Ayodhya Ram mandir : तुम्हालाही अयोध्येसाठी निमंत्रण पत्रिका व अक्षता मिळाल्यात? मग त्या तांदळाचं काय करायचं?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील नवीन राम मंदिरात रामलल्ला यांचं 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी घरोघरी अक्षतासह पत्रिका देऊन निमंत्रण देण्यात येतं आहे. अशावेळी पत्रिकेसोबत मिळालेल्या अक्षता म्हणजे तांदळाचं काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या.
Jan 16, 2024, 12:43 PM IST'राम आएंगे तो अंगना...'ची गायिका रातोरात झाली श्रीमंत; PM मोदींचीही झाली मदत
Ram Aayenge To Angana Sajaungi Song Swati Mishra Property: संपत्तीसंदर्भात या गायिकेनेच दिली माहिती.
Jan 16, 2024, 12:38 PM ISTAyodhya: अयोध्येत आजपासून धार्मिक विधींना सुरुवात; 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा
Ayodhya Rituals To Begins From Today For Shri Ram Mandir Pranpratistha
Jan 16, 2024, 11:40 AM IST'मी मुर्खांना...'; संजय राऊतांबद्दलचा 'तो' प्रश्न ऐकताच फडणवीसांचं रोखठोक उत्तर
Devendra Fadnavis On Sanjay Raut Ayodhya Ram Mandir Comment: "भाजपाचा नारा काय होता त्यावेळेला? मंदिर वही बनाऐंगे. जाऊन पाहा मंदिर कुठे उभारलं आहे," असं म्हणत राऊत यांनी एक मोठा दावा केला. त्यावरच फडणवीस बोलत होते.
Jan 16, 2024, 10:32 AM ISTअयोध्येत काँग्रेस नेत्यांना विरोध; लोकांकडून धक्काबुक्की, भक्त आणि कार्यकर्ते भिडले
अयोध्येत काँग्रेस कार्यकर्ते आणि रामभक्त आपापसात भिडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांच्या हातातून काँग्रेसचा झेंडा खेचून घेतला.
Jan 15, 2024, 07:38 PM IST
Sanjay Raut|राम मंदिर जिथे बांधायचं होतं ते तिथं बांधलचं नाही- संजय राऊत
Sanjay Raut Criticize BJP Over Ayodhya Ram Mandir And Disputed Place
Jan 15, 2024, 05:05 PM IST'आम्ही काय फक्त टाळ्या...,' शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं अयोध्या राम मंदिरात न जाण्याचं कारण, 'हा अहंकार...'
स्वामी निश्चलानंद महाराज यांनी चारही शंकराचार्य अयोध्येत राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेला हजेरी का लावणार नाही हे स्पष्ट केलं आहे.
Jan 15, 2024, 01:13 PM IST
अमिताभ बच्चन यांनी राम मंदिराजवळ घेतली जमीन; 15 मिनिटांवर असलेल्या भूखंडाची किंमत माहितीये?
Amitabh Bachchan : अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भगवान श्री रामच्या शहरात एक प्लॉट खरेदी केला आहे, ज्याची किंमत कोट्यावधींमध्ये आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही जागा राम मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे.
Jan 15, 2024, 12:49 PM ISTAyodhya | अयोध्येत ताजमहालपेक्षाही भव्य मशीद उभी राहणार
Ayodhya New Mastrerpiece Mosque To Be Build Soon After Ram Mandir Pratisthan
Jan 15, 2024, 08:55 AM ISTAyodhya Mosque: अयोध्येत उभारणार ताजपेक्षाही भव्यदिव्य मशीद; महाराष्ट्रातील BJP नेत्यावर जबाबदारी
Ayodhya Mosque: महाराष्ट्रामधील भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यावर या मशिदीच्या उभारणीसंदर्भातील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या मशिदीचं बांधकाम लवकरच सुरु होणार आहे.
Jan 15, 2024, 08:28 AM IST'राम माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले, 22 तारखेला मी अयोध्येला येणार नाही! हे सगळं ढोंग..'
Ayodhya Ram Mandir Lord Ram Tej Pratap Yadav: एका जाहीर कार्यक्रमातील भाषणामध्ये बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने आणि विद्यमान मंत्र्याने कार्यकर्त्यांसमोर हे विधान केलं.
Jan 15, 2024, 07:49 AM IST32 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अयोध्येत पोहोचले होते पंतप्रधान मोदी; घेतली होती 'ही' शपथ
अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
Jan 14, 2024, 04:17 PM ISTPune Ram Raksha Pathan Progrmme | पुण्यातील एस.पी कॉलेजच्या मैदानावर सामूहिक रामरक्षा पठण
Pune Ram Raksha Pathan Progrmme Organised Over Ayodhya Ram Mandir Inauguration
Jan 14, 2024, 11:55 AM ISTशंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केले? नारायण राणे यांचे मोठे वक्तव्य
Union Minister Narayan Rane : अयोध्येतल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यास शंकराचार्यांनी नकार दिला आहे. याबाबत भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य समोर आले आहे.
Jan 14, 2024, 10:11 AM ISTAyodhya Ram Mandir: रामभक्तांसाठी मोठी बातमी! अयोध्येला जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द, कारण...
Anand Vihar Vande Bharat Express : अयोध्येला जाणाऱ्या राम भक्तांसाठी नाराजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. 22 जानेवारीपर्यंत अयोध्या मार्गावरील सर्व ट्रेन 7 दिवसांसाठी रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
Jan 14, 2024, 09:24 AM IST