Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लानं केला कोणकोणच्या दागिन्यांचा साज? जाणून घ्या त्यांची नावं आणि महत्त्वं
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अनेक मान्यवर, साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीमध्ये रामलल्ला स्वगृही परतले, असेच भाव यावेळी सर्वांच्या मनात पाहायला मिळाले होते.
Jan 23, 2024, 08:07 AM IST
'राम मार्गा'ने भरली गुंतवणूकदारांची झोळी, 3 महिन्यात 41 टक्के बंपर रिटर्न!
Ayodhya Ram Mandir Link Stock: राम मंदिर बांधणारी कंपनी, हवाई उड्डाण, राम मंदिर संकुलाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेली कंपनी, यामुळे गुंतवणूकदार फायद्यात राहिले.
Jan 22, 2024, 09:55 PM ISTVIDEO|राम मंदिरामुळे भारताची प्राणप्रतिष्ठा झाली - अभिनेते मनोज जोशी
Ram Mandir Inauguration Manoj Joshi
Jan 22, 2024, 08:55 PM ISTआरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन मराठा समाज जाणार अयोध्येला - मनोज जरांगे
After Getting Reservation Will Go To Ayodhya Statement Of Jarange
Jan 22, 2024, 08:50 PM ISTAyodhya|पाहा शरयूतीरावरील मनमोहक दृश्य
Ram Mandir Inauguration Beautiful Deepotsav On Sharayu River
Jan 22, 2024, 08:35 PM ISTExclusive | राम मंदिरातील संपूर्ण दृश्य फक्त झी 24 तासवर ,पाहा संपूर्ण व्हिडीओ
Exclusive Ram Mandir
Jan 22, 2024, 08:30 PM ISTAyodhya|शरयूतीरावर दीपोत्सव तर राममंदिरावर रोषणाई ; संपूर्ण अयोध्येत उत्सव साजरा
Ram Mandir Inauguration Deepotsav Begins At Sharayu River
Jan 22, 2024, 08:25 PM ISTउद्योपगपती मुकेश अंबानी सहकुटुंब अयोध्येत, दान केले तब्बल 'इतके' कोटी रुपये
Ram Mandir : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स समूहाचे मालक मुकेश अंबानी यांनी सहकुटुंब अयोध्येत हजेरी लावली. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अंबांनी कुटुंब उपस्थित होतं. यावेळी मुकेश अंबानी यांनी अयोध्या मंदिरासाठी भरभरुन दानही केलं.
Jan 22, 2024, 07:51 PM ISTकोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरासारखाच राम मंदिरातही होणार किरणोत्सवाचा सोहळा; 'या' दिवशी पाहा अलौकिक क्षण
Ram Mandir Special Architecture : राम मंदिराची नागर शैलीत रचना करण्यात आली आहे. अशातच राम मंदिर आणि कोल्हापूरचं एक कनेक्शन समोर आलंय.
Jan 22, 2024, 07:40 PM ISTजपानने बनवलेला रामायाणवर आधारित सर्वात सुंदर अॅनिमेशनपट, पण भारतातच का आली होती बंदी?
Japanese film based on Ramayana was banned in India : जपानने रामायणावर बनवलेला हा चित्रपट भारतात का करण्यात आला होता बॅन
Jan 22, 2024, 06:57 PM ISTVIDEO|आनंदाच्या भरात जय श्रीरामाचे नारे ; अभिनेत्री कंगणा रनौतचा राम मंदिर परिसरातील व्हिडीओ
Ram Mandir Inauguration Kangana Ranavat Video Viral
Jan 22, 2024, 06:20 PM ISTभगवा कुर्ता, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा... काळाराम मंदिरात बाळासाहेबांच्या लुकमध्ये उद्धव ठाकरेंनी केली पूजा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकमधल्या पंचवटीतील काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) श्रीरामाची महाआरती केली.
Jan 22, 2024, 05:48 PM ISTमोदींची स्तुती, आरोप अन् टीका; अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर वर्ल्ड मीडिया काय म्हणत आहे?
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. फक्त भारतच नाही तर जगभरात या सोहळ्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तान आणि कतारसारख्या देशांमधील वृत्तपत्रातही याचे रिपोर्ट आले आहेत.
Jan 22, 2024, 05:27 PM IST
रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष, फडणवीसांनीही अनुभवला सोहळा
Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रामाच्या अभिषेकाचा हा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातून या सोहळ्याचा आनंद घेतला.
Jan 22, 2024, 05:15 PM IST'चित्रपट येतोय म्हणून...', राम मंदिर सोहळ्यात अक्षयच्या अनुपस्थितीवर नेटकरी संतप्त!
Akshay Kumar troll Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात अक्षय कुमारनं लावली नाही हजेरी, संतप्त नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Jan 22, 2024, 05:11 PM IST