसाठी आणखी एक घोषणा केली आहे. 

Feb 5, 2024, 04:40 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांची मोदींशी तुलना! शर्मिला ठाकरेंनी केली पाठराखण; म्हणाल्या, 'शरद पवारांना...'

Maharashtra Politics : अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घटानावेळी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली होती. त्यावरुन आता शर्मिला ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

 

Feb 2, 2024, 11:17 AM IST

म्हैसूर महापालिकेने थकवले मूर्तीकार अरुण योगीराज यांचे पैसे; भाजप आमदाराचा आरोप

Arun Yogiraj : अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती घडवून प्रसिद्धीझोतात आलेले मूर्तीकार अरुण योगीराज यांनी धक्कादायक दावा केला आहे. कर्नाटकातील भाजप आमदाराने हा सगळा प्रकार समोर आणला आहे.

Jan 28, 2024, 12:00 PM IST

आता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, 'तुमच्या पोटात जी कळ..'

Sonu Nigam Over Loud Speaker Comment: काही वर्षांपूर्वी सोनू निगमने मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भातून बोलताना मशिंदींवरील भोंग्यावरुन होणाऱ्या आझानला विरोध करणारं मत व्यक्त केल्याने मोठा वाद निर्माण झाला. याचाच संदर्भ देत अयोध्येतील इव्हेंटनंतर त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला पण हा प्रयत्न ट्रोलरवरच उलटला

Jan 27, 2024, 06:39 AM IST

'आधी वेगळी होती आणि प्राण प्रतिष्ठेनंतर..', राम लल्लाची मूर्ती पाहून अरुण योगीराज थक्क

Arun Yogiraj on Ram Lalla Idol : मूर्तिकार अरुण योगीराज यांनी राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठा झाल्यानंतर काय वाटलं याविषयी सांगितलं आहे. 

Jan 26, 2024, 02:11 PM IST

अयोध्येतील राम मंदिर ते G20 शिखर परिषद, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी केला महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात अयोध्येतील राम मंदिर, G20 शिखर परिषद, भारतरत्न कर्पूरी ठाकूर आणि खेळाडूंचे कौतुक केले. 

Jan 25, 2024, 07:59 PM IST

'सोहळा रामाचा कमी मोदींचा जास्त होता, रामाचे गुदमरणे...'; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: लाखोंचे जत्थे रामजन्मभूमीच्या दिशेने निघाले आहेत व हे सर्वसामान्य भक्त आहेत. त्यात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुणांचा भरणा जास्त आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Jan 25, 2024, 07:39 AM IST

अयोध्येतल्या राममंदिरातील पुजाऱ्यांचा पगार किती?

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. गेल्या दोन दिवसात लाखो भाविकांना प्रभू श्री रामाचं दर्शन घेतलं. कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून रामाच्या दर्शनाशाठी रांग लागलेली असते. 

Jan 24, 2024, 09:07 PM IST

मंदिरात जाऊन पाकिस्तानी क्रिकेटपटूचं देवदर्शन; अयोध्येबद्दल म्हणाला, 'अनेक शतकांपासून..'

Pakistani Player On Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारीलाच तो देवदर्शनासाठी मंदिरात गेला होता.

Jan 24, 2024, 12:50 PM IST

रामलल्लाचं रुपडं पालटलं, नव्या रुपातही दिसतोय तितकाच गोड

Ayodhya ram mandir ramlalla new look : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर बहुप्रतिक्षित असं प्रभू श्रीराम याचं बालरुप सर्वांसमोर आलं आणि अनेकांचं भान हरपलं. 

Jan 24, 2024, 12:25 PM IST

Pune News : FTII मधील 'त्या' बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune News Today: पुण्यातून पुन्हा एकदा नजरा वळवणारी बातमी समोर आली असून, यावेळी FTII आणि तेथील विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या एका कृत्यामुळं निर्माण झालेली परिस्थिती विषयाचं गांभीर्य समोर आणत आहे. 

 

Jan 24, 2024, 09:21 AM IST

सोमवारी मिरवणुकीवर दगडफेक अन् मंगळवारी घरांवर 'बुलडोझर'! मुंबईत योगी स्टाइल कारवाई

Mumbai Latest News: नया नगर परिसरामध्ये सोमवारी श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेलया मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे.

Jan 24, 2024, 09:08 AM IST